एक्स्प्लोर

Baramati News : बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या फलकावर आज्ञातांकडून शाइफेक; पोलिसांनी फलक हटवला!

Baramati News : बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथे सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचे फलक लावण्यात आले होते. या फलकावर शाही फेकल्याची घटना समोर आली आहे.

बारामती, पुणे : बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथे सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचे फलक लावण्यात आले होते. या फलकावर शाही फेकल्याची घटना समोर आली आहे. काऱ्हाटी गावाच्या वेशीवर भावी खासदार सुनेत्रा पवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, अशा आशयाचे फलक लावण्यात आले होते. या फलकावर शाई फेक झाल्याची घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी पाहणी करून हा फलक तात्काळ काढला आहे. 

बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये सुनेत्रा पवार (Sunetra Pawar)  या निवडणूक लढवणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीकडून त्यांना उमेदवारी द्या, अशी राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यांच्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा सुरु असतानाच ही शाई फेक  घटना समोर आली आहे. या बॅनरवर नेमकी कोणी शाईफेक केली यासंदर्भात अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

सुनेत्रा पवारांना उमेदवारी द्या!

बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजय असा सामना पाहायला मिळणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी द्यावी मागणी वीरधवल जगदाळे यांनी केली आहे. वीरधवल जगदाळे हे अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यंच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

सुनेत्रा पवार याच उमेदवार असण्याची शक्यता

या अजित पवारांच्या वक्तव्यापासून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली उमेदवार कोण असणार याची. अजित पवार लवकरच उमेदवार जाहीर करणार आहेत. पण खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार गटाचा उमेदवार हा अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार असण्याची जास्त शक्यता आहे. तशी चर्चा देखील रंगू लागली आहे आणि अजित पवार गटाने जोरदार तयारी देखील सुरू केली आहे.

राष्ट्रवादीचे पदाधिकारी अजित पवारांसोबत

राष्ट्रवादीतील बंडानंतर पुणे जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी हे अजित पवारांसोबत गेल्याने शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांसोबत जाण्यामागे अनेक कारणे आहेत. दोन दशकांपासून राज्याचा कारभार शरद पवारांनी अजित पवारांच्या हातात सोपवला आणि ते केंद्रात रमले. त्यामुळे अजित पवारांच्या बंडानंतर अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अजित पवारांसोबत असण्याचे पाहायला मिळतात. सहकारी कारखाने असतील किंवा पुणे जिल्हा बँक असेल यावर अजित पवारांचे वर्चस्व आहे. फक्त पुरंदरमधील काही पदाधिकारी वगळले तर संपूर्ण राष्ट्रवादी अजित पवारांसोबत राहिली आहे.

