एक्स्प्लोर

PMC Election 2022 Prabhag 21 koregaon park, पुणे मनपा निवडणूक प्रभाग 21 कोरेगाव पार्क (विभाग- अ)

नव्या प्रभागरचनेनुसार मुंढवा, घोरपडी, कोरेगाव पार्क, ओशो आश्रम, पासपोर्ट सेवा केंद्र, श्रावस्ती नगर, बालाजी नगर या प्रमुख ठिकाणांचा प्रभागात समावेश होतो.

PMC Election 2022 Prabhag 21 koregaon park : पुणे महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 21 अर्थात कोरेगाव पार्क . नव्या प्रभागरचनेनुसार मुंढवा, घोरपडी, कोरेगाव पार्क, ओशो आश्रम, पासपोर्ट सेवा केंद्र, श्रावस्ती नगर, बालाजी नगर, निगडे नगर, डोंबीवाडा, कवडे मळा, नाला पार्क, साई पार्क, सिल्व्हर डेल हौसिंग सोसायटी, जाधव नगर, - गुलमोहर कॉलनी, डेमको सोसायटी, रागविलास सोसायटी, राहुल सोसायटी, लिबर्टी सोसायटी, गंगा फॉर्म्युन सोसायटी, कवडेवाडी, मीरा नगर, इरीसन कॉलनी, क्लोव्हर पार्क, सेंट जोसेफ चर्च, दळवी नगर, वाडिया कॉलेज, जहांगीर हॉस्पिटल, मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर उद्यान, सेन्ट्रल एक्साईज कॉलनी, कॅनॉट प्लेस, अंजुमन ए इस्लाम शाळा, कोणार्क क्लासिक, जे.एन. पेटीट स्कूल, पॉप्युलर हाईट्स, मौलाना अबुल कलम आजाद मेमोरीयल हॉल, ब्लू __ डायमंड हॉटेल, भैरोबा पंपिंग स्टेशन, भोईराज हौसिंग सोसायटी, मुंढवा भाजी मंडई, लोणकर माध्यमिक विद्यालय, फ्लोरा व्हिलाज या प्रमुख ठिकाणांचा प्रभागात समावेश होतो.

पुणे महापालिका निवडणूक 2022 साठी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीनुसार, पुणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक 21,  या कोरेगाव पार्कप्रभागातील 'अ' भाग हा अनुसूचित जातीतील महिलांसाठी आरक्षित करण्यात आला आहे.

विद्यमान नगरसेवक 2017 ते 2022:
अ.नवनाथ विठ्ठल कांबळे (Navnath Vitthal Kambale)  (भाजप)
ब. लता विष्णू  धायरकर (Lata vishnu Dhayarkar) (भाजप)
क. मंगला प्रकाश मंत्री (Mangala prakash Mantri ) (भाजप)
ड. उमेश ज्ञानेश्वर गायकवाड (Umesh Dhyaneshwar Gaikwad) (भाजप)

वॉर्ड कुठून कुठपर्यंत?
जे.एन. पेटीट स्कूल, पॉप्युलर हाईट्स, मौलाना अबुल कलम आजाद मेमोरीयल हॉल, ब्लू __ डायमंड हॉटेल, भैरोबा पंपिंग स्टेशन, भोईराज हौसिंग सोसायटी, मुंढवा भाजी मंडई, लोणकर माध्यमिक विद्यालय, फ्लोरा व्हिलाज या प्रमुख ठिकाणांचा प्रभागात समावेश होतो.

प्रभाग क्रमांक 21 : तीन सदस्यीय

मागील निवडणुकीत म्हणजेच, 2017 मध्ये या प्रभागात चार नगरसेवक निवडून आले होते. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. पुणे महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत पुण्यात 58 प्रभाग असणार आहेत. शहराच्या 2011 च्या जनगणनेनुसार, असलेल्या लोकसंख्येच्या आधारावर ही निवडणूक होईल. तीन सदस्यांचे 57 प्रभाग आणि दोन सदस्यांचा एक असे मिळून 58 प्रभाग असणार आहेत. तर नव्या रचनेत एकूण 173 नगरसेवक असतील.  प्रभाग क्रमांक 31 मध्ये तीन सदस्यांचा असणार आहे.

