एक्स्प्लोर

Ganesh Naik: वाघांचे मृत्यू अन् शिकार रोखण्यासाठी मोठी अपडेट; वन मंत्री गणेश नाईकांनी दिले कठोर निर्देश

Ganesh Naik: वाघांचे मृत्यू आणि शिकार रोखण्यासाठी राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी या संदर्भात कठोर निर्देश दिले आहेत.

मुंबई: राज्यात वाघांच्या संख्येत वाढ झाली असली तरी वाघांचे मृत्यू (Tiger Deaths) आणि शिकारी (Tiger Poaching) ही चिंतेचे बाब असल्याचे पुढे आले आहे. अशातच वाघांचे मृत्यू आणि शिकार रोखण्यासाठी प्रशासकीय स्तरांवर मोठ्या हालचाली केल्या जात आहे. राज्याचे वन मंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी या संदर्भात कठोर निर्देश देत अवैध शिकाऱ्यांची माहिती मिळण्यासाठी खबऱ्यांची नेमणूक करा, अशा सूचना दिल्या आहेत. व्याघ्र संरक्षण दलातील पथकामार्फत अतिसंवेदनशील क्षेत्रात नियमित गस्त करा. शिवाय डॉग स्कॉड अंतर्गत सुध्दा गस्ती करून शिकारी हालचालीवर नियंत्रण ठेवा. अशा सूचना ही वन मंत्री गणेश नाईक यांनी दिल्या आहेत. 

दरम्यान, अतिसंवेदनशील क्षेत्रात बिनतारी संदेश यंत्रणा कार्यान्वित करा. सायबर सेलच्या माध्यमातून शिकारीच्या घटनांमधील आरोपींचा शोध घ्या. तसेच अतिसंवेदशील क्षेत्रात नाक्यांवर तपासणी करून चौकशी करा.  वाघाचे भ्रमणमार्ग, पाणवठे व महत्वाचे ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावून संशयास्पद हालचालींवर पाळत ठेवा, इत्यादी निर्देश ही वन मंत्री गणेश नाईक यांनी दिल्या आहेत.

इलेक्ट्रिक तारांमध्ये अडकून मोठ्याप्रमाणात वाघांचा मृत्यू

दरम्यान, नुकतेच वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असलेल्या बहेलिया टोळीचा मोरक्या अजित राजगोंड याला चंद्रपूरच्या राजुरा तालुक्यातून अटक करण्यात आल्याने  वनविभागाच्या चिंतेत ही वाढ झाली असल्याचे बोलले जात आहे. कारण मध्यप्रदेशातील या बहेलिया टोळीने 2013 ते 2015 दरम्यान विदर्भात किमान 19 वाघांच्या शिकारी केल्याचा संशय वनविभाग आणि पोलिसांनी व्यक्त केला आहे.

तर सप्टेंबर 2024 मध्ये अजित हा जामिनावर जेलमधून बाहेर आला होता. मात्र अजित सारखा कुख्यात तस्कर अचानक राजुरा तालुक्यात सापडल्याने त्यासोबत आणखी काही शिकारी सक्रिय आहे का? याचा देखील तपास करण्यात येत आहे. अशातच वन मंत्र्‍यांनी दिलेल्या सुचनेनंतर शिकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या जातात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे इलेक्ट्रिक वायरमध्ये अडकून मोठ्याप्रमाणात वाघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्या संदर्भात ही कठोर पाऊले उचलेल जाण्याची शक्यता आहे.

