एक्स्प्लोर

PMC Election 2022 Prabhag 26 Bhimnagar Ramtekdi : पुणे मनपा निवडणूक प्रभाग 26 भीमनगर-रामटेकडी (क)

PMC Election 2022 Prabhag 26 Bhimnagar Ramtekdi, पुणे मनपा निवडणूक प्रभाग 26, भीमनगर रामटेकडी: पुणे महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 26 अर्थात भीमनगर रामटेकडी.

PMC Election 2022 Prabhag 26 Bhimnagar Ramtekdi, पुणे मनपा निवडणूक प्रभाग 26, भीमनगर रामटेकडी: पुणे महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 26 अर्थात भीमनगर रामटेकडी. नव्या प्रभागरचनेनुसार भीमनगर, रामटेकडी, सुभाष नगर, हडपसर इंडस्ट्रीयल इस्टेट, जेजेसी कॉलनी, वानवडी, नानावटी नगर, गंगा संपत्ती, शिवरकर उद्यान, वानवडी गाव, परमार नगर, फातिमानगर, एसआरपीएफ, जांभूळकर मळा, श्रद्धा सेवा, विद्याभवन कॉलेज, कै. जयसिंगराव ससाणे कॉलेज, भास्कर कॉलनी उदयबाग, कवडेमळा घोरपडी, ब्रम्हा बाग, प्रीतीप्रकाश सोसायटी, स्वामी विवेकानंद नगर, पाल्मग्रुव्ह सोसायटी, गणेश नगर, बीमनगर, कॉलनी, दळवीनगर, सुर्यलोकनगी हडपसर  या प्रमुख ठिकाणांचा प्रभागात समावेश आहे. भीमनगर-रामटेकडी या प्रभागातील 'क' भाग हा सर्वसाधारण असणार आहे.  

विद्यमान नगरसेवक 2017 ते 2022 :
अ. प्राची आशिष आल्हाट (शिवसेना)
ब. प्रमोद वसंत भानगिरे (शिवसेना)
क.  लोणकर नंदा नारायण (राष्ट्रवादी काँग्रेस)
ड. संजय गुलाब घुले (भाजप)

वॉर्ड कुठून कुठपर्यंत?
रामटेकडी, सुभाष नगर, हडपसर इंडस्ट्रीयल इस्टेट, जेजेसी कॉलनी, वानवडी, नानावटी नगर, गंगा संपत्ती, शिवरकर उद्यान, वानवडी गाव, परमार नगर, फातिमानगर या प्रमुख भागांचा समावेश आहे. 

PMC Election 2022 Prabhag 26 Bhimnagar Ramtekdi : पुणे मनपा निवडणूक प्रभाग 26 भीमनगर-रामटेकडी (क)

प्रभाग क्रमांक 26 : तीन सदस्य
मागील निवडणुकीत म्हणजे 2017 मध्ये या प्रभागात चार नगरसेवक निवडून आले होते. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. पुणे महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत पुण्यात 58 प्रभाग आहेत. शहराच्या 2011 च्या जनगणनेनुसार असलेल्या लोकसंख्येच्या आधारावर ही निवडणूक होईल. तीन सदस्यांचे 57 प्रभाग आणि दोन सदस्यांचा एक असे मिळून 58 प्रभाग असणार आहेत. तर नव्या रचनेत एकूण 173 नगरसेवक असतील.  प्रभाग क्रमांक 26 मध्ये तीन सदस्यांचा असणार आहे.

PMC Election 2022 पुणे मनपा निवडणूक प्रभाग  26

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना    
भाजप    
काँग्रेस    
राष्ट्रवादी काँग्रेस    
मनसे     
अपक्ष/इतर    
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special ReportZero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणारZero Hour Maratha Vs OBC  : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget