एक्स्प्लोर

Gold Rate Today: सोन्याच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोन्याचे दर पुन्हा वाढले, नवी दिल्ली ते मुंबईसह प्रमुख शहरातील दर जाणून घ्या  

Gold Rate Today: सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून घसरण झालेली आहे. 3 नोव्हेंबरला सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर वाढले आहेत.   

Gold Price Today नवी दिल्ली : सोन्याच्या दरात 2025 मध्ये मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरानं 1 लाख 34 हजारांचा टप्पा गाठला होता. त्यानंतर सोन्याचे दर घसरले आहेत. गेल्या काही दिवसांमधील सोन्याच्या दरातील घसरणीला ब्रेक लागला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 5 डिसेंबरला संपणाऱ्या वायद्याचे सोन्याचे ट्रेडिंग 121435 रुपयांपासून सुरु झालं.      आज सकाळी 9.55 वाजता मल्टी कमोडिटी एक्सचेंजला 5 डिसेंबरला संपणाऱ्या  वायद्याच्या सोने  121620 रुपयांवर ट्रेड करत होते. म्हणजेच शुक्रवारी एमसीएक्सवर सोन्याचे दर होते त्यापेक्षा 388 रुपयांची वाढ पाहायला मिळाली आहे. एमसीएक्सवर सोनं सुरुवातीच्या कारभारात 121854 रुपयांवर पोहोचले आहेत. 

सोन्याप्रमाणं चांदीच्या दरात देखील मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर तेजी पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीचे दर 149078 रुपये किलो वर पोहोचले आहेत. चांदीचं ट्रेडिंग 148791 रुपयांवर सुरु झालं होतं.  

तुमच्या शहरातील सोन्याचे दर (गुड रिटर्न अनुसार) 

दिल्लीतील सोन्याचे दर  (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट - 1,23,320 रुपये 
22 कॅरेट - 1,13,030 रुपये 
18 कॅरेट - 92,510 रुपये

मुंबईतील सोन्याचे दर  (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट - 1,23,170 रुपये 
22 कॅरेट - 1,12,900 रुपये 
18 कॅरेट - 92,380 रुपये

चेन्नईतील सोन्याचे दर  (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट - 1,23,820 रुपये
22 कॅरेट - 1,13,500 रुपये 
18 कॅरेट - 94,750 रुपये

कोलकाता येथील सोन्याचे दर  (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट - 1,23,170 रुपये 
22 कॅरेट - 1,12,900 रुपये 
18 कॅरेट - 92,380 रुपये

अहमदाबादमधील सोन्याचे दर  (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट - 1,23,220 रुपये 
22 कॅरेट - 1,12,930 रुपये 
18 कॅरेट - 92,410 रुपये

लखनौमधील सोन्याचे दर  (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट - 1,23,320 रुपये
22 कॅरेट - 1,13,030 रुपये 
18 कॅरेट - 92,510 रुपये

दरम्यान, नोव्हेंबर महिन्यापासून भारतात लग्नसराई सुरु होत आहे. लग्नसराईच्या काळात भारतातील सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर वाढते. यामुळं सोने आणि चांदीची मागणी वाढणार आहे. भारतात सणांच्या काळात सोने आणि चांदी खरेदी केली जाते.  

महत्त्वाच्या बातम्या

सोन्यात गुंतवणूक करा, घरबसल्या व्याज मिळवा! सरकारनं आखला मोठा प्लॅन, जाणून घ्या सविस्तर माहिती 
सोन्यात गुंतवणूक करा, घरबसल्या व्याज मिळवा! सरकारनं आखला मोठा प्लॅन, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Ladaki Bahin Yojana :लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा
लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा
Metro 13: मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रोनं जोडणार, 25 किमीच्या मेट्रो-13 वर 16 स्थानकं, 17,725 कोटींचा खर्च 
मुंबई-पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला नवी गती, मेट्रो 13 आणि पुण्यातील रिंगरोडच्या खर्चास मान्यता 
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Embed widget