एक्स्प्लोर

Sayaji Shinde : मोठी बातमी : अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश!

Sayaji Shinde, मुंबई : अभिनेते सयाजी शिंदे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय.

Sayaji Shinde, मुंबई : अभिनेते सयाजी शिंदे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईत अजित पवार यांच्या उपस्थितीत सयाची शिंदे यांचा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी मंत्री छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल हेही उपस्थित होते. सयाजी शिंदे यांचं सामाजिक क्षेत्रात चांगल काम आहे. त्यामुळे आम्ही आज आमच्या सोबत त्यांना घेत आहोत, अशी प्रतिक्रिया प्रवेशावेळी सुनील तटकरे यांनी व्यक्त केली आहे. 

सयाजी शिंदे पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून काम करतील

अजित पवार म्हणाले, मी तेच म्हणतोय उभं नका करू उभं नका करू तरीदेखील मला उभं करतात. सयाजी शिंदे यांना झाडांची आवड आहे. सह्याद्री देवराई साठी चांगल काम करत आहेत. सिद्धिविनायक आणि दगडूशेठला सर्वजण जात असतात. साईबाबाला जातात. तिथं प्रसाद म्हणून रोपट दिलं तर देवाचा प्रसाद म्हणून ते चांगल वाढवल जाईल. सयाजी शिंदे पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून काम करतील. 

मराठी माणूस असून देखील दाक्षिणात्य सिनेमात त्यांचं मोठं नाव : छगन भुजबळ 

मंत्री छगन भुजबळ म्हणाले, आज दसरा उत्सव साजरा करण्याच भाग्य आम्हाला लाभलं आहे. कारण बॉलिवूड पासून टॉलिवूड पर्यंत सयाजी शिंदे यांचं मोठं नाव आहे. मराठी माणूस असून देखील दाक्षिणात्य सिनेमात त्यांचं मोठं नाव आहे. त्यांना तिकडची भाष कशी काय समजते माहिती नाही.परंतु तरीदेखील त्याच मोठ तिकडं नाव आहे. सयाजी शिंदे यांचा प्रवेश म्हणजे आमच्या पक्षाला मिळालेली आपण काम करत असल्याची पोच पावती आहे. कारण त्यांना वाटल की आपण चांगलं काम करत आहोत. 

पाचशे सहाशे फिल्म केल्या आहेत. त्यामुळे आता काही अडचण नाही

आता काय हटायच नाही जे व्हायच ते होऊ देत त्यामुळे प्रवेश करत आहे. पाचशे सहाशे फिल्म केल्या आहेत. त्यामुळे आता काही अडचण नाही. त्यामुळे राजकारणात येऊन काही मिळवायच नाही. चांगल काम करायचं आहे. त्यामुळे प्रवेश करत आहे. पुढच्या पाच वर्षात चांगलं काम करणार आहे, असं सयाजी शिंदे यांनी सांगितलं. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Devendra Fadnavis : मंत्रिमंडळाच्या बैठकीतून अजितदादा तडकाफडकी निघून गेल्याची चर्चा, आता देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिक्रियेने भूवया उंचावल्या!

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
Navneet Rana: नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik Shree Ram Murti : नाशिक तपोवनमध्ये 70 फूट श्रीरामाच्या भव्य मूर्तीचे लोकार्पणRahul Shevale PC | शिंदेंच्या दसरा मेळाव्यात 2 लाखांपेक्षा जास्त शिवसैनिक येतील- राहुल शेवाळेNavneet Rana PadYatra | नवरात्री निमित्ताने राणा दाम्पत्याची अंबादेवी मंदिरात पदयात्राNasim Khan on BJP | मुस्लीम समाजाला धमक्या देणाऱ्या भाजपा नेत्यांवर कारवाई कधी करणार? -नसीम खान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
Navneet Rana: नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Raj Thackeray SSC: राज ठाकरेंना 10 वीच्या बोर्ड परीक्षेत किती मार्क?;  मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
राज ठाकरेंना 10 वीच्या परीक्षेत किती मार्क?; मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
Maharashtra Rain : कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
सयाजी शिंदेंना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी, अजित पवारांची घोषणा; विधानसभेपूर्वीच काढला हुकमी एक्का
सयाजी शिंदेंना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी, अजित पवारांची घोषणा; विधानसभेपूर्वीच काढला हुकमी एक्का
Embed widget