एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्यांची अवस्था बेगानी शादी में अब्दुला दिवाना, शिवसेना नेली पण टिकवण्याचं मोठं आव्हान : संजय जाधव

Parbhani Lok Sabha Election 2024 : मुख्यमंत्र्यांची अवस्था बेगानी शादी में अब्दुला दिवाना अशी, शिवसेना घेऊन गेले मात्र टिकवण्याचं मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे, असं म्हणत संजय जाधव यांनी टीका केली आहे.

परभणी : मुख्यमंत्र्यांची अवस्था 'बेगानी शादी में अब्दुला दिवाना' अशी झाली आहे. शिवसेना (Shiv Sena) घेऊन गेले मात्र टिकवण्याचं मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) अवस्था बेगानी शादी में अब्दुला दिवाना अशी झाली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कसलेला पैलवान भाजपवाल्यांना कधीही लुडबूड करू दिली नाही. शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार संजय जाधव यांची भाजप आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी (Parbhani Lok Sabha Constituency) उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

मुख्यमंत्र्यांची अवस्था बेगानी शादी में अब्दुला दिवाना

परभणी लोकसभा मतदारसंघाचे (Parbhani Lok Sabha Election 2024) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उमेदवार संजय जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. संजय जाधव यांनी बंडखोरांवर टीका करताना म्हटलं की, आमचा पक्ष घेऊन गेले, मात्र शिवसेना टिकवण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे, कारण आज मुख्यमंत्र्यांची अवस्था बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना झाल्यासारखी आहे. उद्धव ठाकरे हे आमचे कसलेले पैलवान होते. भाजपवाल्यांना त्यांनी कधीही लुडबूड करू आमच्यात करू दिली नाही, असं वक्तव्य संजय जाधव यांनी केलं आहे. 

ही मुख्यमंत्र्यांची शोकांतिका - संजय जाधव

संजय जाधव पुढे म्हणाले की, आज परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला शिवसेनेला धनुष्यबाण मिळून देणारा जिल्हा असताना मुख्यमंत्र्यांना इथे उमेदवार देता आला नाही, ही मुख्यमंत्र्यांची शोकांतिका आहे. वाशिम, रामटेक, हिंगोली अजून अनेक ठिकाणी यांची वाईट अवस्था झालीय. मात्रं आम्ही परभणीची जागा ही जिंकणारच तसेच राज्यभरामध्येही भाजपपेक्षा जास्त जागा जिंकणार, असा विश्वास परभणी लोकसभेचे उबाठा शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांनी व्यक्त केला आहे.

महाविकास आघाडीच्या एकजुटीचा विजय होणार

संजय जाधव यांनी यावेळी म्हटलं की, परभणी लोकसभा मतदारसंघासाठी मी आज महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीच्या एकजुटीचा विजय होणार. तीच निष्ठा आणि तोच ऐक्याचा झेंडा हाती घेत आज परभणी लोकसभेचा अर्ज भरण्यासाठी, मला समर्थन दर्शवण्यासाठी तुम्हा सर्वांची अलोट गर्दी पाहून भारावून गेलो.

आपला विजय निश्चित : संजय जाधव

सलग तिसऱ्यांदा अर्ज दाखल केल्यानंतर उपस्थित जनतेशी संवाद साधला. यावेळी संजय जाधव म्हणाले की, "एवढ्या मोठ्या संख्येनं असणारी तुमची उपस्थिती क्रांतीची मशाल घेऊन इथे अवतरली. आजवर तुमचं प्रतिनिधीत्व करताना कुठेही कसूर ठेवली नाही. वाघाचे छावे इथल्या रस्त्यांवरती चालते झाले आणि त्याच क्षणी विरोधकांना धडकी भरली. 2-2 उपमुख्यमंत्र्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इथे यावं लागलं, हीच शिवसेनेच्या या बालेकिल्ल्याची ताकद आहे. महाविकास आघाडीचे नेते सर्वशक्तीनिशी बाहेर पडले आहेत. आपला विजय निश्चित झाला."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

मोठी बातमी : तिकीट कापलेले भाजप खासदार शिवबंधन बांधणार? उन्मेष पाटील आज ठाकरे गटात सामील होण्याची शक्यता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 19 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget