एक्स्प्लोर

...अन् जयंत पाटील, अमोल कोल्हे, रोहिणी खडसे क्रेनमधून पडताना थोडक्यात बचावले, शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं?

Shivswarajya Yatra: शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून खाली येत असताना क्रेनमध्ये बिघाड झाला. जयंत पाटील आणि अमोल कोल्हे क्रेनमधून पडताना थोडक्यात बचावले.

Shivswarajya Yatra: आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) राज्यभरात जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधत आहेत. तर दुसरीकडे शरद पवार गटानेही शिवस्वराज्य यात्रेला आजपासून सुरूवात केली आहे. आज राज्यात पुन्हा रयतेचे राज्य आणण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा काढणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली आहे. ही यात्रा आज (शुक्रवारी) शिवनेरी किल्ल्यावरून सुरू झाली आहे. यात्रेत महायुतीचे काळे कारनामे जनतेपुढे उघड केले जातील, असा इशारा त्यांनी दिला. मात्र शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते थोडक्यात बचावल्याची घटना घडली आहे.

नेमकं काय घडलं?

शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्याच दिवशी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला. क्रेनच्या सहाय्याने पुतळ्याला पुष्पहार घालून खाली येत असताना क्रेनची ट्रॉलीमध्ये बिघाड झाला. यामुळे जयंत पाटील, अमोल कोल्हे, रोहिणी खडसे, मेहबुब शेख थोडक्यात बचावलेत, सुदैवाने यात कोणाला दुखापत झाली नसून सर्व जण थोडक्यात बचावले आहेत. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. 

पुष्पहार घालून खाली उतरताना अर्ध्यावर पोहचल्यावर क्रेन तुटली. जयंत पाटील, अमोल कोल्हे, रोहिणी खडसे, मेहबुब शेख खाली पडण्याची शक्यता होती. सुदैवाने, कुणालाही दुखापत झाली नाही पण यात्रेच्या सुरुवातीलाच ही घटना घडल्याने उपस्थितांमध्ये खळबळ उडाली.

क्रेन अपघातात अमोल कोल्हेच्या हाताला दुखापत

शिवस्वराज्य यात्रेदरम्यान क्रेनमध्ये बिघाड झाला, या अपघातात खासदार अमोल कोल्हेच्या हाताला दुखापत झाली. त्यामुळंच हाताला बँडेज लावून ते पुढच्या शिवस्वराज्य यात्रेत सहभागी झाले. आज सकाळी जुन्नरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला क्रेनद्वारे पुष्पहार अर्पण केला जात होता, त्याचवेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे आणि युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख थोडक्यात बचावले होते. त्यानंतर जुन्नरच्या लेण्याद्रीत कोल्हे सभेला हजर राहिले, पण मंचरच्या सभेपुर्वी त्यांनी रुग्णालय गाठलं. डॉक्टरांकडून उपचार घेत, हाताला बँडेज लावून ते यात्रेत सहभागी झाल्याचं दिसून आलं.

पहिल्या टप्प्यात दहा दिवसांत ही यात्रा महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांतून फिरणार

पहिल्या टप्प्यात दहा दिवसांत ही यात्रा महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांतून फिरणार आहे. त्यानंतर लवकरच दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली जाईल. 9 ऑगस्ट हा दिवस निवडण्याचे कारण म्हणजे, या दिवशीच महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली ‘चले जाओ’ चळवळीचा नारा ऑगस्ट क्रांती मैदानातून देण्यात आला होता. तसेच जागतिक आदिवासी दिवस असल्याने 9 ऑगस्टची निवड केल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली.

