एक्स्प्लोर

Mallikarjun Kharge and PM Modi : नरेंद्र मोदींनी मनमोहन सिंगांच्या 10 टक्केही काम केलेलं नाही, मल्लिकार्जून खरगेंची घणाघाती टीका

Mallikarjun Kharge : 'मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान म्हणून जे काम केलं, त्याच्या 10 टक्केही काम मोदींच्या सरकारला करता आलेलं नाही,' अशी घणाघाती टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.

Mallikarjun Kharge and PM Modi : 'मनमोहन सिंग (Manmohan Singh) हे तळागाळातून आलेले अनुभवी नेते होते. त्यांनी पंतप्रधान म्हणून जे काम केलं, त्याच्या 10 टक्केही काम मोदींच्या सरकारला करता आलेलं नाही,' अशी घणाघाती टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी केली. डॉ. मनमोहन सिंग फेलोशिप प्रोग्राममध्ये खरगे बोलत होते. शांतपणे काम करण्याच्या मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांच्या स्वभावाचे त्यांनी कौतुक केले.

आजचे पंतप्रधान काम कमी आणि प्रचार, गाजावाजा जास्त करतात- मल्लिकार्जुन खरगे

पुढे बोलताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले कि, 'मनमोहन सिंग हे न बोलता काम करणारे पंतप्रधान होते. जो माणूस तळागाळातून वर येतो, शिकून सवरून मोठा होतो आणि लोकांना तयार करतो, त्याचा अनुभव मोठा असतो. मनमोहन सिंग त्यातले नेते होते. मात्र हल्ली वातावरण बदलले आहे. आजचे पंतप्रधान काम कमी करतात आणि प्रचार, गाजावाजा जास्त करतात. त्यांच्या बोलण्याला भुलून लोक तिकडं आकर्षित झाले खरे, पण त्यांना हवा तो रिझल्ट मिळाला नाही. आता लोकांची निराशा झाली आहे, असे खरगे (Mallikarjun Kharge) म्हणाले.

अल्ला के नाम पे..भगवान के नाम पे..असं म्हणून सगळं काही मिळत नाही- मल्लिकार्जुन खरगे

'संसदेच्या अधिवेशन काळात मनमोहन सिंग नेहमी सभागृहात उपस्थित असायचे. प्रश्नोत्तराच्या तासाला बसायचे. सदस्यांची भाषणे ऐकायचे. प्रश्नांची उत्तरे द्यायचे. एखाद्या विषयावर निवेदन द्यायची गरज वाटल्यास तेही द्यायचे. याउलट आताचे पंतप्रधान सभागृहात येतच नाहीत. त्यांचे दर्शन घ्यायचे असेल तर निवडणुकीच्या प्रचारसभेत भाषण ऐकावे लागते,' असा चिमटा खरगे यांनी काढला. फक्त पब्लिसिटीनं कामं होत नाहीत. अल्ला के नाम पे... भगवान के नाम पे... असं म्हणून सगळं काही मिळत नाहीत. कष्ट करावे लागतात, पण हल्ली असे लोक राजकारणात आहेत, ज्यांना जनतेची चिंता नाही. लोकांच्या प्रती बांधिलकी नाही.' अशी घणाघाती टीका ही काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी केली.

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Bajrang Sonawane : माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
Bharati Pawar : आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल, राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड होताच भारती पवार यांची पहिली प्रतिक्रिया
आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल : भारती पवार

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget