एक्स्प्लोर

शांत झोप लागावी म्हणून भाजपात गेले होते, महाविकास आघाडीतही शांत झोप लागेल याची खात्री देतो, राऊतांकडून हर्षवर्धन पाटलांची फिरकी

Sanjay Raut on Harshwardhan Patil : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची घोषणा केल्यानंतर खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sanjay Raut on Harshvardhan Patil, मुंबई : माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज (दि.4) शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. दरम्यान, याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "हर्षवर्धन पाटील महाविकास आघाडीत येत आहेत, त्यांना इथेही शांत झोप लागेल", असं म्हणत संजय राऊतांनी हर्षवर्धन पाटलांची फिरकी घेतली आहे.

हर्षवर्धन पाटील आल्याने महाविकास आघाडीचे हात बळकट 

संजय राऊत म्हणाले,  हर्षवर्धन पाटलांचा प्रवेश हा पवार साहेबांच्या राष्ट्रवादीतील विषय आहे. हर्षवर्धन पाटील हे जेव्हा भाजपात गेले तेव्हा आम्हा सगळ्यांना धक्का बसला होता. मात्र त्यांना शांतच झोप लागावी म्हणून ते तिकडे गेले. इडी ,सीबीआय यांचा कोणताही त्रास होणार नाही म्हणून ते भाजपात गेले होता. कदाचित त्यांना तिथे झोप लागली नसावी.  मात्र ते आता महाविकास आघाडी येत आहेत. आम्ही त्यांना खात्री देतो की, या ठिकाणी त्यांना शांत झोप लागेल. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे हात बळकट करण्यासाठी ते येत आहेत.

आमदारांना मंत्रालयामध्ये वरतून उड्या मारण्याची वेळ आली

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, विधानसभेची मुदत संपत आली असून राज्यातील मिंदे सरकार या सगळ्यांच्या पाठिंब्यावर टिकून आहे. मात्र या सरकारमध्ये किती अस्वस्थता आहे, हे परत एकदा दिसले आहे.  मराठा समाज असेल धनगर समाज असेल यांना यांना एकमेकांच्या विरोधात झुंजत ठेवण्याचं काम या सरकारने केला आहे. शेवटी आज या आमदारांना मंत्रालयामध्ये वरतून उड्या मारण्याची वेळ आली. सुदैवाने या ठिकाणी जाळ्या लावल्या आहेत ती जाळी पाहूनच त्यांनी उड्या मारल्या असतील.  मात्र या आमदारांनी ज्या उड्या पक्षांतर करून मारल्या आहेत. त्या अधिक धोकादायक आहेत त्यांनी ह्या अशा उड्या मारल्यामुळेच आज मंत्रालयात उड्या मारण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यामुळे त्यांनी नक्कीच आपापल्या समाजाची फसवणूक केली आहे. एक घटना बाह्य सरकार या आमदारांमुळेच महाराष्ट्रात आले या सरकारला कोणतीही दिशा नाही. 

सावरकर चॅरिटेबल ट्रस्टला जागा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर याबाबत संजयराव त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून अशा पद्धतीच्या चारिटेबल ट्रस्ट या कोणाच्या आहेत क्रांतिकारकांच्या नावाने सुरू करण्यात आलेले आहेत? याचे सूत्रधार कोण आहे हे पहावे लागेल? क्रांतीकारकांच्या नावाने ट्रस्ट सुरू करून त्या जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Salil Ankola : धक्कादायक! माजी क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या आईचा पुण्यातील घरात आढळला मृतदेह; पोलीस घटनास्थळी

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narhari Zirwal : 288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
Amol Mitkari: महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
Nashik Crime : बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
Ram Shinde : आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bangladeshi Rate Card | बांगलादेशींना भारतात येण्यासाठी दलालांना द्यावे लागतात 7-8 हजार रूपयेABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 05 January 2025ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 05 January 2025Suresh Dhas Speech Pune : गाणं म्हणाले, डायलॉगही मारला; पुण्यात सुरेश धस गरजले-बरसले!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narhari Zirwal : 288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
Amol Mitkari: महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
Nashik Crime : बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
Ram Shinde : आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
Video : दिल्लीत भाषण सुरु असतानाच ऐनवेळी टेलिप्राॅम्पटर बंद पडला, पीएम मोदींचे भाषण सुद्धा तिथंच थांबले; 'आप'ने खोचक शब्दात घेतली फिरकी
Video : दिल्लीत भाषण सुरु असतानाच ऐनवेळी टेलिप्राॅम्पटर बंद पडला, पीएम मोदींचे भाषण सुद्धा तिथंच थांबले; 'आप'ने खोचक शब्दात घेतली फिरकी
जिथून नवजात बालक पळवलं तिथंच आता महिलेनं गळ्याला दोरी लावली; नाशिक जिल्हा रुग्णालयाची लक्तरे वेशीवर टांगली
जिथून नवजात बालक पळवलं तिथंच आता महिलेनं गळ्याला दोरी लावली; नाशिक जिल्हा रुग्णालयाची लक्तरे वेशीवर टांगली
China World Largest Dam On Brahmaputra River : ब्रह्मपुत्रा नदीवर चीनचे जगातील सर्वांत मोठे धरण, जगाच्या 37 टक्के लोकांमध्ये 'वॉटर वॉर' अटळ! 2900 किमी लांबीच्या नदीवरुन वाद का वाढला?
ब्रह्मपुत्रा नदीवर चीनचे जगातील सर्वांत मोठे धरण, जगाच्या 37 टक्के लोकांमध्ये 'वॉटर वॉर' अटळ! 2900 किमी लांबीच्या नदीवरुन वाद का वाढला?
पावशेर दारू पिऊन धनंजय मुंडेंना अपमानित करण्याचे धाडस दाखवाल तर...; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर जोरदार पलटवार
पावशेर दारू पिऊन धनंजय मुंडेंना अपमानित करण्याचे धाडस दाखवाल तर...; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर जोरदार पलटवार
Embed widget