एक्स्प्लोर

Pune Municipal Elections : पुणे महानगरपलिकेची प्रारूप प्रभागरचना अखेर जाहीर; 41 प्रभाग अन् 165 नगरसेवक, जाणून घ्या A टू Z माहिती

Pune Municipal Elections : चार सदस्यांचे ४० आणि पाच सदस्यांचा एक प्रभाग असणार आहे. हरकती आणि सूचनांसाठी ४ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.

पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचना काल (शुक्रवारी, ता २२) जाहीर झाली आहे, २०१७ च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा प्रभागाची संख्या एकने कमी होऊन ४१ करण्यात आली आहे. सदस्यांची संख्या एकने वाढून १६४ वरून १६५ वर पोहोचली आहे. चार सदस्यांचे ४० आणि पाच सदस्यांचा एक प्रभाग असणार आहे. हरकती आणि सूचनांसाठी ४ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.

फेब्रुवारी २०१७ नंतर आता साडेआठ वर्षांनंतर महापालिकेची निवडणूक होत आहे. २०११ या वर्षाची लोकसंख्या गृहीत धरून प्रभागरचना करावी, अशा सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने ३४ लाख ८१ हजार ३५९ लोकसंख्येनुसार प्रभागरचना केली आहे. यामध्ये अनुसुचित जातीची लोकसंख्या ४ लाख ६८ हजार, तर अनुसूचित जमातींची लोकसंख्या ४० हजार आहे, या लोकसंख्येच्या आधारे १६५ नगरसेवकांची रचना असेल, चार सदस्यांचे ४० आणि पाच सदस्यांचा एक असे ४१ प्रभाग निश्चित केले आहेत, असे पालिका आयुक्त तथा प्रशासक नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मनपा आयुक्तांनी प्रभाग रचना जाहीर करताना "पुणे महानगरपालिका निवडणूक 2025" असा उल्लेख केला.

४ नगरसेवकांचे ४० प्रभाग (मतदार संख्या ८४००० मतदार.)
५ नगरसेवकांचे १ प्रभाग (मतदारसंख्या १०५०००) अशी रचना असेल.

४१ प्रभाग कोणते?

प्रभाग ०१ - कळस - धानोरी
प्रभाग ०२ - फुलेनगर - नागपूर चाळ
प्रभाग ०३ - विमाननगर - लोहगाव
प्रभाग ०४ - खराडी - वाघोली
प्रभाग ०५ - कल्याणी नगर - वडगावशेरी
प्रभाग ०६ - येरवडा - गांधीनगर
प्रभाग ०७ - गोखलेनगर - वाकडेवाडी
प्रभाग ०८ - औंध - बोपोडी
प्रभाग ०९ - सुस - बाणेर - पाषाण
प्रभाग १० - बावधन - भुसारी कॉलनी
प्रभाग ११ - रामबाग कॉलनी - शिवतीर्थनगर
प्रभाग १२ - छ. शिवाजीनगर - मॉडेल कॉलनी
प्रभाग १३ - पुणे स्टेशन - जय जवान नगर
प्रभाग १४ - कोरेगाव पार्क - मुंढवा
प्रभाग १५ - मांजरी बुद्रुक - साडेसतरा नळी
प्रभाग १६ - हडपसर - सातववाडी
प्रभाग १७ - रामटेकडी - माळवाडी
प्रभाग १८ - वानवडी - साळुंखेविहार
प्रभाग १९ - कोंढवा खुर्द - कौसरबाग
प्रभाग २० - बिबवेवाडी - महेश सोसायटी
प्रभाग २१ - मुकुंदनगर - सॅलसबरी पार्क
प्रभाग २२ - काशेवाडी - डायस प्लॉट
प्रभाग २३ - रविवार पेठ - नाना पेठ
प्रभाग २४ - कमला नेहरू हॉस्पिटल - रास्ता पेठ
प्रभाग २५ - शनिवार पेठ - महात्मा फुले मंडई
प्रभाग २६ - गुरुवार पेठ - घोरपडे पेठ
प्रभाग २७ - नवी पेठ - पर्वती
प्रभाग २८ - जनता वसाहत - हिंगणे खुर्द
प्रभाग २९ - डेक्कनजिमखाना - हॅप्पी कॉलनी
प्रभाग ३० - कर्वेनगर - हिंगणे होम कॉलनी
प्रभाग ३१ - मयूर कॉलनी - कोथरूड
प्रभाग ३२ - वारजे - पॉप्युलर नगर
प्रभाग ३३ - शिवणे - खडकवासला
प्रभाग ३४ - नऱ्हे - वडगाव बुद्रुक
प्रभाग ३५ - सनसिटी - माणिक बाग
प्रभाग ३६ - सहकारनगर - पद्मावती
प्रभाग ३७ - धनकवडी - कात्रज डेअरी
प्रभाग ३८ - आंबेगाव - कात्रज
प्रभाग ३९ - अप्पर सुपर इंदिरानगर
प्रभाग ४० - कोंढवा बुद्रुक - येवलेवाडी
प्रभाग ४१ - महंमदवाडी - उंड्री

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime: 'ग्रोबझ'चा 280 कोटींचा घोटाळा आणि चार्जशीटमध्ये फक्त 12 कोटींचा उल्लेख का? कोल्हापूर सर्किट बेंचकडून तत्कालिन एसपी महेंद्र पंडितांसह हजर राहण्याचे निर्देश
'ग्रोबझ'चा 280 कोटींचा घोटाळा आणि चार्जशीटमध्ये फक्त 12 कोटींचा उल्लेख का? कोल्हापूर सर्किट बेंचकडून तत्कालिन एसपी महेंद्र पंडितांसह हजर राहण्याचे निर्देश
Indigo Crisis: पुण्यात आजही 42 विमानं रद्द, मुंबई-पुणे तिकिटाची किंमत एक लाख, व्हीआयपींना मुंबई विमानतळावरच रात्र काढण्याची वेळ; प्रवाशांचे प्रचंड हाल
पुण्यात आजही 42 विमानं रद्द, मुंबई-पुणे तिकिटाची किंमत एक लाख, व्हीआयपींना मुंबई विमानतळावरच रात्र काढण्याची वेळ; प्रवाशांचे प्रचंड हाल
Buldhana Crime News: बस स्थानकातून तीन अल्पवयीन मुली रहस्यमयरित्या बेपत्ता, टेक्निकल क्लासला जात असल्याचे सांगून घरातून निघाल्या अन्...; बुलढाण्यातील खळबळजनक घटना
बस स्थानकातून तीन अल्पवयीन मुली रहस्यमयरित्या बेपत्ता, टेक्निकल क्लासला जात असल्याचे सांगून घरातून निघाल्या अन्...; बुलढाण्यातील खळबळजनक घटना
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवारांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा बहरीनमध्ये संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवारांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा बहरीनमध्ये संपन्न, लग्नाचे फोटो समोर

व्हिडीओ

Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance  : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime: 'ग्रोबझ'चा 280 कोटींचा घोटाळा आणि चार्जशीटमध्ये फक्त 12 कोटींचा उल्लेख का? कोल्हापूर सर्किट बेंचकडून तत्कालिन एसपी महेंद्र पंडितांसह हजर राहण्याचे निर्देश
'ग्रोबझ'चा 280 कोटींचा घोटाळा आणि चार्जशीटमध्ये फक्त 12 कोटींचा उल्लेख का? कोल्हापूर सर्किट बेंचकडून तत्कालिन एसपी महेंद्र पंडितांसह हजर राहण्याचे निर्देश
Indigo Crisis: पुण्यात आजही 42 विमानं रद्द, मुंबई-पुणे तिकिटाची किंमत एक लाख, व्हीआयपींना मुंबई विमानतळावरच रात्र काढण्याची वेळ; प्रवाशांचे प्रचंड हाल
पुण्यात आजही 42 विमानं रद्द, मुंबई-पुणे तिकिटाची किंमत एक लाख, व्हीआयपींना मुंबई विमानतळावरच रात्र काढण्याची वेळ; प्रवाशांचे प्रचंड हाल
Buldhana Crime News: बस स्थानकातून तीन अल्पवयीन मुली रहस्यमयरित्या बेपत्ता, टेक्निकल क्लासला जात असल्याचे सांगून घरातून निघाल्या अन्...; बुलढाण्यातील खळबळजनक घटना
बस स्थानकातून तीन अल्पवयीन मुली रहस्यमयरित्या बेपत्ता, टेक्निकल क्लासला जात असल्याचे सांगून घरातून निघाल्या अन्...; बुलढाण्यातील खळबळजनक घटना
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवारांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा बहरीनमध्ये संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवारांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा बहरीनमध्ये संपन्न, लग्नाचे फोटो समोर
Babasaheb Ambedkar Mahaparinirvan din: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिलमधील स्मारक कधी पूर्ण होणार? देवेंद्र फडणवीसांनी डेडलाईन सांगितली, म्हणाले...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिलमधील स्मारक कधी पूर्ण होणार? देवेंद्र फडणवीसांनी डेडलाईन सांगितली, म्हणाले...
Ahilyanagar Crime: भाजपच्या माजी नगरसेवकाचा लग्नासाठी तगादा, जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटीलने आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?
भाजपच्या माजी नगरसेवकाचा लग्नासाठी तगादा, जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटीलने आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?
Nanded Crime: सक्षमचं कुटुंब अन् आचलच्या जीवाला धोका, नांदेडमधील भयानक प्रकारानंतर पोलिसांनी घेतला मोठा निर्णय
सक्षमचं कुटुंब अन् आचलच्या जीवाला धोका, नांदेडमधील भयानक प्रकारानंतर पोलिसांनी घेतला मोठा निर्णय
Maharashtra Live blog: परळी नगर नगरपरिषदेसमोर राडा घालणे पडले महागात, 20 जणांविरोधात गुन्हा दाख
Maharashtra Live blog: परळी नगर नगरपरिषदेसमोर राडा घालणे पडले महागात, 20 जणांविरोधात गुन्हा दाख
Embed widget