एक्स्प्लोर

बिहार निवडणक एक्झिट पोल 2025

(Source:  Poll of Polls)

Muncipal Corporation Election 2025: शिवसेना शिंदे गटाच्या बैठकीत महायुतीबाबत पदाधिकाऱ्यांकडून नाराजीचा सूर; नंदूरबारमधील आमदाराने झारीतील शुक्राचार्यांकडे नेत्यांचे वेधले लक्ष

Muncipal Corporation Election 2025: ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगर, वसई-विरार आणि भिवंडी या नगरपालिकांमध्येंही शिवसेना भाजप युतीबाबत अजूनही संभ्रम असून दोन्ही पक्षांकडून स्वतंत्र मोर्चे बांधणी सुरू आहे.

Shivsena Shinde Group मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर शिवसेना शिंदे गटाचे खासदार आणि नेते श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी घेतलेल्या बैठकीत युतीबाबत (Mahayuti) पक्षातून नाराजीचा सूर पाहायला मिळाल्याचं समोर आलं आहे. नाशिक विभाग, नागपूर विभाग, अमरावती आणि औरंगाबाद विभागातून शिवसेना पदाधिकार्यांकडून स्वतंत्र लढण्याबाबतची इच्छा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. आमदार आणि जिल्हाप्रमुखांनी तर युती धर्म मित्र पक्षाकडून पाळला जात नसून निवडणूकीत प्रतिस्पर्धी उमेदवारांना प्रवेश देऊन आम्हाला संपवण्याचं काम सुरू असल्याची कैफीयत शिवसेना नेत्यांसमोर मांडली. नंदूरबारमधील आमदाराने तर शिवसेनेचाच माजी जिल्हाप्रमुख भाजपसाठी काम करत असल्याचे सांगत पक्षात असलेल्या झारीतील शुक्राचार्यांकडे नेत्यांचे लक्ष वेधले. 

शिवसेनेकडूनही खबरदारी म्हणून स्वबळाची तयारी सुरू- (Muncipal Election 2025)

ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगर, वसई-विरार आणि भिवंडी या नगरपालिकांमध्येंही शिवसेना भाजप युतीबाबत अजूनही संभ्रम असून दोन्ही पक्षांकडून स्वतंत्र मोर्चे बांधणी सुरू आहे. ठाण्यातील संजय केळकर, नवी मुंबईतून गणेश नाईक आणि इतर भाजपच्या नेत्यांकडून उघडपणे स्वतंत्र निवडणूक लढवण्याबाबत होत असलेल्या वक्तव्यांमुळे शिवसेनेकडूनही खबरदारी म्हणून स्वबळाची तयारी सुरू करण्यात आली आहे. 

मुंबई वगळता इतर जिल्ह्यात युतीबाबत अजूनही मतभेद- (Shivsena-BJP-NCP)

युतीतील या मतभेदाचा फटका विरोधकांना काही ठिकाणी नक्कीच होऊ शकतो. हा तिढा तीनही पक्षतील प्रमुख वरिष्ठ नेत्यांनी बसल्याशिवाय सुटणारा नाही. तीनही पक्षात समन्वयासाठी नेमलेल्या नेत्यांच्या बैठकांमधून कुठलाही तोडगा निघणार नाही जो पर्यंत वरिष्ठ नेते यात लक्ष घालणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली. लवकरच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या बैठका होतील मात्र त्या विभागातील जिल्ह्यांमध्ये परिस्थिती काही वेगळी नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे मुंबई वगळता इतर जिल्ह्यात युतीबाबत अजूनही मतभेद असून हे मतभेद मिटवताना तीनही पक्षातील प्रमुख नेत्यांचा कस लागणार हे दिसून येते.

जळगावमध्ये महायुतीत मिठाचा खडा- (Mahayuti In Jalgaon)

जळगावच्या पाचोरा, भडगाव मतदारसंघात महायुतीत (Mahayuti) मिठाचा खडा पडल्याचे बघायला मिळाले आहे. शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वबळाचा नारा दिल्यानंतर, भाजपनेही (BJP) आता स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे पाचोरा, भडगाव मतदार संघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता शिवसेना (Shivsena) आणि भाजप स्वबळावर लढणार असल्याचे चित्र आहे. त्यापाठोपाठ आता हिंगोलीतही शिंदेच्या शिवसेनाच स्वबळावरचा नारा दिला असून याबाबत आमदार संतोष बांगर यांनी माहिती दिली आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

संबंधित बातमी:

Mahayuti : जळगावमध्ये महायुतीत मिठाचा खडा; शिवसेनेच्या किशोर पाटील पाठोपाठ भाजपचाही स्वबळाचा नारा, स्वतंत्र लढण्याचा राज्यातला पहिला निर्णय

