एक्स्प्लोर
बारामती नगरपालिकेच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला
अॅड. विजय गव्हाळे हे दलित चळवळीचे नेते आहेत.
बारामती : बारामती नगरपालिकेचे माजी नगरसेवक अॅड. विजय गव्हाळे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. काल रात्री अॅड. गव्हाळेंवर हल्ला झाला.
चार ते पाच जण हल्लेखोर असू शकतात, असा अंदाज वर्तवला जातो आहे. काल रात्री ही घटना घडली असून, अद्याप हल्ल्यामागचं कारण अस्पष्ट आहे.
जखमी अॅड. विजय गव्हाळे यांच्यावर बारामतीतील बारामती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
अॅड. विजय गव्हाळे हे दलित चळवळीचे नेते आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement