एक्स्प्लोर

The Kashmir Files : पुण्यातील 'हॉटेल खान्देश'चा देशप्रेमी तडका,'द कश्मीर फाइल्स'चे तिकीट दाखवा अन्...

The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' सिनेमाचे तिकीट दाखवल्यानंतर पुण्यातील हॉटेल खान्देशमध्ये जेवणावर 20 टक्के सवलतीत जेवण मिळणार आहे.

The Kashmir Files : विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द कश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. अनेक राज्यांत हा सिनेमा करमुक्त करण्यात आला आहे. पुण्यातील 'हॉटेल खान्देश'ने तर देशप्रेमींना खान्देशी तडका दिला आहे. 

पुण्यातील 'हॉटेल खान्देश'ने देशप्रेमी आणि सिनेप्रेमींसाठी चांगलीच ऑफर दिली आहे. 'हॉटेल खान्देश'मध्ये 'द कश्मीर फाइल्स' सिनेमाचे तिकीट दाखवल्यानंतर जेवणाच्या बिलावर 20 टक्क्यांची सवलत देण्यात येणार आहे.  'हॉटेल खान्देश' हे पुण्यातील पाषाण येथील बालाजी चौकात आहे.

The Kashmir Files : पुण्यातील 'हॉटेल खान्देश'चा देशप्रेमी तडका,'द कश्मीर फाइल्स'चे तिकीट दाखवा अन्...

'द कश्मीर फाईल्स' सिनेमाला देशप्रेमींकडून चांगलाच पाठिंबा मिळत आहे. अनेक राज्यांत हा सिनेमा करमुक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रातदेखील हा सिनेमा करमुक्त व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांत या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. हा सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षक भावूक होत आहेत. काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्यायाची कथा मांडणाऱ्या या चित्रपटाला देशभरातून जोरदार प्रतिसाद मिळत असून, अनेक कारणांमुळे हा चित्रपट चर्चेत राहिला आहे.  काश्मीरमधील काश्मिरी पंडितांवर होणारे अत्याचार आणि आजच्या तरुणांच्या मनात सुरू असलेल्या संघर्षाची कथा या सिनेमात दाखवण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

The Kashmir Files : ‘द काश्मीर फाइल्स’ बनवण्याचा उद्देश काश्मिरी पंडितांबद्दल कणव नाही तर...; काँग्रेसचा गंभीर आरोप

IMDb Rating : आयएमडीबीने घटवले ‘द काश्मीर फाईल्स’चे रेटिंग! कारण देताना म्हणाले...

The Kashmir Files Box Office Collection Day 3: ‘द काश्मीर फाईल्स’ची रेकॉर्ड ब्रेक कमाई, तिसऱ्याच दिवशी जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला!