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

INDW vs SAW World Cup Final 2025 Harmanpreet Kaur: भारतीय महिला क्रिकेटच्या संघात सगळ्यात जास्त शिव्या कोण देतं?; हरमनप्रीत कौरने नाव जाहीर करुन टाकलं!
भारतीय महिला क्रिकेटच्या संघात सगळ्यात जास्त शिव्या कोण देतं?; हरमनप्रीत कौरने नाव जाहीर करुन टाकलं!
Gold Rate Today: सोन्याच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोन्याचे दर पुन्हा वाढले, नवी दिल्ली ते मुंबईसह प्रमुख शहरातील दर जाणून घ्या  
सोन्याच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोन्याचे दर पुन्हा वाढले, नवी दिल्ली ते मुंबईसह प्रमुख शहरातील दर जाणून घ्या
Pune Accident: 120 चा सुस्साट स्पीड, हँड ब्रेक ओढताच भरधाव कार मेट्रो पिलरला धडकली, पुण्यात नेमकं काय घडलं?
120 चा सुस्साट स्पीड, हँड ब्रेक ओढताच भरधाव कार मेट्रो पिलरला धडकली, पुण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai News: तोंडाचा आ वासला, डोळे सताड उघडे, मुंबईत ज्येष्ठ महिला वकिलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
तोंडाचा आ वासला, डोळे सताड उघडे, मुंबईत ज्येष्ठ महिला वकिलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Farmer Loan: राज्याकडून केंद्राला कर्जमाफीचा प्रस्वाव गेला नाही,उद्धव ठाकरेंचा दावा
Uddhav Thackeray On Farmersd Issue : सगळी आकडेवारी आहे, विचार करत बसू नका, कर्जमाफी करा
kailas Pati On Votescam : दुबार मतदार कोण हे समोर येऊ द्या, भाजप माहिती लपवतंय
Ashish Shelar On Raj Thackeray : राज ठाकरेंना हिंदूच दुबार मतदार दिसतात का?
Ashish Shelar PC : 'लाव रे तो व्हिडिओ' वोट जिहाद'वरून भाजप ठाकरेंवर आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
INDW vs SAW World Cup Final 2025 Harmanpreet Kaur: भारतीय महिला क्रिकेटच्या संघात सगळ्यात जास्त शिव्या कोण देतं?; हरमनप्रीत कौरने नाव जाहीर करुन टाकलं!
भारतीय महिला क्रिकेटच्या संघात सगळ्यात जास्त शिव्या कोण देतं?; हरमनप्रीत कौरने नाव जाहीर करुन टाकलं!
Gold Rate Today: सोन्याच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोन्याचे दर पुन्हा वाढले, नवी दिल्ली ते मुंबईसह प्रमुख शहरातील दर जाणून घ्या  
सोन्याच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोन्याचे दर पुन्हा वाढले, नवी दिल्ली ते मुंबईसह प्रमुख शहरातील दर जाणून घ्या
Pune Accident: 120 चा सुस्साट स्पीड, हँड ब्रेक ओढताच भरधाव कार मेट्रो पिलरला धडकली, पुण्यात नेमकं काय घडलं?
120 चा सुस्साट स्पीड, हँड ब्रेक ओढताच भरधाव कार मेट्रो पिलरला धडकली, पुण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai News: तोंडाचा आ वासला, डोळे सताड उघडे, मुंबईत ज्येष्ठ महिला वकिलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
तोंडाचा आ वासला, डोळे सताड उघडे, मुंबईत ज्येष्ठ महिला वकिलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
शाब्बास रे पठ्ठे! अकोल्याच्या मामा-भाच्याची कमाल.. एकाचवेळी दोघेही झाले क्लास-वन अधिकारी, गावात एकच जल्लोष
शाब्बास रे पठ्ठे! अकोल्याच्या मामा-भाच्याची कमाल.. एकाचवेळी दोघेही झाले क्लास-वन अधिकारी, गावात एकच जल्लोष
Jain Muni Pigeon Feeding Protest: कबूतर मरत आहेत, तितक्या लांब कबूतर कशी जाणार? जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत आम्ही जीवदयासाठी लढू : जैन मुनी
कबूतर मरत आहेत, तितक्या लांब कबूतर कशी जाणार? जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत आम्ही जीवदयासाठी लढू : जैन मुनी
Maharashtra Weather Update: 15 दिवसांपासून कोकणात पावसाचा तडाखा,  पुढील 4 दिवस कोल्हापूर, सोलापूरसह 'या' भागांना अलर्ट   
15 दिवसांपासून कोकणात पावसाचा तडाखा,  पुढील 4 दिवस कोल्हापूर, सोलापूरसह 'या' भागांना अलर्ट   
Phaltan Doctor Death:  फलटण डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येबाबत सुषमा अंधारेंची खळबळजनक माहिती, गृहखात्याने एसआयटी नेमलीच नाही, फक्त....
फलटण डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येबाबत सुषमा अंधारेंची खळबळजनक माहिती, गृहखात्याने एसआयटी नेमलीच नाही, फक्त....
Embed widget