एक्स्प्लोर

Ramdas Athawale : महाराष्ट्रात महायुतीला जोरदार टक्कर आहे, मुंबईत कोणाच्या किती जागा निवडून येणार? रामदास आठवलेंचे बेधडक अंदाज

Ramdas Athawale on Loksabha Election : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी 6 टप्प्यात मतदान पार पडले. सध्या देशातील मतदानाचा केवळ एक टप्पा राहिला आहे. 1 जून रोजी देशात लोकसभेच्या अंतिम टप्प्यासाठी मतदान पार पडणार आहे.

Ramdas Athawale on Loksabha Election : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी 6 टप्प्यात मतदान पार पडले. सध्या देशातील मतदानाचा केवळ एक टप्पा राहिला आहे. 1 जून रोजी देशात लोकसभेच्या अंतिम टप्प्यासाठी मतदान पार पडणार आहे. त्यानंतर 4 रोजी देशात लोकसभा निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांसाठी 5 टप्प्यात मतदान पार पडले. महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महायुतीच्या उमेदवारांसाठी रेकॉर्ड ब्रेक सभा घेतल्या होत्या. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत प्रचाराच धडाका लावला होता. दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत कोणाच्या किती जागा निवडून येतील? याबाबत बेधडक अंदाज व्यक्त केले आहेत. 

महाराष्ट्रात महायुतीच्या 36 ते 40 जागा निवडून येतील : रामदास आठवले 

महाराष्ट्रात महायुतीला जोरदार टक्कर आहे. मात्र, आम्ही देखील जोरदार लढत दिली होती. महायुतीच्या मुंबईतील 6 जागा निवडून येतील. महायुतीने सर्व जागांवर चांगले उमेदवार दिले होते. महाराष्ट्रात 36 ते 40 निवडून येतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे. तर देशात 350 ते 400 जागा निवडून येतील, असा अंदाज रामदास आठवलेंनी व्यक्त केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.  उत्तर प्रदेशात 80 पैकी 75 जागा महायुतीच्या निवडून येतील. पीएम मोदींच्या 400 पार नारा यशस्वी होईल, असा आम्हाला विश्वास आहे. उत्तर प्रदेशात भाजपा आणि इतर मित्रपक्ष मजबूत असल्याचेही आठवले यांनी स्पष्ट केले. 

रामदास आठवलेंचा संजय राऊतांवर पलटवार 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा पराभव करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित प्रयत्न केले, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. दरम्यान, संजय राऊतांच्या दाव्याला रामदास आठवलेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. रामदास आठवले म्हणाले, नितीन गडकरींनी पाडण्यासाठी मोदी-शाहांनी नाही तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी प्रयत्न केले आहेत. संजय राऊत संपादक आहेत, त्यांना लिहिण्याचा अधिकार आहे. मात्र, ते गैरसमज पसरवण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्य करत आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Eknath Shinde : 'झिरो कॅज्युल्टी मिशन', पावसाळ्यापूर्वी राज्य सरकार सज्ज, IMD, NDRF, तिन्ही सुरक्षा दल, सर्व यंत्रणांशी सल्लामसलत

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
अजितदादांना न्याय कधी मिळणार? राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन, सूरज चव्हाणांसोबत बाचाबाची, पोलीस घटनास्थळी
अजितदादांना न्याय कधी मिळणार? राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन, सूरज चव्हाणांसोबत बाचाबाची, पोलीस घटनास्थळी
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Russia Sanctions 100 Percent Tariff On India: भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
Mumbai Local Train Marathi News: लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Embed widget