एक्स्प्लोर

Sushma Andhare on Navneet Rana : नवनीत राणांना 2014 मध्ये शरद पवार वडील वाटायचे, आता अमित शाह पितृतुल्य; सुषमा अंधारेंचा टोला

Sushma Andhare on Navneet Rana : 2014 ला जी माऊली उभी राहिली तेव्हा म्हणाल्या पवार साहेब माझे वडील आहेत. आता अमित शाह यांच्यासाठी पितृतुल्य झाले आहेत.

Sushma Andhare on Navneet Rana : "2014 ला जी माऊली उभी राहिली तेव्हा म्हणाल्या पवार साहेब माझे वडील आहेत. आता अमित शाह यांच्यासाठी पितृतुल्य झाले आहेत. सत्तेसाठी बाप बदलणारे असतील तर याला काय म्हणावं? महाराष्ट्र गद्दारांना थारा देत नाही.. महाराष्ट्र प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवते. आम्ही वारंवार प्रश्न विचारत राहणार आहोत, अशी टीका ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी नवनीत राणा यांची नक्कल करत केली. त्या अमरावती येथील सभेत बोलत होत्या. यावेळी सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी गणेशाचे मंत्रही म्हटले. 

एक दिन मे रश्मी बर्वेच जात प्रमाणपत्र रद्द होते

सुषमा अंधारे म्हणाल्या, नवनीत आक्कावर हल्ला करणारा आमचा शिवसैनिक पण मंचावर आहे. दोन दिवसांपूर्वी माध्यमांमध्ये एक लाईन सुरू आहे. महाविकास आघाडीमध्ये अलबेल आहे का? इकडे सगळं अलबेल आहे. जिथं अलबेल नाही तिथल्या बातम्याकडे लक्ष द्यावे,अशी मी अपेक्षा करते. जर मला जात चोरता आली असती तर मला कदाचित अमरावती निवडणूक लढवता आली असती. एक दिन मे रश्मी बर्वेच जात प्रमाणपत्र रद्द होते आणि पाच वर्षांपासून नवनीत राणा यांचा निकाल का लागत नाही? निकाल काय लागणार हे माहीत आहे का?  गणेश विसर्जन कसं करतात हे तरी कळते का?  असा सवालही सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला. 

या संविधान  लोकांना बदलायचं आहे

उदयनराजे यांना चार दिवस वेटिंगवर ठेवले. एकाच रात्री नवनीत राणाची उमेदवारी दिली आणि लगेच एकाच दिवशी अमित शहा भेटतात. देवा भाऊ नवनीत राणाचं वजन तुमच्यापेक्षा जास्त होत आहे का? ही निवडणूक लोकांनी आपल्या हातात घेतली आहे. त्यांना सगळं माहीत आहे की काय घडलं. जितका मोठा घोटाळा तितक पद मोठं ही मोदींची गॅरंटी आहे. संविधान धोक्यात आलं आहे. या संविधान  लोकांना बदलायचं आहे. ज्या बाईने हनुमान चालीसा वर वादंग केलं त्यांना अजूनही हनुमान चालीसा म्हणता येत नाहीये, असंही अंधारे (Sushma Andhare) यांनी नमूद केलं. 

पाच वर्षांपूर्वी शाई लावली की चुना लावला

भाजपच्या इतिहासात पहिल्यांदा घडलं असेल. इथले भाजपचे लोक ही नवनीत राणाला मतदान करणार नाहीत. कापसाला भाव फक्त 11 हजार रुपये दर हे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना शेतकऱ्यांना मिळाला. आज 6 हजार रुपये पेक्षा कमी मिळत आहे. ज्या ज्या लोकांच्या घरी धाडी टाकल्या त्याच्या पाच ते सहा दिवसात त्या लोकांनी पार्टी फंड दिलेला आहे. नवनीत राणाला मतदान करतांना तुम्ही शरद पवार यांच्याकडे पाहून दिले. आता असं वाटत आहे की, पाच वर्षांपूर्वी शाई लावली की चुना लावला. नवनीत राणा यांना मी खुल आवाहन करते की, अमरावतीच्या गरीब लेकरांना दत्तक घेऊन त्यांना फुकटात शिक्षण देऊन दाखवा. अमरावतीच्या उमेदवाराला निवडून द्या. तुम्ही भावनिक होऊ नका, अस आवाहनही सुषमा अंधारे यांनी केले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Vijay Shivtare On Ajit Pawar : आधी म्हणाले अजितदादा उर्मट, आता मात्र नरमले; बारामतीतून माघार घेतल्यानंतर विजय शिवतारेंची अडचण!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूकMuddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Embed widget