एक्स्प्लोर

ओमायक्रॉनचे संकट; पिंपरी चिंचवड महापालिकेने घेतले 'हे' निर्णय

Omicron in Maharashtra : पिंपरी चिंचवडमधील एकाच कुटुंबातील सहा जण ओमायक्रॉन बाधित आढळल्यानंतर महापालिका अधिक सतर्क झाली आहे.

Omicron in Maharashtra : पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये ओमायक्रॉनबाधितांची संख्या वाढल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिका अधिक सतर्क झाली आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग आटोक्यात आणायचा असेल तर नियमांचे पालन करण्याची आवश्यकता असल्याचे महापौर उषा ढोरे यांनी म्हटले आहे. ओमायक्रॉनला घाबरून जाण्याची आवश्यकता नसल्याचेही त्यांनी सांगितले. तर, पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी परदेशातून येणाऱ्याच्या प्रत्येकाचे नमुने घेण्यात येणार असल्याचे सांगितले. 

पिंपरी चिंचवडमधील एकाच कुटुंबातील सहा जणांचा समावेश आहे. यामध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. तर पुण्यातील एका  रुग्णाचा समावेश आहे. रविवारी पुण्यात ओमायक्रॉन व्हेरियंटचे आठ रुग्ण आढळलेल्यामुळे महाराष्ट्रातील ओमायक्रॉन रुग्णाची संख्या नऊ झाली. या पार्श्वभूमीवर महापौर उषा ढोरे आणि पालिका आयुक्तांनी राजेश पाटील पत्रकार परिषद घेतली. 

यावेळी बोलताना आयुक्त राजेश पाटील यांनी म्हटले की, कोरोना आटोक्यात आल्याने आपण सर्व निर्बंध हटवले होते. ओमायक्रोन रुग्ण आणि परदेशातून आलेल्या रुग्णांना नवीन भोसरी रुग्णालयात उपचार होतील. ओमायक्रोनची लागण होणाऱ्या लहान मुलांसाठी नवीन जिजामाता रुग्णालयात उपचार केले जातील. कोणत्याही मोठ्या कार्यक्रमांना नव्याने परवानगी दिली जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचनांनुसार ओमायक्रोनच्या उपाययोजना सुरूच होत्या. त्याप्रमाणे परदेशातून आलेल्या नाकरिकांना ट्रेसिंग सुरूच होते. तेव्हा नायजेरियाहून आलेल्या तिघांना आपण नवीन जिजामाता रुग्णालयात आपण ठेवलं होते.  त्यानंतर ते तिघे कोरोना पॉझिटिव्ह आले आणि नंतर संपर्कातील ही तीन पॉझिटिव्ह आले.
या सहा जणांचे ओमायक्रोन टेस्टिंग करण्यात आले, त्यात ही पॉझिटिव्ह आलेले आहेत. या शिवाय इतर 86 परदेशी व्यक्तींचे आपण नमुने घेतले. त्यातले सात कोरोना पॉझिटिव्ह (ओमायक्रोन नव्हे) आलेले आहेत. पंधरा जणांचे रिपोर्ट येणे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले. 

महापौर माई उर्फ उषा ढोरे यांनी सांगितले की, परदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला ट्रेस करणे कठीण होते. त्यामुळे त्यांना विमानतळावरच 14 दिवस विलगीकरणात ठेवण्यात यावे, त्यासाठी आयुक्तांनी पावले उचलावीत अथवा परदेशातून येणाऱ्या नागरिकांच्या विलगीकरणाची सोय इतरत्र करावी असे महापौरांनी म्हटले.

पिंपरी चिंचवड पालिका प्रशासनाचे ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर असे आहे नियोजन

> नवीन भोसरी रुग्णालय - परदेशातून आलेल्या कोरोना रुग्ण आणि ओमायक्रोनच्या रुग्णांसाठी राखीव
> नवीन जिजामाता रुग्णालय - कोरोना बाधित लहान मुलांसाठी
> थेरगाव रुग्णालय आणि कुटे रुग्णालय आकुर्डी - इतर सर्व कोरोना बाधित रुग्णांसाठी
> ऑटो क्लस्टर कोव्हीड रुग्णालय आणि जम्बो हॉस्पिटल - रुग्णांची संख्या वाढल्यास हे राखीव
> वायसीएम रुग्णालय - नॉन कोव्हीड रुग्णांसाठी राखीव

महत्त्वाच्या बातम्या

Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Pune Jamavbandi: पुण्यात आज मध्यरात्रीपासून 14 दिवसांसाठी जमावबंदी लागू; पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय, कारणही आलं समोर
पुण्यात आज मध्यरात्रीपासून 14 दिवसांसाठी जमावबंदी लागू; पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय, कारणही आलं समोर
Pune Crime News: नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget