Devendra Fadanvis On Pawar Family : बहिण, भाऊ, काका एकत्र आले, पण अबोला ठळक दिसला; फडणवीसांची अजितदादांवर हळूच मिश्कील टिप्पणी! 

पवारांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच बारामतीत आज नमो रोजगार मेळावा पार पडला. या मेळाव्याची मागील दोन दिवस भरपूर चर्चा रंगली. शरद पवारांचं निमंत्रण पत्रिकेत नाव वगळलं. त्यानंतर शरद पवारांनी फासे पलटवले.

बारामती, पुणे : पवारांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच बारामतीत आज नमो  (Baramati)रोजगार मेळावा पार पडला. या मेळाव्याची मागील दोन दिवस भरपूर चर्चा रंगली. शरद पवारांचं (Sharad Pawar) निमंत्रण पत्रिकेत नाव

Related Articles