एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महाराष्ट्रातला सर्वात उंच तिरंगा पुण्यात फडकला!
पुणे: महाराष्ट्रातला सर्वात उंच राष्ट्रध्वज आज पुण्याच्या कात्रज तलावातील उद्यानात फडकला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते हे ध्वजारोहण पार पडलं.
या विशाल राष्ट्रध्वजासाठी कात्रज तलावातल्या उद्यानात 237 फूट उंचीचा आणि 14 टन वजनाचा पोल उभारण्यात आला. यावर 1 हजार मेगावॅटच्या दिव्यांची रोषणाई देखील करण्यात आली आहे.
या महाकाय झेंड्याची लांबी तब्बल 90 फूट लांब तर रुंदी 60 फूट आणि वजन तब्बल 100 किलो आहे. या महाकाय ध्वजाचं ध्वजारोहण पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती.
VIDEO:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
महाराष्ट्र
करमणूक
क्रीडा
Advertisement