एक्स्प्लोर
Advertisement
पुण्यामध्ये ऊसाच्या शेतात बिबट्याची 3 पिल्लं आढळली
पुणे: पुणे जिल्ह्यातील एका शिवारात ऊसतोडणी दरम्यान बिबट्याची पिल्लं आढळली आहेत. शिरुर तालुक्यातल्या वडगाव-रासाई गावात ही पिल्लं आढळली.
या पिल्लांमध्ये दोन मादी आणि एक नर आहे. ही पिल्लं दृष्टीस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी वनविभाग अधिकाऱ्यांना याविषयी माहिती दिली.
वडगावच्या रासाई येथील जयराम आण्णा खळदकर यांच्या शेतात ऊसतोडणी करत असताना बिबट्याची पिल्ले सापडली असून वनअधिकाऱ्यांनी यातील दोन मादी आणि एक नर असल्याचे सांगितले.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion