एक्स्प्लोर

Prasad Lad : मराठे एकदिवस मनोज जरांगे पाटलांचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाहीत, प्रसाद लाड यांची जहरी टीका

भाजप नेते प्रसाद लाड यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टीका केलीये.

Prasad Lad, मुंबई : "ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटलांची वक्तव्ये येत आहेत. याला मस्ती आणि माज नाही म्हणायचं तर आणखी काय म्हणायचं? विरोधात बोलणार प्रत्येक जण देवेंद्र फडणवीसांचा माणूस आहे म्हणतात. प्रत्येक जण हा भाजपचा माणूस म्हणतात. हा मात्र शरद पवार आणि महाविकास आघाडीचा माणूस आहे. ज्या पद्धतीने जरांगेंनी मराठ्यांचं नुकसान केलं. ईडब्लूएस बद्दल चुकीची माहिती दिली. मराठ्यांना खड्ड्यात घालण्याचं काम केलं. एक दिवस हेच मराठे मनोज जरांगेंचे कपडे फाडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत", असं भाजप नेते प्रसाद लाड म्हणाले. ते मुंबईत बोलत होते. 

तुमच्यामध्ये हिंमत असेल तर चर्चेला या, देवेंद्र फडणवीसांची चूक दाखवा

प्रसाद लाड म्हणाले, मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगितलं. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर चर्चेला या. देवेंद्र फडणवीसांची चूक दाखवा. ज्या वेळी मी बोललो, प्रवीण दरेकर बोलले. त्यानंतर हे सर्व नेते आणि मराठा आमदार बोलले असते. तर तुमच्यावर चढलेल्या माजाची चादर टराटरा फाटली असती. राजेंद्र राऊतांना म्हणता तुम्हाला घरात येऊन बघून घेतो. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर महाराष्ट्रात 288 उमेदवार उभे करा. राजा तुमच्यामागे आम्ही मराठे एक आहोत. ताकदीने उभे राहू. याचा ढोंगीपणा उघड करु. 

राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगेंची एकमेकांवर जोरदार टीका 

बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. शिवाय मी फुकलो असतो तर उदयनराजे पडले असते, असं मनोज जरांगे म्हणाले होते, असा आरोपही राऊत यांनी केला होता. दरम्यान राजेंद्र राऊत यांच्या आरोपांना मनोज जरांगेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. मी राजगादीचा किती आदर करतो, हे उदयन महाराजांना माहिती आहे. तुम्ही मराठ्यांचे तुकडे पाडायला बसलात. तुमच्यापेक्षा सोपल बरे. आपल्या विचारांचे ओबीसी बरे, असंही मनोज जरांगे म्हणाले. शिवाय राजेंद्र राऊत बोलत नाहीत, तर त्यांना देवेंद्र फडणवीस बोलायला सांगतात, असंही जरांगेंनी नमूद केलं. 

