एक्स्प्लोर

Pune News : पुण्यातील तरुणाचा नाविन्यपूर्ण उपक्रम; कापडी पिशव्यांच्या वापरासाठी अनोखी संकल्पना

Pune News : स्वप्नील जुन्या कपड्यांचा वापर करून नवनवीन आकर्षक वस्तू तयार करण्याचे नाविन्यपूर्ण काम करत आहेत.

Pune News : सध्याच्या काळात प्लास्टिकचा अधिकाधिक वापर केला जातोय. यामुळे आपल्या आजूबाजूच्या परिसरात फक्त प्रदूषण वाढते आणि याचा आरोग्यावर परिणाम होतो. यासाठी सरकारकडूनदेखील प्लास्टिकबंदी संबंधित अनेक प्रयत्न राबवले जातात. याच गोष्टीकडे    गांभीर्याने लक्ष देऊन पुण्याच्या स्वप्निल जोशी (Swapnil Joshi) या तरुणाने एक नवीन उपक्रम राबविला आहे. स्वप्नील जुन्या कपड्यांचा वापर करून नवनवीन आकर्षक वस्तू तयार करण्याचे नाविन्यपूर्ण काम करत आहेत. त्याच्या या उपक्रमाला भरघोस प्रतिसादही मिळतोय. 

‘इको रिगेन’(Eco Regain) हे स्वप्नीलच्या कंपनीचे नाव आहे. स्वप्निलने कचरा व्यवस्थापनाचा अभ्यास केला आहे. या दरम्यान त्याच्या लक्षात आले की, प्लास्टिक आणि इलेक्ट्रॉनिक कचरा यासंबंधी बऱ्याच योजना उपलब्ध आहेत. पण, या वस्तू वापरून फेकून दिलेल्या कचऱ्याच्या व्यवस्थापनाचा विचार केला जात नाही.

जुन्या कपड्यांपासून नाविण्यपूर्ण वस्तू 

पुण्यातील सदाशिव पेठेत ‘इको रिगेन’चे दुकान असून, त्यांच्या कामाचे स्वरुप अगदी सोपे आहे. तिथे आठ रुपये प्रति किलोने जुने कपडे देता येतात. दिलेल्या कपड्यांच्या मोबदल्यात त्यांच्या दुकानातून खरेदी करताना वस्तूंवर मूळ किंमतीच्या आठपट सवलत मिळते. जुन्या कपड्यांपासून तयार केलेल्या हँडबॅग, कॅरीबॅग, डोअरमॅट, वॉलेट, सतरंजी, कारपेट, चादर यांसारख्या अनेक वस्तू त्यांच्या दुकानात मिळतात. स्वप्नील आणि त्याच्याबरोबर असलेल्या सभासदांनी राबविलेला हा उपक्रम गेली दोन वर्ष सुरु आहे. पण, आता आलेल्या प्लास्टिकबंदीमुळे त्यांच्याकडे कापडी पिशव्यांना विशेष मागणी आहे.

या बरोबरच तो न वापरलेले कपडे सामाजिक संस्थांनाही दान करतो. तसेच, आकर्षक वस्तूंच्या उत्पादनासाठी त्याने विविध सामाजिक संस्थांशी हातमिळवणी केली आहे. यातून महिलांना रोजगार मिळून त्यांचे सक्षमीकरण करण्यासही मदत होते.

महत्त्वाच्या बातम्या : 

Sawai Gandharva Mahotsav Pune 2022 : संगीतप्रेमी पुणेकरांसाठी पर्वणी! जाणून घ्या, सवाई गंधर्व महोत्सवात आज काय खास...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30AM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget