एक्स्प्लोर

Pune Accident News : ताबा सुटलेल्या चारचाकीने तीन महिलांना उडवलं; सिंहगड रोडवरील अपघाताचा थरारक व्हिडीओ समोर

वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे चारचाकी गाडीने 3 महिलांना जोरदार धडक दिली आहे. पुण्यातील सिंहगड रोड भागात असलेल्या हिंगणे चौकात हा अपघात काल रात्री 8  वाजताच्या सुमारास हा अपघात घडला आहे.

पुणे : पुण्यात अपघाताचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यातच(Pune Accident News)  सिंहगड रोडवरील अपघाताची मालिका संपायचं नाव घेत नाही आहे. वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे चारचाकी गाडीने 3 महिलांना जोरदार धडक दिली आहे. पुण्यातील सिंहगड रोड भागात असलेल्या हिंगणे चौकात हा अपघात काल रात्री 8  वाजताच्या सुमारास हा अपघात घडला आहे. अपघातात 3 महिला आणि 1 लहान मुलगा जखमी झाला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचा थरारक व्हिडीदेखील समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आनंद नगरकडे जाताना हिंगणे बस स्थानकाच्या जवळ चालकाचं चारचाकी वाहनावरील नियंत्रण अचानक सुटलं. दरम्यान हिंगणे बसस्टॉपवर उभ्या असलेल्या गाडीला चारचाकी धडकली. त्यानंतर या चारचाकीने थेट तीन महिलांना उडवलं. यात बाजूला उभ्या असलेल्या मुलालादेखील इजा झाली आहे. त्यानंतर सिंहगड रोडवर गोंधळ उडाला होता. अनेक नागरिक एकत्र जमले होते. अपघात होतान नागरिकांनी थेट रुग्णवाहिका बोलवून महिलांना आणि मुलांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या चारचाकी चालकाला नागरिकांनी अडवण्याता प्रयत्न केला मात्र चालक निघून गेला आहे. या चालकाचा शोध सध्य सुरु आहे. 

सिंहगड रोडवर अपघात वाढले...

पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील किरकिटवाडी फाट्याजवळ  अपघात झाला होता. भरधाव डंपरने ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीला धडक दिली होती. त्यानंतर दुचाकीवरील नवविवाहित तरुणीचा समोरुन येणाऱ्या टँकरखाली पडून जागीच मृत्यू झाला होता. अपघातात तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली गेली. शिवानी शैलेश पाटील असे या अपघातात मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव होतं. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले होतं. या तरुणीचा काही दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. ती आपल्या पतीसोबत गाडीवरुन कामाला जात होती. त्यावेळी ही घटना घडली होती.

पुण्यातील वाहनांचा घेत आहेत अनेकांचे जीव

पुणे आणि पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अपघाताच्या संख्येत चांगलीच वाढ झाल्याचं बघायला मिळालं आहे. त्यात डंपरची धडक लागून झालेल्या अपघातांचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे हा डंपरचा वेग अनेकांच्या मृत्यूचं कारण बनत आहे. या सगळ्या वाहन चालकांच्या वेगावर ताबा घालण्याची गरज आहे. सिंहगड रोडवरील ज्येष्ठ नागरिकांनी या वाहनांच्या वेगासंदर्भात अनेकदा तक्रारीदेखील केल्या आहेत. 

इतर महत्वाची बातमी-

Rohit Pawar Yuva Sangharsha Yatra : छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळापासून रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेला सुरुवात; रोजचं नियोजन कसं असेल?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget