एक्स्प्लोर

एकनाथ खडसे रावेरमधून लोकसभा लढवणार? रावेर मतदारसंघात होऊ शकतो सूनबाई विरुद्ध सासरे असा लढा

Lok Sabha Election 2024: रावेरमधून एकनाथ खडसेंचे आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत रावेर मतदारसंघात आगामी लोकसभा निवडणुकीत होऊ शकतो सूनबाई विरुद्ध सासरे असा लढा

Eknath Khadse on Lok Sabha Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांन लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढवण्याचे संकेत दिले आहेत. पक्षाने आदेश दिला तर रावेर लोकसभा मतदारसंघातून (Raver Lok Sabha Constituency) निवडणूक (Election Updates) लढवणार असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे. रावेर मतदारसंघातून सध्या खडसे यांची सून रक्षा खडसे (Raksha Khadse) या खासदार आहेत. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निडवणुकीत सून विरुद्ध सासरे अशी लढत होऊ शकते. दरम्यान, 5 तारखेला झालेल्या जळगावच्या (Jalgaon News) सभेत जयंत पाटील (Jayant Patil) यांनी खडसेंना लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं.     

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे म्हणाले की, "काँग्रेस (Congress) गेल्या अनेक वर्षांपासून रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. काँग्रेस 1990 पासून रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. सुमारे 10 निवडणुकांनंतर काँग्रेस ही जागा लढवत आहे. तेरा महिन्यांत एक निवडणूक वगळली तर काँग्रेसला येथे यश मिळालं नसतं, असे कार्यकर्त्यांचं मत आहे. काँग्रेसनं ही जागा 9 वेळा गमावली असती. ही जागा इंडिया आघाडीच्या माध्यमातून घेऊन येथे आपला उमेदवार उभा करू.", असंही एकनाथ खडसे म्हणाले आहेत. तसेच, अखेर इंडिया आघाडीनं घेतलेला निर्णय सर्वांना मान्य करावा लागणार आहे, असंही एकनाथ खडसे म्हणाले. 

पाहा व्हिडीओ : Eknath Khadse : पक्षाने आदेश दिल्यास रावेरमधून लोकसभा निवडणूक लढवणार

जयंत पाटील काय म्हणाले होते? 

"आता या जिल्ह्यातून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोण? हा प्रश्न आमच्या सर्वांच्याच मनात आहे. नाथाभाऊ हे शिवधनुष्य तुम्हीच उचललं पाहिजे, असं आम्हा सर्वांना वाटत आहे. तुम्ही 25 ते 30 वर्ष दोन-दोन खासदार निवडून दिलेले आहेत. त्यामुळेच शरद पवारांची अशी अपेक्षा आहे. हा जिल्हा 1985 साली शरद पवारांच्या मागे सातच्या सात आमदार निवडून देऊन 100 टक्के रिझल्ट या जिल्ह्यानं दिला आहे. ही या जिल्ह्याची परंपरा आहे. त्यामुळे मला खात्री आहे की, उद्याच्या राजकारणात तुम्ही या जिल्ह्यात लोकसभेत निश्चित शिवधनुष्य उचललं पाहिजे.", असं जयंत पाटील म्हणाले होते. 

पाहा व्हिडीओ : नाथाभाऊ तुम्ही लोकसभेचं शिवधनुष्य उचललं पाहिजे : जयंत पाटील

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार? शरद पवारांच्या निवासस्थानी I.N.D.I.A. आघाडीच्या कोऑर्डिनेशन कमिटीची पहिली बैठक आज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Nashik Highway Accident : आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
Sanju Samson : संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
Saif Ali Khan Attacked: 'हा' तो नव्हेच...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरूच
'हा' तो नव्हे...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरू
Cidco : सिडकोला नवीन अध्यक्ष मिळणार, मंत्री संजय शिरसाट यांचा कार्यभार संपुष्टात,आमदारांचं लॉबिंग सुरु
संजय शिरसाट सिडकोचा यांचा कार्यभार संपुष्टात, कारण समोर;अध्यक्षपदासाठी आमदारांचं लॉबिंग सुरु
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहितीSaif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणारSaif Ali khan Attracker: सैफचा हल्लेखोर वांद्रे स्टेशनच्या CCTV मध्ये कैद, घटनेनंतर वसई-विरारला रवानाSomnath Suryawanshi Parbhani : सोमनाथ सुर्यवंशींच्या कुटुंबियांनी दुसऱ्यांदा नाकारली शासकीय मदत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Nashik Highway Accident : आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
Sanju Samson : संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
Saif Ali Khan Attacked: 'हा' तो नव्हेच...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरूच
'हा' तो नव्हे...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरू
Cidco : सिडकोला नवीन अध्यक्ष मिळणार, मंत्री संजय शिरसाट यांचा कार्यभार संपुष्टात,आमदारांचं लॉबिंग सुरु
संजय शिरसाट सिडकोचा यांचा कार्यभार संपुष्टात, कारण समोर;अध्यक्षपदासाठी आमदारांचं लॉबिंग सुरु
Virat Kohli : नाद करा, पण गंभीर गुरुजींचा कुठं! जे गेल्या तेरा वर्षात कोणाला जमलं नाही ते विराटला फक्त सहा महिन्यात करायला भाग पाडलं
नाद करा, पण गंभीर गुरुजींचा कुठं! जे गेल्या तेरा वर्षात कोणाला जमलं नाही ते विराटला फक्त सहा महिन्यात करायला भाग पाडलं
Onion : बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10 टक्के शुल्क लागू, कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत!
बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10 टक्के शुल्क लागू, कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत!
BCCI Rule For Team India : रोहितपासून विराटपर्यंत! आता एकदा नाही, 'दहावेळा' विचार करावा लागणार; खेळाडूंना कडक 10 नियम जारी, उल्लंघन केल्यास...
रोहितपासून विराटपर्यंत! आता एकदा नाही, 'दहावेळा' विचार करावा लागणार; खेळाडूंना कडक 10 नियम जारी, उल्लंघन केल्यास...
Walmik Karad : वाल्मिक कराड अन् दिंडोरीच्या आश्रमाचं कनेक्शन; तृप्ती देसाईंच्या खळबळजनक दाव्यानंतर स्वामी समर्थ केंद्राचं स्पष्टीकरण
वाल्मिक कराड अन् दिंडोरीच्या आश्रमाचं कनेक्शन; तृप्ती देसाईंच्या खळबळजनक दाव्यानंतर स्वामी समर्थ केंद्राचं स्पष्टीकरण
Embed widget