एक्स्प्लोर

Vishal Patil : तुम्ही शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं तर त्यांना मिळणारी सहानभूती वाढणार : विशाल पाटील

Vishal Patil on Sharad Pawar and Udhhav Thackeray : केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आज (दि.21) पुण्यात भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यातून अमित शाहांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार प्रहार केला.

Vishal Patil on Sharad Pawar and Udhhav Thackeray : केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आज (दि.21) पुण्यात भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यातून अमित शाहांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार प्रहार केला. शरद पवार भ्रष्ट्राचाराचे सरदार आहेत, तर उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. दरम्यान, अमित शाहांच्या टीकेनंतर सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं तर त्यांना मिळणारी सहनभूती वाढणार, असं विशाल पाटील (Vishal Patil ) म्हणाले. ते एबीपी माझाशी बोलत होते. 

शेतकऱ्यांकडे पाहून अर्थसंकल्प मांडतील ही अपेक्षा आहे

विशाल पाटील म्हणाले, 2024 चा बजेट या अधिवेशनात मांडला जाईल. अपेक्षा आहे या सरकारने जानेवारीत अर्थसंकल्प मांडला, तसाच मांडला तर देशासाठी ती निराशा असेल. शेतकऱ्यांकडे पाहून अर्थसंकल्प मांडतील ही अपेक्षा आहे. महाराष्ट्राचे प्रमुख मुद्दे या अधिवेशनात मांडायचे आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर मला बोलायचं होत, मात्र ती संधी मिळाली नव्हती. या अधिवेशनात राज्याच मुद्दे मांडण्याची संधी मिळेल ही अपेक्षा आहे.

भाजपने राज्यातील प्रमुख 2 नेत्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतय

पुढे बोलताना विशाल पाटील म्हणाले, महागाई, बेरोजगारी हा देशापुढचा मुद्दा आहे.  हे जगजाहीर आहे की, मराठा समाजाला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा आरक्षण दिलं. शरद पवार यांच्याकडे सर्व समाज अपेक्षेने पाहतात. भाजपने राज्यातील प्रमुख 2 नेत्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतय. तुम्ही शरद पवार, उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं तर त्यांची सहनभुती ही वाढत जाणार आहे. अमित शाह यांनी राजकारणाच्या पलिकडे पुण्यात बोललं पाहिजे होते, पण दुर्दैव ते काहीच बोलले नाहीत. हिंदू मुस्लिम करून निवडणूक लढवण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण तो राज्यात चालला नाही.

आम्ही कर्नाटक सरकारच्या संपर्कात आहोत

असाच पाऊस सुरू राहिला तर पाण्याचा विसर्ग वाढवावा लागेल. दीड लाखापर्यंत अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला आहे, पण २० फुटाच्या पुढे पुरची पातळी गेली आहे. अधिवेशनात हा प्रश्न मी मांडणार आहे. आम्ही कर्नाटक सरकारच्या संपर्कात आहोत. राजकारणाच्या पलिकडे जाऊन यावर विचार करण्याची गरज आहे. पुन्हा पुर येऊ नये यासाठी सरकारने प्रयत्न करावा अशी आम्ही विनंती करणार आहे, असंही विशाल पाटील यांनी सांगितलं. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Supriya Sule on Amit Shah : अमित शाह म्हणाले शरद पवार भ्रष्टाचाराचे सरदार, सुप्रिया सुळे म्हणाल्या, अशोक चव्हाणांसह आरोप केलेले डर्टी डझन नेते तुमच्यासोबत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur : नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
Parbhani : त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
धक्कादायक ! पुण्यात गॅस शेगडीवरील लायटरचा स्फोट, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
धक्कादायक ! पुण्यात गॅस शेगडीवरील लायटरचा स्फोट, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
परवीन बाबी ते मीना कुमारी! 9 बॉलीवूड सेलिब्रिटी जे गर्भश्रीमंतीतून थेट रस्त्यावर आले; चेहरा सुद्धा ओळखेना
परवीन बाबी ते मीना कुमारी! 9 बॉलीवूड सेलिब्रिटी जे गर्भश्रीमंतीतून थेट रस्त्यावर आले; चेहरा सुद्धा ओळखेना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

D Gukesh World Chess Championship :  डी. गुकेश बुद्धिबळाच्या पटावरचा नवा 'राजा'ABP Majha Headlines : 06 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 डिसेंबर 2024 : 5 PM : ABP MajhaAmit Shah will Meets Sharad Pawar : अजितदादांनंतर आता अमित शाह शरद पवारांची भेट घेणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur : नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
Parbhani : त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
धक्कादायक ! पुण्यात गॅस शेगडीवरील लायटरचा स्फोट, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
धक्कादायक ! पुण्यात गॅस शेगडीवरील लायटरचा स्फोट, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
परवीन बाबी ते मीना कुमारी! 9 बॉलीवूड सेलिब्रिटी जे गर्भश्रीमंतीतून थेट रस्त्यावर आले; चेहरा सुद्धा ओळखेना
परवीन बाबी ते मीना कुमारी! 9 बॉलीवूड सेलिब्रिटी जे गर्भश्रीमंतीतून थेट रस्त्यावर आले; चेहरा सुद्धा ओळखेना
Places Of Worship Act : तोपर्यंत देशभरातील दिवाणी न्यायालयांना प्रार्थनास्थळांना आव्हान देणाऱ्या खटल्यांवर कारवाई करण्यास मनाई; सुप्रीम कोर्टाचे निर्देश
तोपर्यंत देशभरातील दिवाणी न्यायालयांना प्रार्थनास्थळांना आव्हान देणाऱ्या खटल्यांवर कारवाई करण्यास मनाई; सुप्रीम कोर्टाचे निर्देश
लातूरनंतर औसामधील शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस; 175 एकर जमिनीवर केलाय दावा
लातूरनंतर औसामधील शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस; 175 एकर जमिनीवर केलाय दावा
India vs Australia : टीम इंडिया ऑस्ट्रेलियात जर तरच्या गणितामध्ये अडकली असतानाच आणखी एक बॅड न्यूज धडकली!
टीम इंडिया ऑस्ट्रेलियात जर तरच्या गणितामध्ये अडकली असतानाच आणखी एक बॅड न्यूज धडकली!
साताऱ्यात रेव्ह पार्टीत राडा, बारबालांसह अश्लील डान्सचे व्हिडिओ व्हायरल; मारहाणीत 3 जखमी
साताऱ्यात रेव्ह पार्टीत राडा, बारबालांसह अश्लील डान्सचे व्हिडिओ व्हायरल; मारहाणीत 3 जखमी
Embed widget