एक्स्प्लोर

Pune Crime News : डीप नेक अन् शॉर्ट ड्रेसमध्ये यायचं; पुण्यातल्या ट्रेनिंग सेंटरच्या मालकाची भलतीच अट

डीप नेक आणि शॉर्ट ड्रेसमध्ये यायचं, अशी भलतीच अट ट्रेनिंग सेंटरच्या मालकाने घातल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी मालकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुणे : पुण्यात रोज नवनव्या घटना समोर येत असतात. त्यात (Pune Crime news) छेडाछेडीच्या घटनादेखील समोर येत असतात. त्यातच पुण्यात अनेक कंपन्या आहेत, कॉलेज आहेत याठिकाणी होत असलेल्या विनयभंगाच्या तक्रारी समोर येतात. कधी बॉसकडून तर कधी काम करत असलेल्या ठिकाणच्या मालकाकडून घाणेरड्या नजरा अनेकदा महिला कर्मचाऱ्यांना झेलाव्या लागतात. असाच एक संतापजनक प्रकार पुण्यातील एका ट्रेनिंग सेंटरमधून समोर आला आहे. डीप नेक आणि शॉर्ट ड्रेसमध्ये यायचं, अशी भलतीच अट ट्रेनिंग सेंटरच्या मालकाने घातल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी मालकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 हा प्रकार 8 मे ते 14 मे या कालावधीत कोथरूड येथील गामाका एआयआयटी ट्रेनिंग सेंटर येथे घडला. याबाबत निगडी परिसरातील एका हॉस्टेलवर राहणाऱ्या 27वर्षीय तरुणीने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून महेश गंगाधर कनेरी (51, रा. लोट्स लक्ष्मी, विकासनगर, वाकड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आरोपी कनेरी याचे कोथरूड येथे गामाका एआयआयटी ट्रेनिंग सेंटर आहे. या ट्रेनिंग सेंटरमध्ये पीडित तरुणी नोकरी करते. मंगळवारी (दि. 14 ) फिर्यादी कामावर आल्या असता, आरोपीने अशा कपड्यांमध्ये का आलीस, आपल्या संस्थेमध्ये कामावर येताना डीप नेक आणि शॉर्ट ड्रेस घालून यायचे असते तुला माहीत नाही का? तसेच माझ्यासोबत बिझनेस मीटिंगसाठी हॉटेलमध्ये येशील का? दुसऱ्या मुली माझ्यासोबत येतात, पैशाची काही कमी पडणार नाही, असे म्हणत करिअर बाद करण्याची धमकीदेखील दिली. 

पुण्यात महिला असुरक्षित?

पुण्यात मागील काही दिवसांपासून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे शिक्षणाच्या माहेरघरात महिलाच असुरक्षित आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दर्शना पवार हत्या प्रकरण आणि त्यानंतर सदाशिव पेठेत भर रस्त्यात प्रेमातून कोयत्याने केलेल्या हल्ल्याने महाराष्ट्र हादरला होता. त्यानंतर महिलांवरील हल्ले आणि या सगळ्या घटना रोखण्यासाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र घटनांची संख्या कमी होताना दिसत नाही आहे. यातच पुन्हा एकदा हल्ला झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Mumbai Ghatkopar Hording : घाटकोरमधील होर्डिंग मृत्यूकांडातील बचावकार्य तब्बल 63 तासांनी संपलं; 16 जणांचा मृत्यू, 75 जखमी

बंगळुरूत 'यलो अलर्ट'; संपूर्ण आठवडाभर वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईतील परिस्थिती काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Sangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसलेRavindra Dhangekar On Pune Car Accindet Case :2 निलंबित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई व्हायला हवी होतीAditya Thackeray On EVM Hacked : फसवणूक करणाऱ्यांना शपथ देणार का? ईव्हीएमवरून आरोप प्रत्यारोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
Embed widget