एक्स्प्लोर

लग्नापूर्वीच तरुणावर काळाचा घाला, फोटो काढण्याच्या नादात 350 खोल दरीत कोसळला, लोहगडावर धक्कादायक घटना

 पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर धक्कादायक घटना घडली आहे. मित्रांसोबत लोहगड किल्ल्यावर गेलेल्या एका 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.

Pune Lohagad Accident News :  पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर धक्कादायक घटना घडली आहे. मित्रांसोबत लोहगड किल्ल्यावर गेलेल्या एका 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. केतन विशाल अग्रवाल वय 24 असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. केतन हा आपल्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी मित्रांसोबत लोहगड किल्ल्यावर आला होता. केतन याच्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस उद्या 19 जून रोजी असल्याने केतनने महाबळेश्वर येथे त्याची जय्यत तयारी केली होती. पण त्यापूर्वीच दुर्दैवी घटना घडली आहे. 

नेमकी कशी घडली दुर्घटना?

केतन हा कुटुंबीय आणि मित्रपरिवारासोबत लोहगड किल्ल्यावर फिरत होता. यावेळी फोटो काढण्याच्या मोहात खोल दरीजवळ गेला अन् त्याचा तोल गेला. त्यानंतर तो 350  फूट खोल दरीत कोसळला. या भीषण अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे. केतनचा विवाह पुढील महिन्यात होणार होता. लग्नाची जय्यत तयारी करण्यात आली होती. पुढील महिन्यात होणाऱ्या लग्नासाठी त्याच्या कुटुंबीयांनी जयपूर येथे 17 कोटी रुपये खर्च करुन पॅलेस बुक केले होते. तर पाहुण्यांना जयपूर येथे घेऊन जाण्यासाठी दोन विशेष विमानांची सोय देखील केली होती अशी माहिती मिळाली आहे.

दरम्यान, केतन अग्रवाल हा तरुण त्याच्या होणाऱ्या बायकोच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ट्रेकिंगला गेला होता. तो होणाऱ्या बायकोचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गुरुवारी सकाळी त्याच्या कारने लोहगड येथे आला होता. केतन होणाऱ्या बायकोसोबत ट्रेकिंगला आला होता. त्यामुळे तो प्रचंड आनंदात होता. पण गडावरील कड्यावरुन अचानक तोल गेल्याने त्याचा दरीत पडून मृत्यू झाला.

केतनच्या मृत्यूनं परिसरात हळहळ

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच शिवदुर्ग मित्र लोणावळा, वनजीव रक्षक संस्था, ट्रेकर्स तसेच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. अथक प्रयत्नांनंतर केतनला दरीतून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले. केतन  हा प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा आहे. आनंदाच्या क्षणांना गालबोट लावणाऱ्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. लोहगड परिसरातील घनदाट झाडीतून मार्ग शोधत खोल दरीतून बाहेर काढून गडाच्या पायथ्याशी आणण्यात आला. त्यानंतर त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तळेगाव दाभाडे येथील शासकीय रुग्णालयात आणले. या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Advertisement

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Mumbai Crime Navy Sailor Family death: मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
Ind vs Sl 1st Test Day-3 Weather Forecast Galle : भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
Embed widget