एक्स्प्लोर

मला माझ्या बोटांची चिंता वाटते, बोट भलत्याच व्यक्तीच्या हातात दिल्यावर काय होतं आता दिसतंय; शरद पवारांचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Sharad Pawar on Narendra Modi, मुंबई : "हे राज्यकर्ते तुमच्या हिताचे नाहीत. नरेंद्र मोदी सांगतात की शरद पवार आणि माझे संबंध चांगले आहेत. त्यांनी असंही म्हटलं की मी पवार साहेबांच बोट धरून राजकारणात आलो. आजकाल जी परिस्थिती आहे त्यातून मला माझ्या बोटाची काळजी वाटतेय."

Sharad Pawar on Narendra Modi, मुंबई : "हे राज्यकर्ते तुमच्या हिताचे नाहीत. नरेंद्र मोदी सांगतात की शरद पवार आणि माझे संबंध चांगले आहेत. त्यांनी असंही म्हटलं की मी पवार साहेबांच बोट धरून राजकारणात आलो. आजकाल जी परिस्थिती आहे त्यातून मला माझ्या बोटाची काळजी वाटतेय. आपलं बोट भलत्याच व्यक्तीच्या हातात दिल्यावर काय होतं ते आता दिसतंय", असं म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केलाय. ते मुंबईत बोलत होते. 

देशात अन्न धान्याचा साठा कमी झाल्यामुळे मी फार अस्वस्थ झालो होतो 

शरद पवार म्हणाले, मला आठवतंय की ज्या वेळी शेती व्यवसायाची जबाबदारी माझ्यावर आली. मी शपथ घेतली आणि घरी आलो अधिकाऱ्यांनी पहिली फाईल माझ्यासमोर आणली. देशात अन्न धान्याचा साठा कमी झाल्यामुळे मी फार अस्वस्थ झालो. जगाचा पोशिंदा शेतकरी आणि आपल्या देशात दुसऱ्या देशात अन्नधान्य बाहेर आणावं लागलं, पण त्यानंतर भारत जास्त गहू पिकवणारा देश झाला. ज्याच्या हातात सत्ता आहे,आज अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. परीक्षेत बसणारी मुलं दहा दिवस संघर्ष करतात. शिवाय देशातील मुस्लिमांबाबतही शरद पवारांनी चिंता व्यक्त केली. दारिद्र रेषेखाली असणाऱ्या मुस्लिमांची संख्या दुर्लक्षित करण्यासाठी नाही, असंही पवारांनी स्पष्ट केलं. 

मोदींचा हात लागेल तिथं काहीतरी उलटं सुलट होतंय

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले, सकाळी आम्ही मालवण येथील घटनेचा निषेध केला,अनेकजण उपस्थित होते. अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे.  1960 साली यशवंतराव मुख्यमंत्री  झाल्यानंतर आपल्याकडे पुतळा बसवला त्याला अजूनही काही झालेलं नाही पण यांचा पुतळा 6 महिन्यात पडला. त्या पुतळ्याच्या उद्घाटनाला आलं कोण तर मोदी..त्यांचा हात जिथ लागतोय तिथं काहीतरी उलटं सुलट होतंय. पंतप्रधान मोदी यांनी माफी मागितली. त्यांनी माफी मागितली आणि लगेच सांगितलं की सावरकर यांची माफी मागण्यात आली नाही. आता विषय काय आहे आणि हे बोलतं आहेत. आता शिवाजी महाराज आणि सावरकर यांची तुलना होऊ शकते?  ज्यांनी रयतेच राज्य आणल त्यांची तुलना कशा प्रकारे देशाचे पंतप्रधान करतात हे आपण पाहिलं, असंही शरद पवार म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या

Sharad Pawar : काही घटकांमध्ये मुस्लिमांकडे द्वेषाने बघण्याचा दृष्टीकोण, त्यांची स्थिती चिंताजनक, दारिद्र रेषेखाली असणाऱ्यांचं प्रमाण दुर्लक्षित करण्यासारखी नाही : शरद पवार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मराठा समाजाला तीन वर्षात 25 हजार कोटी दिले अन् ओबीसींना 25 वर्षांत  अडीच हजार कोटी; अजित पवार फक्त एकाच समाजाचे मंत्री आहेत का? प्रकाश शेंडगेंचा सवाल
मराठा समाजाला तीन वर्षात 25 हजार कोटी दिले अन् ओबीसींना 25 वर्षांत अडीच हजार कोटी; अजित पवार फक्त एकाच समाजाचे मंत्री आहेत का? प्रकाश शेंडगेंचा सवाल
नांदेड जिल्हा परिषद CEO ना अश्लील अन् धमकीचा मेसेज; प्रशासन अधिकाऱ्याचे तात्काळ निलंबन
नांदेड जिल्हा परिषद CEO ना अश्लील अन् धमकीचा मेसेज; प्रशासन अधिकाऱ्याचे तात्काळ निलंबन
Raju Shetti: कोल्हापूर ते पुणे राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झाल्याने टोल आकारणी तातडीने बंद करा; कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये राजू शेट्टींची याचिका
कोल्हापूर ते पुणे राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झाल्याने टोल आकारणी तातडीने बंद करा; कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये राजू शेट्टींची याचिका
धक्कादायक! चिमुकलीच्या घशात चॉकलेट अडकलं; बीडमध्ये 7 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू
धक्कादायक! चिमुकलीच्या घशात चॉकलेट अडकलं; बीडमध्ये 7 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मराठा समाजाला तीन वर्षात 25 हजार कोटी दिले अन् ओबीसींना 25 वर्षांत  अडीच हजार कोटी; अजित पवार फक्त एकाच समाजाचे मंत्री आहेत का? प्रकाश शेंडगेंचा सवाल
मराठा समाजाला तीन वर्षात 25 हजार कोटी दिले अन् ओबीसींना 25 वर्षांत अडीच हजार कोटी; अजित पवार फक्त एकाच समाजाचे मंत्री आहेत का? प्रकाश शेंडगेंचा सवाल
नांदेड जिल्हा परिषद CEO ना अश्लील अन् धमकीचा मेसेज; प्रशासन अधिकाऱ्याचे तात्काळ निलंबन
नांदेड जिल्हा परिषद CEO ना अश्लील अन् धमकीचा मेसेज; प्रशासन अधिकाऱ्याचे तात्काळ निलंबन
Raju Shetti: कोल्हापूर ते पुणे राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झाल्याने टोल आकारणी तातडीने बंद करा; कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये राजू शेट्टींची याचिका
कोल्हापूर ते पुणे राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झाल्याने टोल आकारणी तातडीने बंद करा; कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये राजू शेट्टींची याचिका
धक्कादायक! चिमुकलीच्या घशात चॉकलेट अडकलं; बीडमध्ये 7 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू
धक्कादायक! चिमुकलीच्या घशात चॉकलेट अडकलं; बीडमध्ये 7 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू
Maratha Reservation : कुणबी, मराठा प्रमाणपत्रासाठी आता गावपातळीवर समिती, कार्यपद्धती काय? समितीत कोणाचा समावेश? जाणून घ्या एका क्लिकवर
कुणबी, मराठा प्रमाणपत्रासाठी आता गावपातळीवर समिती, कार्यपद्धती काय? समितीत कोणाचा समावेश? जाणून घ्या एका क्लिकवर
Maratha Reservation: खुल्या वर्गातील लोकांना आरक्षण दिलं तर त्याचं औचित्यच संपेल,आरक्षणाने समस्या सुटणार नाहीत: प्रवीण गायकवाड
खुल्या वर्गातील लोकांना आरक्षण दिलं तर त्याचं औचित्यच संपेल,आरक्षणाने समस्या सुटणार नाहीत: प्रवीण गायकवाड
Beed Hyderabad Gazette: हैदराबाद गॅझेटमधील बीड जिल्हा नेमका कसा होता, नाव काय होतं, मोहम्मद बिन तुघलकाशी काय कनेक्शन?
हैदराबाद गॅझेटमधील बीड जिल्हा नेमका कसा होता, नाव काय होतं, मोहम्मद बिन तुघलकाशी काय कनेक्शन?
Ambabai Mandir: शारदीय नवरात्रोत्सवात पहिल्यांदाच अंबाबाई मंदिरात AI चा वापर केला जाणार; गर्दीवर नियंत्रण अन् दर्शन रांग सुलभ करण्यासाठी वापर होणार
शारदीय नवरात्रोत्सवात पहिल्यांदाच अंबाबाई मंदिरात AI चा वापर केला जाणार; गर्दीवर नियंत्रण अन् दर्शन रांग सुलभ करण्यासाठी वापर होणार
Embed widget