एक्स्प्लोर

विद्यार्थिनींना मध्यरात्रीनंतर लायब्ररीत नो एंट्री, कॉलेजचा फतवा

पुणे : मध्यरात्रीनंतर मुलींना अभ्यासासाठी लायब्ररीत येता येणार नाही, असा फतवा पुण्यातील बेहरामजी जीजीभाई मेडीकल कॉलेजने काढला आहे. परीक्षा तोंडावर असताना हा निर्णय घेतल्याने विद्यार्थींनींनी या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. विद्यार्थ्यांना लायब्रेरीत रात्रभर अभ्यासासाठी परवानगी आहे. मात्र कॉलेजचे अधिष्ठाता अजय चंदनवाले यांनी नुकताच याबाबत आदेश जारी केला आहे. विद्यार्थीनींना रात्री सव्वा अकरा वाजताच लायब्ररीतून बाहेर काढलं जात. त्यानंतर पुन्हा प्रवेश दिला जात नाही. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सक्षम अहवालाच्या नियमानुसार कुठल्याही कॉलेजमध्ये विद्यार्थी-विद्यार्थीनी असे स्वतंत्र नियम असू शकत नाहीत, असं विद्यार्थीनींनी म्हटलं आहे. विद्यार्थीनींचं होस्टेल आणि लायब्रेरी यांच्यात जवळपास एक किलोमीटरचं अंतर आहे. त्यामुळे लवकर रुमवर पोहचणं सुरक्षेसाठी चांगलं असल्याचं मत एका स्थानिक महिला डॉक्टरने व्यक्त केलं. दरम्यान अधिष्ठाता अजय चंदनवाले यांनी आपल्या निर्णयाचं समर्थन केलं. अनेक विद्यार्थीनी अभ्यासाला रात्री दीडनंतर लायब्रेरीत येतात, असं आढळून आलं. हे मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने अयोग्य आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच विद्यार्थ्यांसाठी सुद्धा असा निर्णय घेण्यात येईल, असं चंदनवाले यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट

Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा

Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूकMuddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझाSarfaraz Ahmed : ...तर मुस्लिम भाजप-शिवसेनेच्या बाजूने उभे राहतील :सरफराज अहमदAavdiche Khane Rajkiya Tane Bane : Nitesh Rane यांची स्फोटक मुलाखत; कुणावर डागली तोफ? #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं

Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार

Embed widget