एक्स्प्लोर

Bapu Andhale Murder Case : सरपंच बापू आंधळे खून प्रकरणी मोठी अपडेट, आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी, बबन गीते अजूनही फरार

Bapu Andhale Murder Case : सरपंच बापू आंधळे (Bapu Andhale) खून प्रकरणी (Murder Case) मोठी अपडेट हाती आली आहे. आंधळे खून प्रकरणातील चारही आरोपींना परळी न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Bapu Andhale Murder Case : सरपंच बापू आंधळे (Bapu Andhale) खून प्रकरणी (Murder Case) मोठी अपडेट हाती आली आहे. आंधळे खून प्रकरणातील चारही आरोपींना परळी न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आंधळे खून प्रकरणी (Bapu Andhale Murder Case) अटकेत असलेल्या चौघांना परळी प्रथमवर्ग न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. केज परिसरातून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यांना अटक करून आज परळी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या चारही जणांना  दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपींना पळून जाण्यात या चार जणांनी मदत केल्याचा संशय पोलिसांना आहे. आता याची चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि खून प्रकरणातील आरोपी बबन गीते (Babn Gite) अद्याप समोर आलेले नाहीत. ते अजूनही फरार आहेत. 

बापू आंधळे खून प्रकरण नेमकं काय आहे? 

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात झालेल्या गोळीबारात एकजण जागीच ठार झाला होता, तर दोघे गंभीररित्या जखमी झाले होते.  परळी शहरातील बँक कॉलनीमध्ये गोळीबाराचा हा थरार घडला. दरम्यान, या गोळीबारामध्ये मरळ वाडीचे सरपंच बापू आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे हे प्रकरण राज्यभर चर्चेचा विषय बनलय. नंदागौळ येथील ग्यानबा मारोती गित्ते आणि महादेव गीते हे दोघे गोळीबारात गंभीर जखमी झाले होते. 

बापू आंधळे हे मरळवाडीचे सरपंच होते

बापू आंधळे (Bapu Andhale) हे मरळवाडीचे सरपंच म्हणून निवडून आले होते. ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत कार्यरत होते. त्यांच्या डोक्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीये. सरपंच बापू आंधळे खून प्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते (Baban Gite) यांच्यासह मुकुंद गीते, महादेव गीते, राजाभाऊ नेहरकर, राजेश वाघमोडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता खून झालेल्या आणि खुनाचा आरोप असलेल्या व्यक्तींना राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे हे प्रकरण संपूर्ण राज्यभर तापू लागलय. दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि खून प्रकरणातील आरोपी बबन गीते  (Babn Gite) अद्याप समोर आलेले नाहीत. ते अजूनही फरार आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Arjun Khotkar on Raosaheb Danve : ज्या कपटी लोकांनी आम्हाला छळलं, त्यांचा सत्यानाश झाला; अर्जुन खोतकरांची नाव न घेता रावसाहेब दानवेंवर टीका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : नाशिकमध्ये अजित पवार गटाला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
मोठी बातमी : नाशिकमध्ये अजित पवार गटाला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
Police Patil : राज्यातील पोलीस पाटलांना बिन पगारी, फुल अधिकारी म्हणण्याची वेळ; पाच महिन्यांपासून मानधन थकीत
राज्यातील पोलीस पाटलांना बिन पगारी, फुल अधिकारी म्हणण्याची वेळ; पाच महिन्यांपासून मानधन थकीत
Rain Updates Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गाड्या रखडल्या; मुसळधार पावसामुळे रेल्वेरुळावर पाणी
कोकणात जाणाऱ्या गाड्या रखडल्या; मुसळधार पावसामुळे रेल्वेरुळावर पाणी
वरळी हिट अँड रन प्रकरणी शिवसेनेचा उपनेता पोलिसांच्या ताब्यात; अपघातावेळी गाडीत असलेला मुलगा, ड्रायव्हर फरार
मोठी बातमी! वरळी हिट अँड रन प्रकरणी शिंदेंच्या शिवसेनेचा उपनेता पोलिसांच्या ताब्यात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Party Workers : अजित पवारांच्या 100 कार्यकर्त्यांचा शरद पवारांच्या पक्षात प्रवेशMajha Vitthal Majhi Wari : काय आहे नीरा  स्नानाचं महत्त्व ?ABP Majha Headlines :  12:00PM : 7 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRain Superfast news : तुमच्या जिल्ह्यातील पाऊस पाणी : 7 जुलै 2024 : 11 PM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : नाशिकमध्ये अजित पवार गटाला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
मोठी बातमी : नाशिकमध्ये अजित पवार गटाला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
Police Patil : राज्यातील पोलीस पाटलांना बिन पगारी, फुल अधिकारी म्हणण्याची वेळ; पाच महिन्यांपासून मानधन थकीत
राज्यातील पोलीस पाटलांना बिन पगारी, फुल अधिकारी म्हणण्याची वेळ; पाच महिन्यांपासून मानधन थकीत
Rain Updates Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गाड्या रखडल्या; मुसळधार पावसामुळे रेल्वेरुळावर पाणी
कोकणात जाणाऱ्या गाड्या रखडल्या; मुसळधार पावसामुळे रेल्वेरुळावर पाणी
वरळी हिट अँड रन प्रकरणी शिवसेनेचा उपनेता पोलिसांच्या ताब्यात; अपघातावेळी गाडीत असलेला मुलगा, ड्रायव्हर फरार
मोठी बातमी! वरळी हिट अँड रन प्रकरणी शिंदेंच्या शिवसेनेचा उपनेता पोलिसांच्या ताब्यात
दोन पत्नी अन् दोनपेक्षा जास्त अपत्ये असणाऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नका; विश्व हिंदू परिषदेची मागणी 
दोन पत्नी अन् दोनपेक्षा जास्त अपत्ये असणाऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नका; विश्व हिंदू परिषदेची मागणी 
Bhaskar Bhagare on Majha Katta :  दिंडोरीत कांदा प्रश्नाचा फायदा झाला का? खासदार भास्कर भगरेंनी सांगितलं विजयाचं गणित!
दिंडोरीत कांदा प्रश्नाचा फायदा झाला का? खासदार भास्कर भगरेंनी सांगितलं विजयाचं गणित!
नवी मुंबईसह ठाणे, पनवेल परिसरात पावसाचा कहर, वाहनं गेली वाहून, अनेकांच्या घरात शिरलं पाणी, नागरिकांना घराबाहेर पडण्याच्या सूचना
नवी मुंबईसह ठाणे, पनवेल परिसरात पावसाचा कहर, वाहनं गेली वाहून, अनेकांच्या घरात शिरलं पाणी, नागरिकांना घराबाहेर पडण्याच्या सूचना
पंढरपुरात राजकीय घडामोडींना वेग, भगीरथ भालकेंनी घेतली शरद पवारांची भेट, विधानसभेच्या मैदानात उतरणार?
पंढरपुरात राजकीय घडामोडींना वेग, भगीरथ भालकेंनी घेतली शरद पवारांची भेट, विधानसभेच्या मैदानात उतरणार?
Embed widget