एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ठाकरेंचं 'मिशन मुंबई'; 36 विधानसभा मतदारसंघांची मोर्चेबांधणीसाठी 18 दिग्गजांची नियुक्ती, कुणावर कोणत्या मतदारसंघाची जबाबदारी?

Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील 42 लोकसभा मतदारसंघातील शिव सर्वेक्षण अभियानानंतर शिवसेना ठाकरे गटानं 'मिशन मुंबई'वर लक्ष केंद्रीत केलं आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकांचं अद्याप बिगुल वाजलेलं नाही. तरीदेखील सर्व पक्षांनी आपपल्या परीनं तयारी करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेतील बंडाळीनंतर पहिलीच विधानसभा निवडणूक असल्यामुळे यंदा ठाकरे विरुद्ध शिंदे यांच्यात लढत दिसणार आहे. अशातच राज्याचं विधानसभा निवडणुकांचं मैदान कोण मारणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ठाकरेंनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनिती आखली असून सर्व मतदारसंघांचा अभ्यास करण्यासाठी शिव सर्वेक्षण अभियान राबवलं होतं. 

13 आणि 14 ऑगस्ट रोजी शिव सर्वेक्षण अभियान शिवसेना ठाकरे गटाकडून महाराष्ट्रातील 42 लोकसभा मतदारसंघात राबवलं होतं. आता मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघ म्हणजे, छत्तीस विधानसभा मतदारसंघात हे शिव सर्वेक्षण अभियान राबवलं जाणार आहे. 

महाराष्ट्रातील 42 लोकसभा मतदारसंघातील शिव सर्वेक्षण अभियानानंतर शिवसेना ठाकरे गटानं 'मिशन मुंबई' वर लक्ष केंद्रीत केलं आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांची मोर्चेबांधणी करण्यासाठी नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे. मुंबईतील 36 मतदारसंघांची जबाबदारी 18 नेते आणि 18 सहाय्यकांवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून आता मुंबईत शिव सर्वेक्षण अभियान राबवलं जाणार आहे. 

मुंबईतील शिव सर्वेक्षण अभियानासाठी प्रमुख नेत्यांची नियुक्ती

  • विनायक राऊत यांच्याकडे वरळी, दादर- माहीम
  • अनिल देसाईंकडे जोगेश्वरी आणि अंधेरी 
  • अनिल परबांकडे मागाठाणे, दहिसर 
  • राजन विचारे यांच्याकडे विलेपार्ले, कालिना 
  • मिलिंद नार्वेकरांकडे दिंडोशी, गोरेगाव
  • सुनील प्रभू - मुलुंड, भांडुप  
  • अजय चौधरींकडे चेंबूर, अणुशक्तीनगर 
  • सचिन अहिर यांच्याकडे कुलाबा, मुंबा देवी 
  • विलास पोतनीसांकडे शिवडी आणि मलबार हिल 
  • वरून सरदेसाईंकडे सायन कोळीवाडा, धारावी 

मुंबईतील शिव सर्वेक्षण अभियानासाठी प्रत्येक नेत्यावर दोन विधानसभा मतदारसंघात सर्वेक्षण करण्याची जबाबदारी सोपवली आहे. मुंबईसह इतर महाराष्ट्रातील सर्वेक्षण अहवाल 25 ऑगस्टला उद्धव ठाकरेंना सादर केले जाणार आहेत. त्यानुसार, आगामी विधानसभा निवडणुकांसाठी रणनिती आखली जाणार आहे. 

कोणाकडे कोणत्या मतदारसंघांची जबाबदारी?

नेत्याचं नाव मतदारसंघ
विनायक राऊत वरळी, माहिम
सुनील शिंदे विक्रोळी, घाटकोपर (पु)
दत्ता दळवी कुर्ला, चांदिवली
अनिल देसाई जोगेश्वरी (पु), अंधेरी (पु)
अनिल परब मागाठाणे, दहिसर
सुनील प्रभू मुलुंड, भांडूप (प)
अरविंद सावंत  अंधेरी (प), वर्सोवा
राजन विचारे विलेपार्ले, कलिना
सुनिल राऊत वांद्रे (पु), वांद्रे (प)
वरुण सरदेसाई सायन कोळीवाडा, धारावी
मिलींद नार्वेकर दिंडोशी, गोरेगाव
रमेश कोरगांवकर बोरीवली, कांदिवली
मनोज जामसुतकर चारकोप, मालाड
अजय चौधरी चेंबुर, अणुशक्तीनगर
विलास पोतनीस शिवडी, मलबार हिल
विनोद घोसाळकर वडाळा, भायखळा
सचिन अहिर कुलाबा, मुंबादेवी 
अमोल कीर्तिकर घाटकोपर (प), मानखुर्द-शिवाजीनगर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव अन् दुसरी सुरु होण्यापूर्वीच बसला तगडा झटका; आरसीबीकडून मेगा लिलावात याच खेळाडूवर 12.5 कोटींचा खर्च!
पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव अन् दुसरी सुरु होण्यापूर्वीच बसला तगडा झटका; आरसीबीकडून मेगा लिलावात याच खेळाडूवर 12.5 कोटींचा खर्च!
Gold Loan : सोने तारण कर्ज 7 महिन्यात  50 टक्क्यांनी वाढलं, NBFC च्या कर्जाकडे पाठ, आरबीआयकडून आकडेवारी जाहीर
सोने तारण कर्ज 7 महिन्यात 50 टक्क्यांनी वाढलं, नेमकं कारण काय? आरबीआयची आकडेवारी समोर
मुख्यमंत्री आमचाच, पुण्यासह मुंबई, नागपूरातही झळकले बॅनर; महायुतीच्या तिन्ही पक्षातील आमदारांमध्ये चढाओढ
मुख्यमंत्री आमचाच, पुण्यासह मुंबई, नागपूरातही झळकले बॅनर; महायुतीच्या तिन्ही पक्षातील आमदारांमध्ये चढाओढ
टीम इंडियाची नवीन एकदिवसीय जर्सी लॉन्च; 7 जानेवारीपासून रोहित सेना नव्या लूकमध्ये दिसणार
टीम इंडियाची नवीन एकदिवसीय जर्सी लॉन्च; 7 जानेवारीपासून रोहित सेना नव्या लूकमध्ये दिसणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tufan Alaya : ...जेव्हा गावातले 17 शेतकरी गट एकत्र येतात !Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 30 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMaharashtra Government Oath Ceremony : 2 डिसेंबरला राज्यात भाजपचे केंद्रीय निरीक्षक येणारMaharashtra Oath Ceremony : 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता नव्या सरकारचा शपथविधी - सूत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव अन् दुसरी सुरु होण्यापूर्वीच बसला तगडा झटका; आरसीबीकडून मेगा लिलावात याच खेळाडूवर 12.5 कोटींचा खर्च!
पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव अन् दुसरी सुरु होण्यापूर्वीच बसला तगडा झटका; आरसीबीकडून मेगा लिलावात याच खेळाडूवर 12.5 कोटींचा खर्च!
Gold Loan : सोने तारण कर्ज 7 महिन्यात  50 टक्क्यांनी वाढलं, NBFC च्या कर्जाकडे पाठ, आरबीआयकडून आकडेवारी जाहीर
सोने तारण कर्ज 7 महिन्यात 50 टक्क्यांनी वाढलं, नेमकं कारण काय? आरबीआयची आकडेवारी समोर
मुख्यमंत्री आमचाच, पुण्यासह मुंबई, नागपूरातही झळकले बॅनर; महायुतीच्या तिन्ही पक्षातील आमदारांमध्ये चढाओढ
मुख्यमंत्री आमचाच, पुण्यासह मुंबई, नागपूरातही झळकले बॅनर; महायुतीच्या तिन्ही पक्षातील आमदारांमध्ये चढाओढ
टीम इंडियाची नवीन एकदिवसीय जर्सी लॉन्च; 7 जानेवारीपासून रोहित सेना नव्या लूकमध्ये दिसणार
टीम इंडियाची नवीन एकदिवसीय जर्सी लॉन्च; 7 जानेवारीपासून रोहित सेना नव्या लूकमध्ये दिसणार
6000 कोटींच्या गैरव्यवहाराचं प्रकरण, जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्यात ईडीची दिरंगाई, सुप्रीम कोर्टाने आरोपीला जामीन देऊन टाकला
एकदा मुदतवाढ दिली, दुसऱ्यांदा दोन दिवसांचा वेळ मागितला, सुप्रीम कोर्टानं ईडीची मागणी फेटाळली, आरोपीला जामीन
आचारसंहिता संपताच एसटी महामंडळात 208 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची मुदत 13 डिसेंबर
आचारसंहिता संपताच एसटी महामंडळात 208 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची मुदत 13 डिसेंबर
शिव्या द्याल तर महागात पडेल, 500 रुपयांचा दंड; 'या' गावातील ठरावाची राज्यभरात जोरदार चर्चा
शिव्या द्याल तर महागात पडेल, 500 रुपयांचा दंड; 'या' गावातील ठरावाची राज्यभरात जोरदार चर्चा
Vaibhav Suryavanshi : सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
Embed widget