एक्स्प्लोर

मोठी बातमी : पुणे जिल्हाधिकाऱ्यांवर अजितदादांच्या आमदाराचा प्रभाव; मतमोजणीपूर्वी बदली करा, प्रांताधिकाऱ्यांच्या आरोपाने खळबळ!

खेड आळंदीचे प्रांताधिकारी आणि सहाय्यक निवडणूक जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे.  पुण्याचे जिल्ह्याधिकारी सुहास दिवसे हे खेड आळंदीचे आमदार यांच्या प्रभावाखाली काम करत असल्याचा आरोप केला आहे.

पुणे : पुण्याचे जिल्ह्याधिकारी (Pune Collector)  सुहास दिवसे (Suhas Divse)  वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. सुहास दिवसे हे राजकीय प्रभावातून काम करत असून  मतमोजणीआधी त्यांची बदली करावी अशी खेडचे प्रांताधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोगाकडे (Election Commission)  केलीय. या तक्रारीत प्रांत अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी  जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केलेत. सुहास दिवसे हे खेड आळंदीचे आमदारांच्या प्रभावाखाली काम करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. 

खेडचे प्रांताधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी जोगेंद्र कट्यारे  म्हणाले,  सुहास दिवसे हे खेड आळंदीचे आमदारांच्या प्रभावाखाली काम करत आहेत.  सुहास दिवसे हे अनेक वर्षे कृषी आयुक्त, क्रिडा आयुक्त, पी एम आर डी ए चे संचालक अशा विविध पदांवर काम करत पुण्यातच ठाण मांडून आहेत. त्यासाठी त्यांनी त्यांच्या राजकीय हितसंबंचा आधार घेतला आहे. सुहास दिवसे यांनी माझ्या कार्यकाळात झालेल्या जमिन अधिग्रहण प्रकरणांची आधीच चौकशी सुरू केलेली असताना 28 मे रोजी त्यांनी खेडच्या तहसील कार्यालयात पुन्हा छापा घातला.‌ सुहास दिवसे यांनी हे सर्व खेड आळंदीच्या आमदारांच्या प्रभावातून केले आहे.‌ सुहास दिवसे हे निवडणुकीच्या काळात सतत खेड आळंदीच्या आमदारांना भेटत होते. या आमदारांचा सुहास दिवसे यांना त्यांच्या प्रशासकीय सेवेच्या सुरुवातीपासून पाठिंबा राहिला आहे. आगामी विधानसभा निवडणुका स्वतंत्र वातावरणात पार पाडण्यासाठी सुहास दिवसे यांची बदली होणे आवश्यक आहे.

कोण आहेत  जोगेंद्र कट्यारे?

जोगेंद्र कट्यारे हे सध्या खेड-राजगुरूनगर प्रांताधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.  23 वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात त्यांनी 10 वर्षे नायब तहसीलदार, 8 वर्षे तहसीलदार, 5 वर्षे प्रांताधिकारी म्हणूनसातारा, सांगली, नागपूर आणि पुणे जिल्ह्यात काम पाहिले आहे.

अजित पवार गटाच्या आमदाराचा प्रभाव

खेड आळंदीचे प्रांताधिकारी आणि सहाय्यक निवडणूक जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे.  कट्यारे यांनी आमदारांचे थेट नाव घेतले नसले तरी खेड- आळंदीला आमदार अजित पवार गटाचे दिलीप मोहिते आहेत . त्यांच्या प्रभावातून सुहास दिवसे काम करत आहेत. तसेच सुहास दिवसे हे जाणीवपूर्वक आपल्याला त्रास देत आहेत. आमदार त्यांचे हितसंबध जोपसण्यासाठी दिवसे यांचा वापर करत आहे, असे कट्यारे म्हणाले.  आता जोगेंद्र कट्यारे यांच्या पत्रानंतर निवडणूक आयोग काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे  असणार आहे. 

हे ही वाचा :

पुणे पोलीस आयुक्त सकाळी सातलाच अजित पवारांच्या 'जिजाई' बंगल्यावर; अपघात प्रकरणावर काय म्हणाले?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde & Uday Samant : एकनाथ शिंदे अन् उदय सामंतांमध्ये तुंबड युद्ध, ठाकरे गटाच्या नेत्याने पुन्हा डिवचलं; सामंत बंधुंचाही दाखला
एकनाथ शिंदे अन् उदय सामंतांमध्ये तुंबड युद्ध, ठाकरे गटाच्या नेत्याने पुन्हा डिवचलं; सामंत बंधुंचाही दाखला
Donald Trump On Bangladesh Crisis : डोनाल्ड ट्रम्प जास्त खोलात न जाता म्हणाले, बांगलादेशचा मुद्दा पीएम मोदींवर सोपवतोय, याचा कितपत परिणाम होणार?
डोनाल्ड ट्रम्प जास्त खोलात न जाता म्हणाले, बांगलादेशचा मुद्दा पीएम मोदींवर सोपवतोय, याचा कितपत परिणाम होणार?
Suresh Dhas : संतोष देशमुख प्रकरणात शेवटपर्यंत लढणारच, टीकेची झोड उठल्यानंतर सुरेश धस स्पष्टच बोलले, म्हणाले, ज्यांनी षडयंत्र रचलं, त्यांचा...
संतोष देशमुख प्रकरणात शेवटपर्यंत लढणारच, टीकेची झोड उठल्यानंतर सुरेश धस स्पष्टच बोलले, म्हणाले, ज्यांनी षडयंत्र रचलं, त्यांचा...
मुंबईतील 'म्हाडा'च्या कार्यालयात महिला संतप्त; चक्क नोटांची उधळण, अधिकाऱ्याच्या नावानं बोंबाबोंब
मुंबईतील 'म्हाडा'च्या कार्यालयात महिला संतप्त; चक्क नोटांची उधळण, अधिकाऱ्याच्या नावानं बोंबाबोंब
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray on Mahesh Manjrekar : राज ठाकरे यांनी महेश मांजरेकरांच्या 'सुखा सुखी' हॉटेलला दिली भेटKaruna Munde On Dhananjay Munde : दिशाभूल करायची आणि वाद पेटवायचा, ही त्यांची योजना- करुणा मुंडेABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 15 February 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सMassajog Citizen On Suresh Dhas : सुरेश धस- धनंजय मुंडे भेट, मस्साजोगच्या नागरिकांचा संताप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde & Uday Samant : एकनाथ शिंदे अन् उदय सामंतांमध्ये तुंबड युद्ध, ठाकरे गटाच्या नेत्याने पुन्हा डिवचलं; सामंत बंधुंचाही दाखला
एकनाथ शिंदे अन् उदय सामंतांमध्ये तुंबड युद्ध, ठाकरे गटाच्या नेत्याने पुन्हा डिवचलं; सामंत बंधुंचाही दाखला
Donald Trump On Bangladesh Crisis : डोनाल्ड ट्रम्प जास्त खोलात न जाता म्हणाले, बांगलादेशचा मुद्दा पीएम मोदींवर सोपवतोय, याचा कितपत परिणाम होणार?
डोनाल्ड ट्रम्प जास्त खोलात न जाता म्हणाले, बांगलादेशचा मुद्दा पीएम मोदींवर सोपवतोय, याचा कितपत परिणाम होणार?
Suresh Dhas : संतोष देशमुख प्रकरणात शेवटपर्यंत लढणारच, टीकेची झोड उठल्यानंतर सुरेश धस स्पष्टच बोलले, म्हणाले, ज्यांनी षडयंत्र रचलं, त्यांचा...
संतोष देशमुख प्रकरणात शेवटपर्यंत लढणारच, टीकेची झोड उठल्यानंतर सुरेश धस स्पष्टच बोलले, म्हणाले, ज्यांनी षडयंत्र रचलं, त्यांचा...
मुंबईतील 'म्हाडा'च्या कार्यालयात महिला संतप्त; चक्क नोटांची उधळण, अधिकाऱ्याच्या नावानं बोंबाबोंब
मुंबईतील 'म्हाडा'च्या कार्यालयात महिला संतप्त; चक्क नोटांची उधळण, अधिकाऱ्याच्या नावानं बोंबाबोंब
धस-मुंडे भेटीच्या बातम्या वाचून धक्का बसला, सुरेश धस तडजोड करणार नाहीत : सुप्रिया सुळे
धस-मुंडे भेटीच्या बातम्या वाचून धक्का बसला, सुरेश धस तडजोड करणार नाहीत : सुप्रिया सुळे
Chhaava Movie : 'छावा'ला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर विक्की कौशल भारावला, केली खास पोस्ट; म्हणाला...
'छावा'ला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर विक्की कौशल भारावला, केली खास पोस्ट; म्हणाला...
Chhaava Movie : 'छावा'मध्ये एक सत्य दाखवलंय, महाराष्ट्राला गद्दारीने कायम...; जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
'छावा'मध्ये एक सत्य दाखवलंय, महाराष्ट्राला गद्दारीने कायम...; जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
Video : जैसा बाप वैसा बेटा! एलाॅन मस्क यांचा चिमुकला मुलगा डोनाल्ड ट्रम्प यांना असं काही म्हणाला की, जगातील सर्वाधिक ताकदीच्या खूर्चीवर बसूनही चेहरा झटक्यात पडला
Video : जैसा बाप वैसा बेटा! एलाॅन मस्क यांचा चिमुकला मुलगा डोनाल्ड ट्रम्प यांना असं काही म्हणाला की, जगातील सर्वाधिक ताकदीच्या खूर्चीवर बसूनही चेहरा झटक्यात पडला
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.