एक्स्प्लोर

Maharashtra Live News Update : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

LIVE

Key Events
Maharashtra Live News Update : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

15:22 PM (IST)  •  15 Apr 2024

Eknath Shinde : कोल्हापूरकर दोन्ही खासदार निवडून देतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना विश्वास

Kolhapur News : कोल्हापूरमधून संजय मंडलिक हातकणंगलेमधून धैर्यशील माने यांना विजयी करण्याचा कोल्हापूरकरांनी ठरवलं आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. हातकणंगले आणि कोल्हापूरमधून उमेदवारी विजयी करून दिल्लीला पाठवतील. तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदींना संधी देऊन त्यांचे हात बळकट करणार आहोत. कडाक्याच्या उन्हातही मोठ्या संख्येने मतदार जमले, कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघ आज एकत्र जमले. आमदार प्रकाश आवाडे, कोरे, यड्रावकर, खासदार महाडिक, हे सगळे एकत्र आले. आमदार आवाडे यांच्याबद्दल कोणाला शंका कुशंका असायची गरज नाही. ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे, ही निवडणूक रयतेची आहे. त्यामुळे कोल्हापूरकर दोन्ही खासदार निवडून देतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

15:20 PM (IST)  •  15 Apr 2024

Lok Sabha Election 2024 : पीयुष गोयल यांचा बोरीवलीत संवाद कार्यक्रम

मुंबई : उत्तर मुंबई महायुतीचे उमेदवार पीयुष गोयल यांचा आज बोरिवली रेल्वे स्टेशनवर काम करणारे बूट पॉलिश कामगार संघ युनियन सोबत बोरिवलीमध्ये संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या संवाद कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने बूट पॉलिश काम करणाऱ्या कामगार आपली उपस्थिती लावून यावेळी आपली समस्या पीयुष गोयल यांच्याकडे मांडलं. आचारसंहिता संपल्यानंतर या सर्व बूट पॉलिश काम करणारे कामगारांची समस्या दूर करण्याचं आश्वासन कामगारांना यावेळी पीयुष गोयल यांनी दिलं आहे. यावेळी बूट पॉलिश करणारे कामगारांकडून आपकी बार 400 पार आणि एक बार फिर मोदी सरकार अशी घोषणाबाजी देण्यात आली.

15:18 PM (IST)  •  15 Apr 2024

Nitin Gadkari : नितीन गडकरींनी घेतली रणजित देशमुखांची भेट

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज काटोल येथे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते रणजित देशमुख यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी गडकरी यांनी रणजितबाबू यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

14:30 PM (IST)  •  15 Apr 2024

Sangli News : मविआच्या प्रचार मेळाव्यावर काँग्रेसचा बहिष्कार नाही

सांगली : सांगलीत आज होणाऱ्या मविआच्या प्रचार मेळाव्यावर काँग्रेसची बहिष्काराची भूमिका नाही

नागरपुला सर्व प्रमुख कॉंग्रेस नेत्यांना बैठकीसाठी बोलावणे आल्याने कॉंग्रेस नेत्यांना मेळाव्याला जाता येणार नाही

 कॉंग्रेसचे नेते विश्वजित कदम याची एबीपी माझाला माहिती

14:12 PM (IST)  •  15 Apr 2024

Salman Khan House Firing : सलमान खान घराबाहेर गोळीबार प्रकरणी पोलिसांची बैठक

Mumbai Crime News : मुंबई पोलीस आयुक्तालयात सलमान खान घराबाहेर गोळीबार प्रकरणी बैठक

क्राइम ब्रांच पोलीस अधिकारी  आणि पोलीस आयुक्त यांच्याशी बैठक सुरू असल्याची माहिती

गोळीबार प्रकरणाचा आतापर्यंतचा तपास,  पुढील तपास आणि सलमान खानची सुरक्षा यासंदर्भात या बैठकीत चर्चा

हे प्रकरण वांद्रे पोलिसांकडून क्राइम ब्रांचकडे वर्ग करण्यात आले आहे, क्राईम ब्रांचचे वेगवेगळ्या टीम तपास करत आहेत

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget