एक्स्प्लोर

PMC Election 2022 Prabhag 21 koregaon park: पुणे मनपा निवडणूक प्रभाग 21 कोरेगाव पार्क (विभाग-ब)

नव्या प्रभागरचनेनुसार मुंढवा, घोरपडी, कोरेगाव पार्क, ओशो आश्रम, पासपोर्ट सेवा केंद्र, श्रावस्ती नगर या प्रमुख ठिकाणांचा प्रभागात समावेश होतो

PMC Election 2022 Prabhag 21 koregaon Park: पुणे महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 21 अर्थात कोरेगाव पार्क . नव्या प्रभागरचनेनुसार मुंढवा, घोरपडी, कोरेगाव पार्क, ओशो आश्रम, पासपोर्ट सेवा केंद्र, श्रावस्ती नगर, बालाजी नगर, निगडे नगर, डोंबीवाडा, कवडे मळा, नाला पार्क, साई पार्क, सिल्व्हर डेल हौसिंग सोसायटी, जाधव नगर, - गुलमोहर कॉलनी, डेमको सोसायटी, रागविलास सोसायटी, राहुल सोसायटी, लिबर्टी सोसायटी, गंगा फॉर्म्युन सोसायटी, कवडेवाडी, मीरा नगर, इरीसन कॉलनी, क्लोव्हर पार्क, सेंट जोसेफ चर्च, दळवी नगर, वाडिया कॉलेज, जहांगीर हॉस्पिटल, मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर उद्यान, सेन्ट्रल एक्साईज कॉलनी, कॅनॉट प्लेस, अंजुमन ए इस्लाम शाळा, कोणार्क क्लासिक, जे.एन. पेटीट स्कूल, पॉप्युलर हाईट्स, मौलाना अबुल कलम आजाद मेमोरीयल हॉल, ब्लू __ डायमंड हॉटेल, भैरोबा पंपिंग स्टेशन, भोईराज हौसिंग सोसायटी, मुंढवा भाजी मंडई, लोणकर माध्यमिक विद्यालय, फ्लोरा व्हिलाज या प्रमुख ठिकाणांचा प्रभागात समावेश होतो.

पुणे महापालिका निवडणूक 2022 साठी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीनुसार, पुणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक 21,  या कोरेगाव पार्कप्रभागातील 'ब' भाग हा सर्वसाधारण जातीतील महिलांसाठी आरक्षित करण्यात आला आहे.

विद्यमान नगरसेवक 2017 ते 2022:
अ.नवनाथ विठ्ठल कांबळे (Navnath Vitthal Kambale)  (भाजप)
ब. लता विष्णू  धायरकर (Lata vishnu Dhayarkar) (भाजप)
क. मंगला प्रकाश मंत्री (Mangala prakash Mantri ) (भाजप)
ड. उमेश ज्ञानेश्वर गायकवाड (Umesh Dhyaneshwar Gaikwad) (भाजप)


वॉर्ड कुठून कुठपर्यंत?
जे.एन. पेटीट स्कूल, पॉप्युलर हाईट्स, मौलाना अबुल कलम आजाद मेमोरीयल हॉल, ब्लू __ डायमंड हॉटेल, भैरोबा पंपिंग स्टेशन, भोईराज हौसिंग सोसायटी, मुंढवा भाजी मंडई, लोणकर माध्यमिक विद्यालय, फ्लोरा व्हिलाज या प्रमुख ठिकाणांचा प्रभागात समावेश होतो.


प्रभाग क्रमांक 21 : तीन सदस्यीय

मागील निवडणुकीत म्हणजेच, 2017 मध्ये या प्रभागात चार नगरसेवक निवडून आले होते. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. पुणे महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत पुण्यात 58 प्रभाग असणार आहेत. शहराच्या 2011 च्या जनगणनेनुसार, असलेल्या लोकसंख्येच्या आधारावर ही निवडणूक होईल. तीन सदस्यांचे 57 प्रभाग आणि दोन सदस्यांचा एक असे मिळून 58 प्रभाग असणार आहेत. तर नव्या रचनेत एकूण 173 नगरसेवक असतील.  प्रभाग क्रमांक 31 मध्ये तीन सदस्यांचा असणार आहे.

