एक्स्प्लोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या कट्टर समर्थकाची निरोपाची भाषा, म्हणाला, माझ्यासाठी 'मविआ'चा पर्याय खुला

Ajit Pawar: महायुतीच्या बैठकीत नाना काटेंचं भवितव्य ठरणार आहे, चिंचवडची जागा नाही मिळाली तर माझ्यासाठी 'मविआ'चा पर्याय खुला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

पुणे: महायुतीच्या जागावाटपाच्या बैठकीत चिंचवडमधील अजित पवार गटाच्या नाना काटेंचं (Nana Kate) भवितव्य ठरणार आहे. बैठकीत अजित पवार (Ajit Pawar) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे चिंचवड विधानसभेची मागणी करणार आहेत. जर ही जागा राष्ट्रवादीला सुटता, भाजपला सुटली तर माझ्यासाठी महाविकास आघाडीचा पर्याय खुला आहे, असं म्हणत नाना काटेंनी (Nana Kate) बंडखोरी करणार हे स्पष्ट केलं आहे. 

उमेदवारी बाबात काय म्हणालेत नाना काटे?

अजित पवारांशी (Ajit Pawar) माझं बोलणं झालेलं आहे, अजित पवार (Ajit Pawar) माझ्यासाठी बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे चिंचवड विधानसभेची मागणी करणार आहेत. दादांनी सांगितलं आपण चिंचवड विधानसभेची जागा मागणार आहोत. तू तुझ्या पध्दतीने नागरिकांशी संवाद साध, तयारी कर असं अजितदादांनी सांगितलं असल्याचं म्हटलं आहे. 

ही जागा जर राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना शिंदे गटाला न मिळता भाजपला मिळाली तरी मी ही निवडणूक पक्ष चिन्हावर निवडणूक लढणार आहे, मी दादांशी याबाबत बोलेन, भाजपला ही जागा मिळाली तर माझ्यासाठी इतर पक्षांची देखील पर्याय असल्याचं नाना काटे यांनी म्हटलं आहे, तर त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा सुरू असल्याच्या देखील चर्चा आहेत. तर त्या-त्या वेळी मी माझा निर्णय जाहीर करेन असं नाना काटे म्हणालेत, तर ही जागाग भाजपला सुटली तर नाना काटे शिवसेना ठाकरे गटाची मशाल हाती घेणार की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची तुतारी फुंकणार हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 

नाना काटे शरद पवारांच्या पक्षात जाणार असल्याची शक्यता

चिंचवडमधील अजित पवारांचे खंदे समर्थक नाना काटे (Nana Kate) शरद पवारांच्या (Sharad Pawar) पक्षात जाणार असल्याची शक्यता आहे. नाना काटे (Nana Kate) यांची जयंत पाटलांशी चर्चा झाल्याची खात्रीलायक माहिती आहे. म्हणूनचं की नानांनी आता आगामी विधानसभा लढण्याचा निश्चय केला आहे. अजित दादांना ही त्यांनी आता माघार नाही, असं स्पष्टपणे कळवल्याचं समजतंय. चिंचवड विधानसभेत अश्विनी जगताप विद्यमान आमदार असल्यानं ही जागा भाजपला सुटणार हे उघड आहे. त्यामुळे नाना काटे तुतारी फुंकण्याची शक्यता आहे. तूर्तास नाना या शक्यता नाकारत आहेत, मात्र जागा घड्याळाला सुटली नाही तरी मी चिन्हावरचं ही निवडणूक लढणार असं म्हणत नानांनी संभ्रमावस्था वाढवलेली आहे. 

महायुतीच्या जागावाटपात चिंचवड महायुतीची जागा भाजपला जाण्याची शक्यता

महायुतीच्या जागावाटपात चिंचवड महायुतीची जागा भाजपला, तर महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार यांच्या पक्षाला जाईल अशी दाट शक्यता आहे, तर या मतदारसंघातून तीव्र इच्छुक असणाऱ्या नाना काटे काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sujay Vikhe : लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
Yogi Adityanath In Kolhapur : ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
Dhananjay Mahadik : मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navneet Rana Amravati : कापण्याची भाषा कराल तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देणारABP Majha Headlines :  2 PM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  1 PM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sujay Vikhe : लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
Yogi Adityanath In Kolhapur : ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
Dhananjay Mahadik : मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
Navneet Rana : ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
PM Modi In Nigeria : पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
Laxman Hake: महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Embed widget