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जमिनीचाच अधिकार नाही, तर कोणालाच 42 कोटी देत व्यवहार रद्दचा अधिकार नाही; पार्थ पवार, अमेडियावर ताबडतोब एफआयआर झाला पाहिजे; अंजली दमानियांचे कायद्यावर बोट
जमिनीचाच अधिकार नाही, तर कोणालाच 42 कोटी देत व्यवहार रद्दचा अधिकार नाही; पार्थ पवार, अमेडियावर ताबडतोब एफआयआर झाला पाहिजे; अंजली दमानियांचे कायद्यावर बोट
Sangli Crime news: सांगलीच्या गारपीर चौकात उत्तम मोहितेंना गुप्तीचे वार करुन संपवणारे 8 आरोपी कोण? मोहितेंच्या लेकीने 'त्या' भाईचं नाव घेतलं
सांगलीच्या गारपीर चौकात उत्तम मोहितेंना गुप्तीचे वार करुन संपवणारे 8 आरोपी कोण? मोहितेंच्या लेकीने 'त्या' भाईचं नाव घेतलं
Suryakant Yewale: 14 वर्षांत 7 वेळा भ्रष्टाचाराचे आरोप, दरवेळी सेटिंग; अधिकारी जितका भ्रष्ट, तितका तो राजकारण्यांचा लाडका, तहसीलदार सूर्यकांत येवलेंंबाबत धक्कादायक खुलासे समोर
14 वर्षांत 7 वेळा भ्रष्टाचाराचे आरोप, दरवेळी सेटिंग; अधिकारी जितका भ्रष्ट, तितका तो राजकारण्यांचा लाडका, तहसीलदार सूर्यकांत येवलेंंबाबत धक्कादायक खुलासे समोर
Gold Rates: लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या दरात चढउतार कायम! आठवड्याभरात 4 हजारांची वाढ, आज तोळ्यामागे भाव किती?
लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या दरात चढउतार कायम! आठवड्याभरात 4 हजारांची वाढ, आज तोळ्यामागे भाव किती?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Delhi Blast: डॉ. Muzammil च्या चौकशीत मोठा खुलासा, WhatsApp ग्रुप सोडणारे NIA च्या रडारवर
Maharashtra Politics: वंचितसोबत आघाडी केल्यास फायदा, Congress बैठकीत पदाधिकाऱ्यांचा सूर
Local Body Polls : '14 तारखेपर्यंत स्थिती स्पष्ट करा', Nagpur मध्ये BJP ला शिवसेनेचा इशारा
Deepotsav 2025: फलटणच्या Jinti गावात दीपोत्सव, Jitoba मंदिरात हजारो पणत्यांनी रोषणाई
Delhi Blast : लाल किल्ला स्फोटातील मुख्य संशयित Dr. Umar un Nabi ठार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जमिनीचाच अधिकार नाही, तर कोणालाच 42 कोटी देत व्यवहार रद्दचा अधिकार नाही; पार्थ पवार, अमेडियावर ताबडतोब एफआयआर झाला पाहिजे; अंजली दमानियांचे कायद्यावर बोट
जमिनीचाच अधिकार नाही, तर कोणालाच 42 कोटी देत व्यवहार रद्दचा अधिकार नाही; पार्थ पवार, अमेडियावर ताबडतोब एफआयआर झाला पाहिजे; अंजली दमानियांचे कायद्यावर बोट
Sangli Crime news: सांगलीच्या गारपीर चौकात उत्तम मोहितेंना गुप्तीचे वार करुन संपवणारे 8 आरोपी कोण? मोहितेंच्या लेकीने 'त्या' भाईचं नाव घेतलं
सांगलीच्या गारपीर चौकात उत्तम मोहितेंना गुप्तीचे वार करुन संपवणारे 8 आरोपी कोण? मोहितेंच्या लेकीने 'त्या' भाईचं नाव घेतलं
Suryakant Yewale: 14 वर्षांत 7 वेळा भ्रष्टाचाराचे आरोप, दरवेळी सेटिंग; अधिकारी जितका भ्रष्ट, तितका तो राजकारण्यांचा लाडका, तहसीलदार सूर्यकांत येवलेंंबाबत धक्कादायक खुलासे समोर
14 वर्षांत 7 वेळा भ्रष्टाचाराचे आरोप, दरवेळी सेटिंग; अधिकारी जितका भ्रष्ट, तितका तो राजकारण्यांचा लाडका, तहसीलदार सूर्यकांत येवलेंंबाबत धक्कादायक खुलासे समोर
Gold Rates: लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या दरात चढउतार कायम! आठवड्याभरात 4 हजारांची वाढ, आज तोळ्यामागे भाव किती?
लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या दरात चढउतार कायम! आठवड्याभरात 4 हजारांची वाढ, आज तोळ्यामागे भाव किती?
Sangli News: दलित महासंघाचे उत्तम मोहिते रक्ताच्या थारोळ्यात पडताच, हल्लेखोर शाहरूखचा सुद्धा कसा गेम झाला? सांगलीत दुहेरी थरकाप
दलित महासंघाचे उत्तम मोहिते रक्ताच्या थारोळ्यात पडताच, हल्लेखोर शाहरूखचा सुद्धा कसा गेम झाला? सांगलीत दुहेरी थरकाप
Reduce Age Of Consent Under POCSO: सहमतीने लैंगिक संबंध वय 18 वरून 16 करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात काय होणार? केंद्र सरकारचा कडाडून विरोध
सहमतीने लैंगिक संबंध वय 18 वरून 16 करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात काय होणार? केंद्र सरकारचा कडाडून विरोध
Yamaha च्या XSR155, AEROX-E, FZ-RAVE नवीन बाईक्स लाँच; किंमत किती?, पाहा A टू Z माहिती
Yamaha च्या XSR155, AEROX-E, FZ-RAVE नवीन बाईक्स लाँच; किंमत किती?, पाहा A टू Z माहिती
Jalna Crime: जालन्यात वाळू माफियांवर मोठी कारवाई, 11 जण तडीपार! एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश
जालन्यात वाळू माफियांवर मोठी कारवाई, 11 जण तडीपार! एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश
Embed widget