PMC Election 2022 पुणे मनपा निवडणूक प्रभाग  21


PMC Election 2022 Prabhag 21 koregaon park: पुणे मनपा निवडणूक प्रभाग 21 कोरेगाव पार्क (विभाग-ब)

शिवानी पांढरे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Accident News: शाळा सुटल्यानंतर सायकलवरून घरी निघाला अन्....; मोबाइलवर बोलत ड्रायव्हरनं सिमेंट मिक्सरखाली चिरडलं, पिंपरीत भर दुपारी घडली संतापजनक घटना
शाळा सुटल्यानंतर सायकलवरून घरी निघाला अन्....; मोबाइलवर बोलत ड्रायव्हरनं सिमेंट मिक्सरखाली चिरडलं, पिंपरीत भर दुपारी घडली संतापजनक घटना
एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला करत तरुणानं स्वत:ला संपवलं, पुण्यातील जुन्नरमध्ये खळबळ
एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला करत तरुणानं स्वत:ला संपवलं, पुण्यातील जुन्नरमध्ये खळबळ
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
Accident News: डंपरनं सायकलस्वार विद्यार्थ्याला चिरडलं, जागीच मृत्यू, संतापजनक दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद, नेमकं काय घडलं?
डंपरनं सायकलस्वार विद्यार्थ्याला चिरडलं, जागीच मृत्यू, संतापजनक दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India on US bombing of Iranian school: अमेरिकेनं 'टॉमहॉक' मिसाईल डागत 7 ते 12 वयोगटातील 165 हून अधिक चिमुरड्या शाळकरी मुली मारून टाकल्या; भारतानं पहिल्यांदाच भूमिका स्पष्ट केली
अमेरिकेनं 'टॉमहॉक' मिसाईल डागत 7 ते 12 वयोगटातील 165 हून अधिक चिमुरड्या शाळकरी मुली मारून टाकल्या; भारतानं पहिल्यांदाच भूमिका स्पष्ट केली
USS Abraham Lincoln: जगाला धडकी भरवणाऱ्या अमेरिकेच्या अब्राहम लिंकन अण्वस्त्रवाहू युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला? घरवापसी करत असल्याचा दावा, इराकमध्ये लष्करी विमान कोसळलं
जगाला धडकी भरवणाऱ्या अमेरिकेच्या अब्राहम लिंकन अण्वस्त्रवाहू युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला? घरवापसी करत असल्याचा दावा, इराकमध्ये लष्करी विमान कोसळलं
Donald Trump on Israel Iran War: इराणचे आज काय हाल होईल, फक्त बघा...; डोनाल्ड ट्रम्प यांची नवीन धमकी, आखाती देशात धडकी, नेमकं काय काय घडतंय?
इराणचे आज काय हाल होईल, फक्त बघा...; डोनाल्ड ट्रम्प यांची नवीन धमकी, आखाती देशात धडकी, नेमकं काय काय घडतंय?
अमेरिकेची आता सर्व देशांना रशियन तेल खरेदी करण्याची 30 दिवसांची 'तात्पुरती परवानगी'; चार वर्षात प्रथमच कच्च्या तेलाचा भाव 100 डॉलर्सच्या पार
अमेरिकेची आता सर्व देशांना रशियन तेल खरेदी करण्याची 30 दिवसांची 'तात्पुरती परवानगी'; चार वर्षात प्रथमच कच्च्या तेलाचा भाव 100 डॉलर्सच्या पार
Stock Market Today: शेअर बाजारात घसरगुंडी सुरूच; सेन्सेक्स 645 अंकांनी कोसळला, निफ्टीतही घसरण, गुंतवणूकदारांना मोठा झटका
शेअर बाजारात घसरगुंडी सुरूच; सेन्सेक्स 645 अंकांनी कोसळला, निफ्टीतही घसरण, गुंतवणूकदारांना मोठा झटका
Kavya Maran Abrar Ahmed The Hundred Leauge: पाकिस्तानच्या अबरारला संघात घेतलं, आता निवेदन जारी केलं; काव्या मारनचा संघ म्हणाला, बोली लावण्यासाठी...
अबरारला संघात घेतलं, आता निवेदन जारी केलं; काव्या मारनचा संघ म्हणाला, बोली लावण्यासाठी...
Kolhapur LPG Cylinder Shortage: कोल्हापुरात लग्न सुद्धा गेली गॅसवर, सिलेंडर मिळेनात, तब्बल तीन आमदारांच्या घरात सुद्धा मोठी लगीनघाई; जिल्हा पुरवठा अधिकारी नेमकं काय म्हणाल्या? कॅटरर्सना सुद्धा सूचना
कोल्हापुरात लग्न सुद्धा गेली गॅसवर, सिलेंडर मिळेनात, तब्बल तीन आमदारांच्या घरात सुद्धा मोठी लगीनघाई; जिल्हा पुरवठा अधिकारी नेमकं काय म्हणाल्या? कॅटरर्सना सुद्धा सूचना
भारतीय वंशाच्या दोन भावांना अमेरिकेत तब्बल 835 वर्षांची शिक्षा, कोर्टाने दोषी ठरवलं; नेमकं प्रकरण काय?
भारतीय वंशाच्या दोन भावांना अमेरिकेत तब्बल 835 वर्षांची शिक्षा, कोर्टाने दोषी ठरवलं; नेमकं प्रकरण काय?
Embed widget