वाघांच्या संख्येत वाढ 

  • 2006 साली 103 वाघ
  • 2010  मध्ये 169 वाघ,
  • 2018 मध्ये 312  वाघ,
  • 2022 मध्ये 444 पर्यंत पोहोचली आहे

अशातच, वाघांची जनगणना दर 4 वर्षांनी होते. त्यामुळे पुढच्या वर्षी किती वाघ वाढले यासंदर्भात माहिती मिळू शकणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या  

 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Shirsat on Nashik TCS Case Nida Khan: निदा खान इम्तियाज जलील यांची नातेवाईक, संजय शिरसाटांचा थेट आरोप; म्हणाले, 'मी मुख्यमंत्र्यांना...'
निदा खान इम्तियाज जलील यांची नातेवाईक, संजय शिरसाटांचा थेट आरोप; म्हणाले, 'मी मुख्यमंत्र्यांना...'
AIMIM Matin Patel: निदा खानला लपवणं अंगलट; फ्लॅट, घर, ऑफीसला अतिक्रमणाचा नोटीस, मतीन पटेलांचं आता नगरसेवकपदही जाणार? महापौरांनी दिली मोठी माहिती
निदा खानला लपवणं अंगलट; फ्लॅट, घर, ऑफीसला अतिक्रमणाचा नोटीस, मतीन पटेलांचं आता नगरसेवकपदही जाणार? महापौरांनी दिली मोठी माहिती
Sunil Tatkare On Sunetra Pawar: जय पवार म्हणाले, 2029 मध्ये सुनेत्रा पवार मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार; सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
जय पवार म्हणाले, 2029 मध्ये सुनेत्रा पवार मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार; तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Narendra Modi: मेट्रो फ्री करा, मंत्र्यांचे ताफे कमी करा...; नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर नागरिक संतापले, काय काय म्हणाले?
मेट्रो फ्री करा, मंत्र्यांचे ताफे कमी करा...; नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर नागरिक संतापले, काय काय म्हणाले?

व्हिडीओ

Nitesh Rane On Nida Khan Case : निदा खान हिला पाठिशी घालण्याचं काम MIM पक्षाकडून सुरु आहे
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार
Kerala Politics : सोडलं तर पळतंय..म्हणून केरळचं अडतंय, कोण होणार केरळचे मुख्यमंत्री ? Special Report
Rupali Chakankar SIT Inquiry Ashok Kharat Case Special Report : चाकणकरांची एसआयटीकडून सहा तास चौकशी, कोणते प्रश्न अजूनही अनुत्तरीतच?
Dahanu Water Scarcity Special Report : डहाणूमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी एक किलोमीटर पायपीट, जनावरांसोबतच डबक्यातील पाणी पिण्याची वेळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rupali Chakankar On SIT Inquiry Ashok Kharat Case: मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला...; एसआयटी रुपाली चाकणकर चौकशीत काय काय म्हणाल्या?
मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला...; एसआयटी रुपाली चाकणकर चौकशीत काय काय म्हणाल्या?
Bhuvneshwar Kumar: भुवनेश्वर कुमारने इतिहास घडवला! 19 वर्षांच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा घडला 'हा' रेकॉर्ड, मुंबईचं स्वप्न भंगलं, RCBचा थरारक विजय
भुवनेश्वर कुमारने इतिहास घडवला! 19 वर्षांच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा घडला 'हा' रेकॉर्ड, मुंबईचं स्वप्न भंगलं, RCBचा थरारक विजय
Kerala Government Formation: केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
मोठी बातमी! वर्षभर सोनं खरेदी करू नका; नरेंद्र मोदींचे देशवासीयांना 9 आवाहने, पेट्रोलवरही बोलले पंतप्रधान
मोठी बातमी! वर्षभर सोनं खरेदी करू नका; नरेंद्र मोदींचे देशवासीयांना 9 आवाहने, पेट्रोलवरही बोलले पंतप्रधान
Devendra Fandavis: पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय 'ते' पाळावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे जनतेला आवाहन, युद्धपरिस्थितीवर भाष्य
पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय 'ते' पाळावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे जनतेला आवाहन, युद्धपरिस्थितीवर भाष्य
विजयने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्रिशाचा कंठ दाटला, अश्रूंना रोखलं; कावरी-बावरी झाली अभिनेत्री
विजयने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्रिशाचा कंठ दाटला, अश्रूंना रोखलं; कावरी-बावरी झाली अभिनेत्री
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी
Embed widget