एक्स्प्लोर

पुण्यात धनत्रयोदशी दिवशी सोनं खरेदीत घट

यंदाच्या दिवाळीत पुण्यात सोनं खरेदी ओघ ओसरलेला पाहायला मिळाला. धनत्रयोदशीच्या दिवशी होणाऱ्या सोन्याच्या खरेदीत यंदा विक्रमी घट झाली. त्यामुळे बऱ्याच वर्षांनी यंदा प्रथमच पुण्यात बाजारात यादिवशी शुकशुकाट जाणवला.

पुणे : यंदाच्या दिवाळीत पुण्यात सोनं खरेदी ओघ ओसरलेला पाहायला मिळाला. धनत्रयोदशीच्या दिवशी होणाऱ्या सोन्याच्या खरेदीत यंदा विक्रमी घट झाली. त्यामुळे बऱ्याच वर्षांनी यंदा प्रथमच पुण्यात बाजारात यादिवशी शुकशुकाट जाणवला. पुण्यात यंदा सोनं खरेदीत जवळपास 30 टक्क्यांची घट झाल्याचं सराफी व्यापाऱ्यांकडून सांगितलं जात आहे. वास्तविक, सोनं खरेदीसाठी उशीरापर्यंत लांबलेला पाऊस, त्याचा पीकांना बसलेला फटका, नोटाबंदी आणि सोने- चांदीच्या किंमतीत झालेली वाढ आदी कारणं दिली जात होती. पण त्यातच जीएसटीचा भार पडल्यानं थोड्याफार ग्राहकांनाही सोनं-चांदीच्या बाजारपेठेपासून दूर ठेवलं. सोन्याच्या कारिगरीवर 18 टक्के आणि निव्वळ सोन्यावर 3 टक्के जीएसटी लादण्यात आल्यानं सोन्याच्या किंमतीतही वाढ झाली होती. त्यामुळे पुण्यातल्या सोनं व्यापाऱ्यांना याचा मोठा फटका बसला. दरम्यान, जीएसटी आणि नोटाबंदीमुळे सराफी व्यवसायावर मोठा परिणाम केल्याचं मत प्रसिद्ध सुवर्णकार फतेहचंद रांका यांनी व्यक्त केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात 'ड्राय डे'ची मुदत आता फक्त मतदानाच्या दिवशी, आता तीन नाही फक्त एकच दिवस 'ड्राय डे', न्यायालयाच्या निर्देशानंतर पुणे जिल्ह्यात सुधारित आदेश जारी
पुण्यात 'ड्राय डे'ची मुदत आता फक्त मतदानाच्या दिवशी, आता तीन नाही फक्त एकच दिवस 'ड्राय डे', न्यायालयाच्या निर्देशानंतर पुणे जिल्ह्यात सुधारित आदेश जारी
Sai Paranjpye Declines Presidency Of 100 Marathi Sahitya Sammelan: 100 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला सई परांजपेंचा नकार, आता कोणाच्या नावाची चर्चा?
100 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला सई परांजपेंचा नकार, आता कोणाच्या नावाची चर्चा?
सरकार घेणार मोठा निर्णय! लाडकी बहिण योजनेनंतर आता आणखी एक नवीन योजना येणार, कोणत्या महिला ठरणार पात्र? चंद्रकांत पाटलांनी दिली महत्वाची माहिती
सरकार घेणार मोठा निर्णय! लाडकी बहिण योजनेनंतर आता आणखी एक नवीन योजना येणार, कोणत्या महिला ठरणार पात्र? चंद्रकांत पाटलांनी दिली महत्वाची माहिती
Jitendra Awhad Pune Crime : सिक्युरिटी सुपरवायझर; पुण्यात भाड्याच्या घरात वास्तव्य, जितेंद्र आव्हाडांना मारण्याची धमकी, मालकानं टीव्ही पाहिल्यानंतर पोलिस ठाण्यात नेलं अन्...
सिक्युरिटी सुपरवायझर; पुण्यात भाड्याच्या घरात वास्तव्य, जितेंद्र आव्हाडांना मारण्याची धमकी, मालकानं टीव्ही पाहिल्यानंतर पोलिस ठाण्यात नेलं अन्...

व्हिडीओ

Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report
Saurav Das, Ashutosh Ranka Get Bail : जामिनामुळे सुटका पण शाब्दिक फटका Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vishwajeet Kadam: सांगली जिल्हा बँकेतील समझोता एक्स्प्रेसचा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर होणार का? विश्वजीत कदम नेमकं काय म्हणाले?
सांगली जिल्हा बँकेतील समझोता एक्स्प्रेसचा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर होणार का? विश्वजीत कदम नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange : काल 500 कोटींचा आरोप, आज ऑडिओ क्लिप ऐकवली; मनोज जरांगे म्हणाले, आता ही लोक कोण? फडणवीस-शिंदेंनी शोधावं!
काल 500 कोटींचा आरोप, आज ऑडिओ क्लिप ऐकवली; मनोज जरांगे म्हणाले, आता ही लोक कोण? फडणवीस-शिंदेंनी शोधावं!
Hasan Mushrif on Gokul: माझ्या मुलाचा पराभव ठरवून केलेलं षड्यंत्र; गोकुळच्या महायुतीचे पॅनल प्रमुख हसन मुश्रीफांचाच नेत्यांवर , तिकडं सतेज पाटलांनी सुद्धा चिमटा काढला
माझ्या मुलाचा पराभव ठरवून केलेलं षड्यंत्र; गोकुळच्या महायुतीचे पॅनल प्रमुख हसन मुश्रीफांचाच नेत्यांवर , तिकडं सतेज पाटलांनी सुद्धा चिमटा काढला
Gokul Election: शशिकांत पाटील चुयेकरांच्या गोकुळ चेअरमनपदावर शिक्कामोर्तब, सतेज पाटलांनी निवडणुकीपूर्वीच केली होती घोषणा
शशिकांत पाटील चुयेकरांच्या गोकुळ चेअरमनपदावर शिक्कामोर्तब, सतेज पाटलांनी निवडणुकीपूर्वीच केली होती घोषणा
Land Sale Transactions: सामायिक 7/12 जमीन विक्री व्यवहारातील पारदर्शकता वाढणार; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
सामायिक 7/12 जमीन विक्री व्यवहारातील पारदर्शकता वाढणार; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले
हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले
Madhuri Dixit Shared Marriage Memories: बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
Mumbai Water Shortage: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, पाणीसाठा झपाट्यानं घटला; दररोज 25 कोटी लिटर पाणी बाष्पीभवनामुळं घटत असल्याचा अंदाज
मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, पाणीसाठा झपाट्यानं घटला; दररोज 25 कोटी लिटर पाणी बाष्पीभवनामुळं घटत असल्याचा अंदाज
Embed widget