एक्स्प्लोर

Baramati Lok Sabha Election:  पीडीसीसी बँकेच्या वेल्हा शाखेच्या व्यवस्थापकाचं निलंबन, मतदानाच्या आदल्या रात्री पहाटेपर्यंत खुली होती बँक

Baramati Lok Sabha Election:   निवडणूक आयोगाच्या आदेशावरून विनायक ज्ञानोबा तेलवडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.  

Baramati Lok Sabha Election:  बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघात मतदानाच्या आदल्या रात्री पहाटेपर्यंत बँक उघडी ठेवणारे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वेल्हा शाखेचे (PDCC Bank)  मॅनेजर तलवडे यांना निलंबित करण्यात आले आहे.  निवडणूक आयोगाच्या आदेशावरून (Election Commission)  विनायक ज्ञानोबा तेलवडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.  

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान झाले. त्याच्या आदल्या रात्री वेल्हे तालुक्यातील जिल्हा बँकेची शाखा पहाटेपर्यंत सुरु असल्याचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला होता. आमदार रोहित पवारांनी बॅंकांतून मतदारांना पैसे वाटले जात असल्याचा आरोप केला होता. त्यानं तर निवडणूक आयोगाकडून कारवाई करण्यात आली.

काय आहे प्रकरण?

पीडीसीसी बँक बारामतीच्या मतदानाच्या आदल्या मध्यरात्रीपर्यंत चालू होती, अशी तक्रार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून करण्यात आली होती. त्या तक्रारीला निवडणूक आयोगाने गांभीर्याने घेतले आणि व्यवस्थापकाचे निलंबन केले. निवडणूक आयोगाकडून त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा बँकेच्या मॅनेजरने सहकार्य केलं नाही. सीसीटीव्ही फुटेज मिळालं. त्या फुटेजमध्ये 40 ते 50 लोक त्या ब्रँचमध्ये, डायरेक्टरच्या ऑफिसमध्ये आत बाहेर आत बाहेर करत होते. यावर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. कारवाई केली.

बारामती मतदानाच्या दिवशी पवार कुटुंबात जोरदार वाकयुद्ध

बारामती मतदानाच्या दिवशी पवार कुटुंबात जोरदार वाकयुद्ध झालं. आत्तापर्यंत कधीच न अनुभवलेली अजित पवार आणि रोहित पवारांची आक्रमकता बारामतीकरांनी मतदानाच्या दिवशी अनुभवली. रोहित पवारांनी एक ट्वीट करत याची सुरुवात केली. भोरमध्ये अजित पवारांचे कार्यकर्ते पैसा वाटत असल्याचा दावा करत रोहित पवारांनी एक व्हिडीओ ट्विट केला.  पैसे वाटणारे लोक अजित दादा मित्रमंडळाचे कार्यकर्ते असल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय. या आरोपानंतर काही वेळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले  होते.  ज्या वाहनातून पैसे वाटल्याचा आरोप केला जात आहे त्या वाहनाच्या काचा देखील फोडण्यात आल्या आहेत.  संशयीत वाहनामध्ये घड्याळ चिन्हाचे प्रचार करणारे काही साहित्य देखील आढळले. तर दुसऱ्या  व्हिडीओत वेल्हे गावातली पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक रात्रीच्या सुमारास सुरु असलेली दिसत होती. बँक रात्री 1 वाजताही का सुरु ठेवली असा सवाल रोहित पवारांनी विचारला. बँकेतून पैसे वाटप केल्याचा आरोपही त्यांनी अजित पवारांवर केला होता.  पैसेवाटप, दमदाटीचा आरोप आणि वैयक्तिक हेव्यादाव्यांमुळं आज बारामतीत मतदानाचा दिवस गाजला..