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हार्दिक पांड्याला दबावाखाली विश्वचषकात स्थान मिळाले? जय शाह यांनी काय दिल्ले उत्तर
हार्दिक पांड्याला दबावाखाली विश्वचषकात स्थान मिळाले? जय शाह यांनी काय दिल्ले उत्तर
भिंडेंच्या वकिलाचा वादळी युक्तिवाद; घाटकोपर दुर्घटनेवेळी वाऱ्याचा वेग ताशी 96 किमी
भिंडेंच्या वकिलाचा वादळी युक्तिवाद; घाटकोपर दुर्घटनेवेळी वाऱ्याचा वेग ताशी 96 किमी
Prakash Ambedkar : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना ही मानवनिर्मित, मृत्यूला BMC जबाबदार : प्रकाश आंबेडकरांचा आरोप
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना ही मानवनिर्मित, मृत्यूला BMC जबाबदार : प्रकाश आंबेडकरांचा आरोप
Prithviraj Chavan on Devendra Fadnavis : सिंचन घोटाळ्यात फडवणवीसांना जावईशोध कधी लागला आणि तो शोध पंतप्रधानांना का सांगितला नाही? : पृथ्वीराज चव्हाण
सिंचन घोटाळ्यात फडवणवीसांना जावईशोध कधी लागला आणि तो शोध पंतप्रधानांना का सांगितला नाही? : पृथ्वीराज चव्हाण
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Ajit Pawar : सिंचन घोटाळ्याचे आरोप सत्य, पण अजितदादा दोषी नाहीतShivaji Park Security Tightened : पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुंबईत भव्य सभा; पोलिसांचा चोख बंदोबस्तDevendra Fadnavis : Uddhav Thackeray यांच्या भाषणातून हिंदू शब्द गायब झाला, फडणवीसांचा घणाघातPrithviraj Chavan : Raj Thackeray यांनी महायुतीचा कॉन्ट्रॅक्ट घेतलाय,पृथ्वीराज चव्हाणांची जहरी टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हार्दिक पांड्याला दबावाखाली विश्वचषकात स्थान मिळाले? जय शाह यांनी काय दिल्ले उत्तर
हार्दिक पांड्याला दबावाखाली विश्वचषकात स्थान मिळाले? जय शाह यांनी काय दिल्ले उत्तर
भिंडेंच्या वकिलाचा वादळी युक्तिवाद; घाटकोपर दुर्घटनेवेळी वाऱ्याचा वेग ताशी 96 किमी
भिंडेंच्या वकिलाचा वादळी युक्तिवाद; घाटकोपर दुर्घटनेवेळी वाऱ्याचा वेग ताशी 96 किमी
Prakash Ambedkar : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना ही मानवनिर्मित, मृत्यूला BMC जबाबदार : प्रकाश आंबेडकरांचा आरोप
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना ही मानवनिर्मित, मृत्यूला BMC जबाबदार : प्रकाश आंबेडकरांचा आरोप
Prithviraj Chavan on Devendra Fadnavis : सिंचन घोटाळ्यात फडवणवीसांना जावईशोध कधी लागला आणि तो शोध पंतप्रधानांना का सांगितला नाही? : पृथ्वीराज चव्हाण
सिंचन घोटाळ्यात फडवणवीसांना जावईशोध कधी लागला आणि तो शोध पंतप्रधानांना का सांगितला नाही? : पृथ्वीराज चव्हाण
'महाजनांकडे लोण्याचं मडकं, नाराजांना लोणी लावण्याचंच त्याचं काम', भुजबळ-महाजन भेटीवर वडेट्टीवारांची सणसणीत टीका
'महाजनांकडे लोण्याचं मडकं, नाराजांना लोणी लावण्याचंच त्याचं काम', भुजबळ-महाजन भेटीवर वडेट्टीवारांची सणसणीत टीका
Alka kubal :अल्का कुबल निवडणुका लढवणार का? अभिनेत्रीच्या उत्तराने वेधलं लक्ष, म्हणाल्या, 'राजकारण माझ्या रक्तात...'
अल्का कुबल निवडणुका लढवणार का? अभिनेत्रीच्या उत्तराने वेधलं लक्ष, म्हणाल्या, 'राजकारण माझ्या रक्तात...'
Kiran Mane :  लोकसभा निवडणुकीसाठी मोठ्या पक्षाकडून आली होती ऑफर, पण उद्धवजींसोबत... ; किरण मानेंचा मोठा गौप्यस्फोट
लोकसभा निवडणुकीसाठी मोठ्या पक्षाकडून आली होती ऑफर, पण उद्धवजींसोबत... ; किरण मानेंचा मोठा गौप्यस्फोट
Rakhi Sawant Health Updates : रुग्णालयात दाखल झाल्यानंतर राखी सावंतने स्वत: दिली हेल्थ अपडेट, म्हणाली गर्भाशयात गाठ आता...
रुग्णालयात दाखल झाल्यानंतर राखी सावंतने स्वत: दिली हेल्थ अपडेट, म्हणाली गर्भाशयात गाठ आता...
Embed widget