एक्स्प्लोर

Pune Crime: रेल्वेत चोरी करणारी सहा जणांची टोळी अटकेत; 7 मोबाईल 48 सिमकार्ड जप्त

Pune Crime: दौंड तालुक्यातील रेल्वेत बॅग चोरी करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला दौड पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीकडून 7 मोबाईल, 48 नवीन सिम कार्ड, बॅग लिफ्टिंगसाठी कटर, रक्कम जप्त करण्यात आली आहे.

Pune Crime: रेल्वे प्रवासादरम्यान बॅग चोरी करणाऱ्या सहा जणांच्या टोळीवर कारवाई करण्यात आली आहे. ही टोळी आंतराज्यातून दौंड तालुक्यात चोरी करत होती. या सहा जणांच्या टोळीला दौंड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.अनेक दिवसांपासून या सहा जणांच्या टोळीने दौंड परिसरात धुडगूस घातली होती. मात्र अखेर दौंड पोलिसांना त्यांना जेरबंद करण्यात यश आलं आहे.

या टोळीकडून 7 मोबाईल, 48 नवीन सिम कार्ड, बॅग लिफ्टिंगसाठी कटर, ब्लेड, पक्कड,बनावट चाव्या आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या टोळीतील पाच आरोपी हे हरियाणाचे असून एक आरोपी दिल्लीचा आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

प्रकरण नेमकं काय आहे?
सहा जणांच्या टोळीने दोंड परिसरात धुमाकूळ घातला होता. रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांच्या बॅग चोरी करत होते. बॅग चोरी केल्यानंतर सगळी टोळी फरार होत होती. या टोळीने दौंडमध्येच नाही तर राज्यात धुमाकुळ घातला होता.  टोळीत एकूण सहापेक्षा अधिक लोक आहेत. पोलीस निरिक्षक विनोद घुगे यांना ही टोळी दौंडमध्ये असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाच्या सहाय्याने दौंड शहरातील गोवा गल्ली, नेहरु चौका या ठिकाणाहून सहा जणांच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणाबाबत पुढील सगळी करवाई मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयातील मुंबई भाईंदर युनिट सात यांच्या ताब्यात देण्यात आली आहे. 

यापुर्वी पुणे पोलिसांनीदेखील अट्टल चोराला जेरबंद केलं होतं. सहा लाख रुपयांचे वाहन चोरी करणाऱ्या अट्टल  वाहन चोराला खुळेवाडी विमाननगर परिसरातून अटक केली होती. त्याने चोरलेल्या सहा लाख रुपये किमतीची 13 वाहने जप्त केली होती. चंदन नगर पोलीस ठाण्यात वाहन चोरीचा गुन्हा दाखल करणाऱ्याने आरोपीबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी गुन्हेगाराचा शोध सुरु केला. आरोपी पुण्यातील चंदन नगर परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी चक्रे हलवली. त्यानंतर पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश आलं आहे. गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक गणेश माने यांना याबाबत माहिती देण्यात आली होती. त्यांनी कायदेशीर कारवाईचे आदेश दिल्यानंतर पुणे-नगर हायवे पोलीस पथकाने नगर हायवेवर सापळा रचून आरोपीला पकडले होते.

महत्त्वाच्या बातम्या

NCP Vaishali Nagwade: राष्ट्रवादीने रुपाली चाकणकरांचा उत्तराधिकारी निवडला, सुनील तटकरेंचा मोठा निर्णय, कोण आहेत वैशाली नागवडे?
राष्ट्रवादीने रुपाली चाकणकरांचा उत्तराधिकारी निवडला, सुनील तटकरेंचा मोठा निर्णय, कोण आहेत वैशाली नागवडे?
Sanjay Kakde and Sharad Pawar: काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख, अमृता फडणवीस म्हणाल्या, काँग्रेसने माफी मागायला पाहिजे
काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख, अमृता फडणवीस म्हणाल्या, काँग्रेसने माफी मागायला पाहिजे
पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! शहरातील पाणीकपात पूर्णपणे रद्द, पाणीपुरवठा करणारे सर्व धरणे 100 टक्के, पालिका आयुक्तांची माहिती
पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! शहरातील पाणीकपात पूर्णपणे रद्द, पाणीपुरवठा करणारे सर्व धरणे 100 टक्के, पालिका आयुक्तांची माहिती

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Shiv Sena Symbol Case : शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
Embed widget