राजेंद्र राऊत यांनी त्यांचे विरोधक दिलीप सोपल यांच्याबाबत माझ्याकडे तक्रार केली होती. दिलीप सोपल ते मोठे सावकार आहेत, माझ्या मतदारसंघात मी लोकसभेला 55 हजारांनी मागे पडलो. आता विधानसभेला काय झालं तर संपलोच, असं माझ्याजवळ राजेंद्र राऊत यांनी मला सांगितलं होतं, असंही मनोज जरांगे म्हणाले होते. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Manoj Jarange : मी राजगादीला मानतो हे उदयराजेंना माहितीये, बार्शी मराठ्यांचं घर घोंगडी बैठक होणार, राऊतांमध्ये फितुरीचे संस्कार, त्यापेक्षा तो सोपल बरा : मनोज जरांगे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फडणवीस अर्धवट ज्ञानी, त्यांचा गुडघ्यात सु्द्धा मेंदू नाही; तुमच्या आरशात तुम्ही उघडे XXगडे दिसाल, पैशासाठी तुम्ही पाकड्यांसमोर शेपूट घातली; संजय राऊतांचा सडकून प्रहार
फडणवीस अर्धवट ज्ञानी, त्यांचा गुडघ्यात सु्द्धा मेंदू नाही; तुमच्या आरशात तुम्ही उघडे XXगडे दिसाल, पैशासाठी तुम्ही पाकड्यांसमोर शेपूट घातली; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Sadabhau Khot & Gopichand Padalkar: शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत गोपीचंद पडळकरांसोबत राहीन, डोळ्यातील अश्रू अन् बिरोबाच्या साक्षीने सदाभाऊ खोतांचं वचन
शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत गोपीचंद पडळकरांसोबत राहीन, डोळ्यातील अश्रू अन् बिरोबाच्या साक्षीने सदाभाऊ खोतांचं वचन
Chhagan Bhujbal on Supriya Sule : सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालतं; भुजबळांनी एकाच वाक्यात विषय उरकला; म्हणाले...
सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालतं; भुजबळांनी एकाच वाक्यात विषय उरकला; म्हणाले...
Kolhapur News: कोल्हापुरात फलक आणि डीजे लावण्यातून नंगानाच; दोन्ही गटातील 400 जणांवर दंगलीचा गुन्हा, 31 जणांची ओळख पटली
कोल्हापुरात फलक आणि डीजे लावण्यातून नंगानाच; दोन्ही गटातील 400 जणांवर दंगलीचा गुन्हा, 31 जणांची ओळख पटली
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Powai Filterpada  : वाहून जाताना तरुण थोडक्यात वाचला, पवईतल्या फिल्टरपाड्यातील धक्कादायक घटना
Mumbai Rain Filterpada Powai : हात सुटला, तरुण वाहून गेला! मुंबईतील धडकी भरवणारा व्हिडीओ
Maharashtra Rains | Raigad ला Red Alert, शाळा बंद; Mumbai-Goa Highway ठप्प, 15 जणांना वाचवले
Chiplun Floods | चिपळूणमध्ये Vashishthi, Shiviya नद्यांना पूर, Parshuram Ghat मध्ये भीषणता
Maharashtra Rains | चिपळूणमध्ये पूरस्थिती, नद्या धोका पातळीवर, प्रशासनाचा इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फडणवीस अर्धवट ज्ञानी, त्यांचा गुडघ्यात सु्द्धा मेंदू नाही; तुमच्या आरशात तुम्ही उघडे XXगडे दिसाल, पैशासाठी तुम्ही पाकड्यांसमोर शेपूट घातली; संजय राऊतांचा सडकून प्रहार
फडणवीस अर्धवट ज्ञानी, त्यांचा गुडघ्यात सु्द्धा मेंदू नाही; तुमच्या आरशात तुम्ही उघडे XXगडे दिसाल, पैशासाठी तुम्ही पाकड्यांसमोर शेपूट घातली; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Sadabhau Khot & Gopichand Padalkar: शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत गोपीचंद पडळकरांसोबत राहीन, डोळ्यातील अश्रू अन् बिरोबाच्या साक्षीने सदाभाऊ खोतांचं वचन
शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत गोपीचंद पडळकरांसोबत राहीन, डोळ्यातील अश्रू अन् बिरोबाच्या साक्षीने सदाभाऊ खोतांचं वचन
Chhagan Bhujbal on Supriya Sule : सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालतं; भुजबळांनी एकाच वाक्यात विषय उरकला; म्हणाले...
सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालतं; भुजबळांनी एकाच वाक्यात विषय उरकला; म्हणाले...
Kolhapur News: कोल्हापुरात फलक आणि डीजे लावण्यातून नंगानाच; दोन्ही गटातील 400 जणांवर दंगलीचा गुन्हा, 31 जणांची ओळख पटली
कोल्हापुरात फलक आणि डीजे लावण्यातून नंगानाच; दोन्ही गटातील 400 जणांवर दंगलीचा गुन्हा, 31 जणांची ओळख पटली
देशातील 30 विद्यमान मुख्यमंत्र्यांकडे एकूण 1630 कोटींची संपत्ती, पण त्यामधील फक्त एकट्या मुख्यमंत्र्यांची संपत्ती तब्बल 930 कोटी! ममता बॅनर्जी सर्वात गरीब
देशातील 30 विद्यमान मुख्यमंत्र्यांकडे एकूण 1630 कोटींची संपत्ती, पण त्यामधील फक्त एकट्या मुख्यमंत्र्यांची संपत्ती तब्बल 930 कोटी! ममता बॅनर्जी सर्वात गरीब
Konkan Railway Ganpati: कोकणात जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी, 24 तास आधीपासून रांगा
Konkan Railway Ganpati: कोकणात जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी, 24 तास आधीपासून रांगा
Pune Husband wife died: पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात लिव्हर ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रियेदरम्यान पती-पत्नीचा मृत्यू, डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप
पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात लिव्हर ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रियेदरम्यान पती-पत्नीचा मृत्यू, डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप
Ajit Pawar video: बोगस लाभार्थ्यांबद्दल विचारताच अजित पवार चिडले, म्हणाले, 'आता लाडकी बहीण योजना बंद करु का?'
बोगस लाभार्थ्यांबद्दल विचारताच अजित पवार चिडले, म्हणाले, 'आता लाडकी बहीण योजना बंद करु का?'
Embed widget