एक्स्प्लोर

IMDb Rating : आयएमडीबीने घटवले ‘द काश्मीर फाईल्स’चे रेटिंग! कारण देताना म्हणाले...

The Kashmir Files : चित्रपटाला IMDb वर 10/10 रेटिंग देखील होते. एखाद्या चित्रपटाला 10 पैकी 10 रेटिंग मिळणे ही फार दुर्मिळ गोष्ट आहे.

The Kashmir Files : विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द कश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तर जबरदस्त प्रतिसाद मिळत आहेच, पण चित्रपटाला आयएमडीबी रेटिंगही (IMDb Rating) 10 पैकी 10 होते. पहिल्याच वीकेंडमध्ये या चित्रपटाने 27.15 कोटींचा व्यवसाय केला आहे. एकीकडे चित्रपटाला प्रचंड प्रेम मिळत असताना, दुसरीकडे IMDb ने मात्र, चित्रपटाचे रेटिंग कमी केले आहे. 'Unusual Voting Activity'चं कारण देत हे रेटिंग कामी करत असल्याचे स्पष्टीकरण IMDbने दिले आहे.

अक्षय कुमार, कंगना रनौत, परिणीती चोप्रा, आर माधवन आणि परेश रावल अशा अनेक कलाकारांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. चित्रपटाला IMDb वर 10/10 रेटिंग देखील होते. एखाद्या चित्रपटाला 10 पैकी 10 रेटिंग मिळणे ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. IMDb चे रेटिंग अतिशय विश्वासार्ह मानले जाते, कारण ते प्रेक्षकांचे फीडबॅक आणि रेटिंगची सरासरी संख्या आहे.

IMDb ने स्वतः रेटिंग कमी केले?

एका चाहत्याने 'द काश्मीर फाईल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना ट्विट टॅग करत लिहिले की, #TheKashmirFilesचे IMDb पेजवर असे सांगण्यात येत आहे की, त्यांच्या रेटिंग यंत्रणेला Unusual Voting Activity दिसून आली आहे. त्यांनी रेटिंग सिस्टमची विश्वासार्हता राखण्यासाठी, त्यावर पर्यायी गणना लागू केली आहे.’ चाहत्याने सांगितले की, IMDbने स्वतः चित्रपटाचे रेटिंग घटवले आहे.

विवेक अग्निहोत्रींची प्रतिक्रिया

या पेजने अहवालात म्हटले आहे की, या चित्रपटासाठी 131,433 मते मिळाली आहेत आणि Unusual Voting Activityमुळे चित्रपटाला आता 8.3 रेट केले गेले आहे. यावर विवेक अग्निहोत्री यांनी लिहिले की, खर्‍या अर्थाने आता हे कृत्य असामान्य आणि अनैतिक आहे. काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्यायाची कथा मांडणाऱ्या या चित्रपटाला देशभरातून जोरदार प्रतिसाद मिळत असून, अनेक कारणांमुळे हा चित्रपट चर्चेत राहिला आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

https://youtu.be/Rs3GfkHRwXA

महत्त्वाच्या बातम्या

Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
Ram Kadam On Tukaram Mundhe FDA Action On Pan Masala Ad: 'शाहरुख खान असो व अजय देवगण, कारवाई तर होणारच!' तुकाराम मुंढेंच्या FDAने नोटीस पाठवताच भाजप आमदाराची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले ' नैतिकता म्हणून..'
'शाहरुख खान असो व अजय देवगण, कारवाई तर होणारच!' तुकाराम मुंढेंच्या FDAने नोटीस पाठवताच भाजप आमदाराची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले ' नैतिकता म्हणून..'

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Embed widget