एक्स्प्लोर

Jay Pawar on Baramati Election : अजितदादा म्हणतात, बारामतीत मला एकटं पाडलं जाईल, पण चिरंजीव जय पवार म्हणाले दुसरचं काही!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनीही (Jay Pawar on Baramati Election) आज बारामती दौरा केला. बारामतीतील राष्ट्रवादी भवन या कार्यालयाला जय पवारांनी भेट दिली.

बारामती : अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामती लोकसभेला (Baramati Loksbha) शड्डू ठोकल्यानंतर मतदारसंघात दौऱ्यावर दौरे सुरु आहेत. वरिष्ठ भावनिक करतील म्हणत टीका केलेल्या अजित पवार यांनीच आता बारामतीमध्ये मला एकटं पाडलं जाईल म्हणत वेगाने भावनिक प्रचार सुरु केला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनीही (Jay Pawar on Baramati Election) आज (22 फेब्रुवारी)  बारामती दौरा केला. बारामतीतील राष्ट्रवादी भवन या कार्यालयाला जय पवारांनी भेट दिली. यावेळी सोशल मीडियाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जय पवार यांनी केल्या.  

तरुणांचा वाढता प्रतिसाद आम्हाला मिळत आहे 

जय पवार म्हणाले की, आम्हाला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. पक्षफुटीनंतर कोणताही फरक वाटत नाही. आमच्यासोबत जनता आहे. तरुणांचा वाढता प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. लोकांच्या समस्या मी अजित दादांना सांगणार असून दादा त्यावर मार्ग काढतील. 

कुटुंबाला एकटं पाडलं आहे असं मला वाटत नाही

महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळेच उमेदवार असल्याने कुटुंबातील लढाई अवघड जाईल का? असे विचारले असता जय पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, अजून उमेदवार निश्चित झालेला नाही. यापूर्वी दोनदा मी प्रचार केला आहे आताही प्रचार करेन. सुनेत्रा पवारांची चर्चा होत आहे, पण ज्यावेळी दादा आपला उमेदवार जाहीर करतील त्यावेळी आपल्याला समजेल कुटुंब म्हणून मी अजित पवारांना विचारल्यानंतर त्यांनी आपल्याला प्रचार करायचा असल्याचे सांगितले. 

ते पुढे म्हणाले की, आपण प्रचार करू ज्यावेळी उमेदवार जाहीर होईल, आपण उमेदवाराचा प्रचार करू.उमेदवार अजून माहीत नाही. त्यामुळे आपल्याला अवघड जाईल का नाही? हे सांगता येत नाही, पण तरीही आपण समजून घेऊ की प्रचार करणे अवघड जाणार आहे. कुटुंबाला एकटं पाडले आहे असं मलाही वाटत नाही. जेव्हा प्रचार सुरू होईल तेव्हा कळेल कोण कुणाच्या बाजूनं आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Full : महायुतीत खलबंत ते ठाकरेंची पालिकेसाठी रणनीती; झीरो अवरमध्ये सविस्तर विश्लेषणBharat Gogawale Zero Hour : पाऊण तास खलबतं...शिंदे-फडणवीसांच्या बैठकीत काय ठरलं? गोगावले EXCLUSIVEZero Hour Ramakant Achrekar Memorial : आचरेकर सरांच्या स्मारकाचं राज - सचिन यांच्या हस्ते उद्घाटन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेंटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पोहोचल्यास मॅच लाहोर की अन्य मैदानावर?
चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा स्वीकार, भारत पाक अंतिम फेरीत आमने सामने आल्यास मॅच कुठं होणार?
Embed widget