PMC Election 2022 पुणे मनपा निवडणूक प्रभाग  21

PMC Election 2022 Prabhag 21 koregaon park, पुणे मनपा निवडणूक प्रभाग 21 कोरेगाव पार्क (विभाग- अ)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : टीम इंडिया 2025 मध्ये कोणत्या संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळणार? एका वर्षात किती सामने खेळणार? 
ऑस्ट्रेलियावर पलटवार करत नववर्षात विजयानं सुरुवात करण्याची संधी, भारत 2025 मध्ये किती कसोटी खेळणार? 
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; नवीन उत्पन्नाच्या संधी होणार प्राप्त, अपार धनलाभाचे संकेत
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; नवीन उत्पन्नाच्या संधी होणार प्राप्त, अपार धनलाभाचे संकेत
मला एकटीला खोलीत नेलं, पीडितेनं सांगितली आपबिती; कल्याणमधील भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल
मला एकटीला खोलीत नेलं, पीडितेनं सांगितली आपबिती; कल्याणमधील भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल
Astrology : यंदाची सोमवती अमावस्या 3 राशींसाठी ठरणार खास; 30 डिसेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
सोमवती अमावस्या 3 राशींसाठी ठरणार खास; 30 डिसेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jejuri Somvati Amavasya : 2025 मध्ये सोमवती अमावस्या नाही? जेजुरीच्या विश्वस्तांनी काय सांगितलं?Navneet Kanwat on Walmik Karad : वाल्मिक कराडसोबत पोलीस आहेत? पोलीस अधीक्षक म्हणाले,माहिती घेतोयSuresh Dhas on Prajakta Mali : मला प्राजक्ताताईंचा अपमान करायचा नव्हता,धस यांनी व्यक्त केली दिलगिरीSantosh Deshmukh Wife Beed : मला वाटतं मीच कुणाला मारून येऊ, संतोष देशमुखांच्या पत्नीचा आक्रोष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : टीम इंडिया 2025 मध्ये कोणत्या संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळणार? एका वर्षात किती सामने खेळणार? 
ऑस्ट्रेलियावर पलटवार करत नववर्षात विजयानं सुरुवात करण्याची संधी, भारत 2025 मध्ये किती कसोटी खेळणार? 
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; नवीन उत्पन्नाच्या संधी होणार प्राप्त, अपार धनलाभाचे संकेत
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; नवीन उत्पन्नाच्या संधी होणार प्राप्त, अपार धनलाभाचे संकेत
मला एकटीला खोलीत नेलं, पीडितेनं सांगितली आपबिती; कल्याणमधील भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल
मला एकटीला खोलीत नेलं, पीडितेनं सांगितली आपबिती; कल्याणमधील भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल
Astrology : यंदाची सोमवती अमावस्या 3 राशींसाठी ठरणार खास; 30 डिसेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
सोमवती अमावस्या 3 राशींसाठी ठरणार खास; 30 डिसेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
हिंगोली पोलिस कर्मचारी गोळीबार प्रकरण! पत्नी आणि मेहुण्यानंतर आज सासूसाचाही मृत्यू, मृतांची संख्या 3 वर 
हिंगोली पोलिस कर्मचारी गोळीबार प्रकरण! पत्नी आणि मेहुण्यानंतर आज सासूसाचाही मृत्यू, मृतांची संख्या 3 वर 
AI चा वापर, गुगलशी करार; मुख्यमंत्र्यांसमोर पुढील 100 दिवसांच्या कामाचं प्लॅनिंग, रस्ते सुरक्षेवर भर
AI चा वापर, गुगलशी करार; मुख्यमंत्र्यांसमोर पुढील 100 दिवसांच्या कामाचं प्लॅनिंग, रस्ते सुरक्षेवर भर
Suresh Dhas on Prajakta Mali : मला प्राजक्ताताईंचा अपमान करायचा नव्हता,धस यांनी व्यक्त केली दिलगिरी
Suresh Dhas on Prajakta Mali : मला प्राजक्ताताईंचा अपमान करायचा नव्हता,धस यांनी व्यक्त केली दिलगिरी
Aquarius Weekly Horoscope 30 December 2024 To 05 January 2025 : पुढचे 7 दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी कसे असणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
पुढचे 7 दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी कसे असणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Embed widget