इतर महत्वाची बातमी-

Ajit Pawar In Pimpri : सारखं मुख्यमंत्री-मुख्यमंत्री करु नका; अजित पवारांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले, म्हणाले बाबांनो...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shikhar Dhawan Video : एकीने नात्यात दगा करून सुद्धा शिखर धवनचा 'विदेशी'चा नाद सुटता सुटेना; आता आणखी एका तरुणीसोबतचा व्हिडिओ व्हायरल!
Video : एकीने नात्यात दगा करून सुद्धा शिखर धवनचा 'विदेशी'चा नाद सुटता सुटेना; आता आणखी एका तरुणीसोबतचा व्हिडिओ व्हायरल!
आणखी एक सैराट! लेकीनं लव्ह मॅरेज करताच अवघ्या 24 तासांमध्ये निर्दयी बाप अन् भावानं गळा दाबत मृतदेहाची सुद्धा लागलीच विल्हेवाट लावली
आणखी एक सैराट! लेकीनं लव्ह मॅरेज करताच अवघ्या 24 तासांमध्ये निर्दयी बाप अन् भावानं गळा दाबत मृतदेहाची सुद्धा लागलीच विल्हेवाट लावली
'लग्नाला सात वर्ष झाली, आम्हाला मुलं नाही, माझ्या नवऱ्यापासून तू मुलाला जन्म दे, बदल्यात तुला..', भलतीच अट मान्य न केल्यानं बायको अन् नवऱ्याने घरच्या मोलकरणीला...
'लग्नाला सात वर्ष झाली, आम्हाला मुलं नाही, माझ्या नवऱ्यापासून तू मुलाला जन्म दे, बदल्यात तुला..', भलतीच अट मान्य न केल्यानं बायको अन् नवऱ्याने घरच्या मोलकरणीला...
'बापू'च्या हाती दिल्लीची धुरा
'बापू'च्या हाती दिल्लीची धुरा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Mutton Shops Dhulivandan 2025 : नागपुरात धुळवडीनिमित्त मटनाच्या दुकानांत मोठ्या रांगाABP Majha Headlines : 10 AM : 14 March 2025 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 90 : सकाळच्या 09 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 14 मार्च 2025 : ABP MajhaSatish Bhosale Beed : खोक्याचं 'पार्सल' बीडमध्ये दाखल, माज करणाऱ्या सतीशला धरुन पोलीस स्थानकात नेलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shikhar Dhawan Video : एकीने नात्यात दगा करून सुद्धा शिखर धवनचा 'विदेशी'चा नाद सुटता सुटेना; आता आणखी एका तरुणीसोबतचा व्हिडिओ व्हायरल!
Video : एकीने नात्यात दगा करून सुद्धा शिखर धवनचा 'विदेशी'चा नाद सुटता सुटेना; आता आणखी एका तरुणीसोबतचा व्हिडिओ व्हायरल!
आणखी एक सैराट! लेकीनं लव्ह मॅरेज करताच अवघ्या 24 तासांमध्ये निर्दयी बाप अन् भावानं गळा दाबत मृतदेहाची सुद्धा लागलीच विल्हेवाट लावली
आणखी एक सैराट! लेकीनं लव्ह मॅरेज करताच अवघ्या 24 तासांमध्ये निर्दयी बाप अन् भावानं गळा दाबत मृतदेहाची सुद्धा लागलीच विल्हेवाट लावली
'लग्नाला सात वर्ष झाली, आम्हाला मुलं नाही, माझ्या नवऱ्यापासून तू मुलाला जन्म दे, बदल्यात तुला..', भलतीच अट मान्य न केल्यानं बायको अन् नवऱ्याने घरच्या मोलकरणीला...
'लग्नाला सात वर्ष झाली, आम्हाला मुलं नाही, माझ्या नवऱ्यापासून तू मुलाला जन्म दे, बदल्यात तुला..', भलतीच अट मान्य न केल्यानं बायको अन् नवऱ्याने घरच्या मोलकरणीला...
'बापू'च्या हाती दिल्लीची धुरा
'बापू'च्या हाती दिल्लीची धुरा
Mumbai Mutton Shop queue: धुळवडीला मटणाचा बेत, दुकानांबाहेर लागल्या रांगा, तीन तास वेटिंग
धुळवडीमुळे मटणाचा भाव वधारला, 880 रुपयांचा टप्पा ओलांडला, दुकानांबाहेर भल्यामोठ्या रांगा
आज धुलिवंदनाचा दिवस या '5' राशींसाठी ठरणार भाग्यशाली!
आज धुलिवंदनाचा दिवस या '5' राशींसाठी ठरणार भाग्यशाली!
Maharashtra Wine and beer shops: तुमच्या एरियातील दारुचे दुकान बंद करायचे असेल तर मतदान घेता येणार, महायुती सरकारचा गेमचेंजर निर्णय
तुमच्या एरियातील दारुचे दुकान बंद करायचे असेल तर मतदान घेता येणार, महायुती सरकारचा गेमचेंजर निर्णय
मृत्यू अटळ सत्य असलं तरी त्याचे सुद्धा 14 प्रकार; गरुड पुराणामध्ये नेमकं म्हटलं आहे तरी काय?
मृत्यू अटळ सत्य असलं तरी त्याचे सुद्धा 14 प्रकार; गरुड पुराणामध्ये नेमकं म्हटलं आहे तरी काय?
Embed widget