Video :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महापुरात जमीन खरडून गेली, शेतकऱ्यांचा आक्रोश संपेना; राज्य सरकारनं केंद्राला प्रस्तावच पाठवला नाही; केंद्रीय कृषीमंत्र्यांनीच दिली माहिती
महापुरात जमीन खरडून गेली, शेतकऱ्यांचा आक्रोश संपेना; राज्य सरकारनं केंद्राला प्रस्तावच पाठवला नाही; केंद्रीय कृषीमंत्र्यांनीच दिली माहिती
IND vs SA 2nd ODI LIVE Score : विराट-रोहित किती वाजता अ‍ॅक्शनमध्ये दिसणार ते दुसरा सामना मोफत कसा पाहायचा? जाणून घ्या सर्वकाही....
IND vs SA LIVE : विराट-रोहित किती वाजता अ‍ॅक्शनमध्ये दिसणार ते दुसरा सामना मोफत कसा पाहायचा? जाणून घ्या सर्वकाही....
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर लावलेल्या महाकाय टॅक्सने घेणाऱ्यांना घामटा फुटायची वेळ आली! असा निर्णय का घेतला?
चीनमध्ये कंडोमवर लावलेल्या महाकाय टॅक्सने घेणाऱ्यांना घामटा फुटायची वेळ आली! असा निर्णय का घेतला?
सोनिया गांधी थेट भाजपच्या उमेदवार! उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, तगडा मुकाबला रंगला
सोनिया गांधी थेट भाजपच्या उमेदवार! उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, तगडा मुकाबला रंगला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis Meet Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट
Maharashtra Municipal Election 2025 : जिल्हा परिषदांऐवजी महापालिका निवडणूक आधी होणार?
Santosh Banger Hingoli : बांगरांचा कारनामा, बातमीनंतर गुन्हा Special Report
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : चांदा ते बांदा; जिल्ह्यात कुठे कुठे राडा? Special Report
Maharashtra Local Body Election Result :निवडणुकांच्या निकालाचा नवा' कायदेशीर मुहूर्त' Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महापुरात जमीन खरडून गेली, शेतकऱ्यांचा आक्रोश संपेना; राज्य सरकारनं केंद्राला प्रस्तावच पाठवला नाही; केंद्रीय कृषीमंत्र्यांनीच दिली माहिती
महापुरात जमीन खरडून गेली, शेतकऱ्यांचा आक्रोश संपेना; राज्य सरकारनं केंद्राला प्रस्तावच पाठवला नाही; केंद्रीय कृषीमंत्र्यांनीच दिली माहिती
IND vs SA 2nd ODI LIVE Score : विराट-रोहित किती वाजता अ‍ॅक्शनमध्ये दिसणार ते दुसरा सामना मोफत कसा पाहायचा? जाणून घ्या सर्वकाही....
IND vs SA LIVE : विराट-रोहित किती वाजता अ‍ॅक्शनमध्ये दिसणार ते दुसरा सामना मोफत कसा पाहायचा? जाणून घ्या सर्वकाही....
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर लावलेल्या महाकाय टॅक्सने घेणाऱ्यांना घामटा फुटायची वेळ आली! असा निर्णय का घेतला?
चीनमध्ये कंडोमवर लावलेल्या महाकाय टॅक्सने घेणाऱ्यांना घामटा फुटायची वेळ आली! असा निर्णय का घेतला?
सोनिया गांधी थेट भाजपच्या उमेदवार! उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, तगडा मुकाबला रंगला
सोनिया गांधी थेट भाजपच्या उमेदवार! उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, तगडा मुकाबला रंगला
Jay Pawar Rutuja Patil wedding: जय पवारांचा बहारीनमध्ये ग्रँड विवाहसोहळा, संगीत-मेंहदीच्या कार्यक्रमाला खास ड्रेस कोड, फक्त 400 जणांना निमंत्रण
जय पवारांचा बहारीनमध्ये ग्रँड विवाहसोहळा, संगीत-मेंहदीच्या कार्यक्रमाला खास ड्रेस कोड, फक्त 400 जणांना निमंत्रण
पलाश मुच्छलला कथित लफड्यांमुळे आलिया भोगासी असावे सादर? आता नेमका गेला कुठं? त्याला वाटतं 18 नंबर जर्सीचे संकट तिथं सुटेल!
पलाश मुच्छलला कथित लफड्यांमुळे आलिया भोगासी असावे सादर? आता नेमका गेला कुठं? त्याला वाटतं 18 नंबर जर्सीचे संकट तिथं सुटेल!
Prithviraj Chavan: सरकारला पुढील 15 दिवस घालमेल करायची असेल तर करेल, लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडत चालला आहे; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
सरकारला पुढील 15 दिवस घालमेल करायची असेल तर करेल, लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडत चालला आहे; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
Saksham Tate case: पोलिस अन् मित्रांनी भावाला भडकवलं; आचल मामीडवारच्या वक्तव्यामुळे सक्षमच्या प्रकरणाला वेगळं वळणं, त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?
पोलिस अन् मित्रांनी भावाला भडकवलं; आचल मामीडवारच्या वक्तव्यामुळे सक्षमच्या प्रकरणाला वेगळं वळणं, त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?
Embed widget