एक्स्प्लोर

Congress Candidate List : काँग्रेसकडून चौथी यादी जाहीर, गडकरींविरोधात ठाकरे; नागपूर, रामटेक, गडचिरोली, भंडारा-गोंदियाचे उमेदवार ठरले

Congress Candidate Fourth List : काँग्रेसची राज्यातील दुसरी यादी जाहीर झाली आहे. नागपूरमध्ये नितीन गडकरींविरोधात विकास ठाकरे तर रामटेकमधून रश्मी बर्वेंना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे.

Congress Candidate List : सध्या निवडणुकीचं (Lok Sabha Election 2024) वेध लागलं असून सर्व पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून देशातील उमेदवारांची चौथी यादी (Congress Candidate List) जाहीर करण्यात आली आहे.  महाराष्ट्रातील उमेदवारांची (Maharashtra Congress Candidate List) ही दुसरी यादी आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत विकास ठाकरे, रश्मी बर्वे, डॉ. प्रशांत पडोळे आणि डॉ. नामदेव किरसान या चार नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूरमध्ये नितीन गडकरींविरोधात विकास ठाकरे तर रामटेकमधून रश्मी बर्वेंना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे.

काँग्रेसची राज्यातील दुसरी यादी जाहीर

यामध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघात विकास ठाकरे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, रामटेक मतदारसंघात काँग्रेसकडून रश्मी बर्वे यांना लोकसभेसाठी संधी देण्यात आली आहे. नागपूर , रामटेक यासह भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली-चिमूर हे लोकसभा मतदारसंघही काँग्रेसकडे गेले आहे. काँग्रेसने भंडारा-गोंदिया मतदारसंघातून डॉ. प्रशांत पडोळे यांना खासदारकीसाठी संधी दिली आहे.  तर गडचिरोली-चिमूर लोकसभेसाठी डॉ. नामदेव किरसान यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे.

दुसऱ्या यादीत चार जणांना उमेदवारी

काँग्रेसची राज्यातील दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातील चार नेत्यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या आधी पहिल्या यादीत काँग्रेसने सात उमेदवारांना लोकसभेसाठी तिकीट दिलं आहे. 

काँग्रेसची राज्यातील दुसरी यादी जाहीर

  1. नागपूर - विकास ठाकरे
  2. रामटेक - रश्मी बर्वे
  3. भंडारा-गोंदिया - डॉ. प्रशांत पडोळे
  4. गडचिरोली- चिमूर - डॉ. नामदेव किरसान

काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत कुणाला संधी?

 


Congress Candidate List : काँग्रेसकडून चौथी यादी जाहीर, गडकरींविरोधात ठाकरे; नागपूर, रामटेक, गडचिरोली, भंडारा-गोंदियाचे उमेदवार ठरले


Congress Candidate List : काँग्रेसकडून चौथी यादी जाहीर, गडकरींविरोधात ठाकरे; नागपूर, रामटेक, गडचिरोली, भंडारा-गोंदियाचे उमेदवार ठरले

पहिल्या यादीत सात जणांना उमेदवारी

काँग्रेसकडून पहिल्या यादीमध्ये नंदुरबार, अमरावती, नांदेड, पुणे, लातूर, सोलापूर आणि कोल्हापूर या जागांवरील उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.

  • नंदुरबार - गोवळ पडवी
  • अमरावती - बळवंत वानखेडे
  • नांदेड - वसंतराव बळवंतराव चव्हाण
  • लातूर - शिवाजीराव काळगे
  • सोलापूर - प्रणिती शिंदे 
  • पुणे - रविंद्र धंगेकर
  • कोल्हापूर - शाहू महाराज छत्रपती

 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

First list of Congress announced : काँग्रेसची राज्यातील पहिली यादी जाहीर; कोल्हापुरातून शाहू महाराज, पुण्यातून रविंद्र धंगेकर रिंगणात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget