एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : रविंद धंगेकरांसाठी आता उद्धव ठाकरे मैदानात; पुण्यातील सभेची वेळ अन् ठिकाणं ठरलं!

राज्यांमध्ये काँग्रेस उमेदवारांसाठी राहुल गांधी यांच्या तुलनेत उद्धव ठाकरे यांच्या सभा सर्वाधिक झाल्या आहेत. त्यामुळे हिंदुत्ववादी मतांसाठी ठाकरे यांच्या सभा काँग्रेससाठी अनुकूल ठरतील, असा अंदाज आहे. 

पुणे : पुण्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत. पुण्यामध्ये पुन्हा 11 मे रोजी नदीपात्रामध्ये उद्धव ठाकरे यांची रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे धंगेकर यांना बळ मिळणार आहे. यापूर्वी पुण्यात नरेंद्र मोदी यांची सभा झाली असून राज ठाकरे यांचीही सभाही महायुतीच्या उमेदवारांसाठी आयोजित करण्यात आली आहे. आता रवींद्र धंगेकर यांच्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरल्याने त्यांना बळं मिळालं आहे. राज्यांमध्ये काँग्रेस उमेदवारांसाठी राहुल गांधी यांच्या तुलनेत उद्धव ठाकरे यांच्या सभा सर्वाधिक झाल्या आहेत. त्यामुळे हिंदुत्ववादी मतांसाठी उद्धव ठाकरे यांच्या सभा काँग्रेस उमेदवारासाठी अनुकूल ठरतील, असा अंदाज आहे. 

जालनामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा घेणार

उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत काँग्रेस उमेदवारांसाठी अमरावती, सोलापूर, धुळे, कोल्हापूर या ठिकाणी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या आहेत. पुण्यासह जालनामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत. दुसरीकडे, राहुल गांधी यांनी भंडारा, अमरावती, सोलापूर आणि पुणे या चार मतदारसंघामध्ये काँग्रेस उमदेवारांसाठी सभा घेतल्या आहेत. त्यामुळे एकूणच उद्धव ठाकरे यांच्या सभांमुळे काँग्रेसच्या उमेदवारांना हिंदुत्ववादी मते खेचली जातील, त्या दृष्टिकोनातून या सभा महत्त्वाच्या आहेत. 

महाविकास आघाडीत काँग्रेससोबत शिवसेना ठाकरे गट असल्याने मुस्लिम मतदारांचाहीठा पाठिंबा ठाकरे गटाला मिळत आहे. या निवडणुकीत याचा मोठा फायदा शिवसेना ठाकरे गटाला मिळत असताना दुसरीकडे अशाच पद्धतीने हिंदुत्ववादी मतदारांचा फायदा काँग्रेस उमेदवारांना मिळण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या या सभा काँग्रेस उमेदवारांसाठी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून किती लाभदायी ठरतात, हे पाहावं लागणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांनी पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांनी पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्धABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांनी पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांनी पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Embed widget