एक्स्प्लोर

"जो में बोलता हूं, वो करके दिखाता हूं"; जाहीर सभेत अशोक चव्हाणांची तुफान डायलॉगबाजी

Nanded News: नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी अशोक चव्हाणांच्या प्रचार सभांचं आयोजन करण्यात आलेलं. याच सभेत जो बोलता हूं, वो करके दिखाता हूं, असं वक्तव्य करुन अशोक चव्हाणांनी भर सभेत धडाकेबाज डायलॉगबाजी केली. 

Ashok Chavan in Lok Sabha Election : नांदेड : लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) रणधुमाळीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसचा (Congress) हात सोडून भाजपची (BJP) साथ दिली. सध्या भाजपकडून लोकसभेसाठी जाहीर करण्यात आलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत अशोक चव्हाणांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे. अशोक चव्हाणांनी आपल्या नांदेड (Nanded) जिल्ह्यापासूनच प्रचार सभांचं आयोजन केलं आहे. नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी अशोक चव्हाणांच्या प्रचार सभांचं आयोजन करण्यात आलेलं. याच सभेत जो बोलता हूं, वो करके दिखाता हूं, असं वक्तव्य करुन अशोक चव्हाणांनी भर सभेत धडाकेबाज डायलॉगबाजी केली.             

काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेले अशोक चव्हाण लोकसभा निवडणुकीसाठी सक्रिय झाले आहेत. नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रचारसभा घेत अशोक चव्हाण भाजप उमेदवाराला निवडून देण्याचं आवाहन करतात. रात्री बिलोली शहरात आयोजित सभेत अशोक चव्हाण यांनी चांगलीच फिल्मी डॉयलॉग बाजी केली. अशोक चव्हाणांच्या फिल्मी डायलॉगबाजीनंतर उपस्थितांकडून टाळ्यांचा कडकडात करण्यात आला.                                         

भाजप नेते अशोक चव्हाण म्हणाले की, "भाजपचे जुने लोक आणि काँग्रेसमधून आज भाजपमध्ये सामील झालेले लोक आहेत. त्यामुळे आता आपली ताकद डबल होणार आहे. आपली शक्ती डबल होणार आहे. डबल ताकद झाल्यावर और किसीको देखने की जरुरत नही है. प्रतापराव और हम अलग अलग थे. सात, दस साल से, वो मेरेको पानी में देखते थे और मैं उनको देखता था. अब हम दोनो एकसाथ आ गए. अशोक चव्हाण की आदत ऐसी नही की सामने एक और पिछे एक. जो में बोलता हूं, वो करके दिखाता हूं. मग ते विकासाचं काम असो, शेतकऱ्यांचे प्रश्न असोत वा आत्महत्याग्रस्तांचे प्रश्न असो."           

पाहा व्हिडीओ : Ashok Chavan Nanded : जो मैं बोलता हूं, वो मै करता हूं...अशोक चव्हाणांची डायलॉगबाजी

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Sharad Pawar Group : शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी आज जाहीर होणार; सातारा, माढामधून रिंगणात कोण?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : शिंदेंच्या सत्कारावरून राऊतांनी शरद पवारांना सुनावले खडेबोल; आता शिंदे गटाची राऊतांवर बोचरी टीका, म्हणाले...
शिंदेंच्या सत्कारावरून राऊतांनी शरद पवारांना सुनावले खडेबोल; आता शिंदे गटाची राऊतांवर बोचरी टीका, म्हणाले...
VIDEO : सिनेमाची ऑफर मिळताच मोनालिसाचा अंदाज बदलला, साडीमध्ये ग्लॅमरस अदा दाखवतानाचा व्हिडीओ चर्चेत
सिनेमाची ऑफर मिळताच मोनालिसाचा तोरा बदलला, साडीमधील ग्लॅमरस अंदाजातील व्हिडीओ चर्चेत
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण'चा ठिबक सिंचन योजनेला फटका, कोट्यवधी रुपये सरकारकडे अडकले, शेतकरी हवालदिल
'लाडकी बहीण'चा ठिबक सिंचन योजनेला फटका, कोट्यवधी रुपये सरकारकडे अडकले, शेतकरी हवालदिल
शिंदेंचा काँग्रेसला मोठा धक्का, नाशिकमधील बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश, ठाकरेंचे दोन माजी नगरसेवकही गळाला
शिंदेंचा काँग्रेसला मोठा धक्का, नाशिकमधील बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश, ठाकरेंचे दोन माजी नगरसेवकही गळाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11AM 12 February 2025Uddhav Thackeray on Sharad Pawar | पवारांनी शिंदेंचा सत्कार केल्यानंतर उद्धव ठाकरेंची तीव्र नाराजीSanjay Raut Full PC | पवारांकडून शिंदेंचा सत्कार, ठाकरे गट आक्रमक, संजय राऊतांनी खडेबोल सुनावलेTop 80 | आठच्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : शिंदेंच्या सत्कारावरून राऊतांनी शरद पवारांना सुनावले खडेबोल; आता शिंदे गटाची राऊतांवर बोचरी टीका, म्हणाले...
शिंदेंच्या सत्कारावरून राऊतांनी शरद पवारांना सुनावले खडेबोल; आता शिंदे गटाची राऊतांवर बोचरी टीका, म्हणाले...
VIDEO : सिनेमाची ऑफर मिळताच मोनालिसाचा अंदाज बदलला, साडीमध्ये ग्लॅमरस अदा दाखवतानाचा व्हिडीओ चर्चेत
सिनेमाची ऑफर मिळताच मोनालिसाचा तोरा बदलला, साडीमधील ग्लॅमरस अंदाजातील व्हिडीओ चर्चेत
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण'चा ठिबक सिंचन योजनेला फटका, कोट्यवधी रुपये सरकारकडे अडकले, शेतकरी हवालदिल
'लाडकी बहीण'चा ठिबक सिंचन योजनेला फटका, कोट्यवधी रुपये सरकारकडे अडकले, शेतकरी हवालदिल
शिंदेंचा काँग्रेसला मोठा धक्का, नाशिकमधील बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश, ठाकरेंचे दोन माजी नगरसेवकही गळाला
शिंदेंचा काँग्रेसला मोठा धक्का, नाशिकमधील बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश, ठाकरेंचे दोन माजी नगरसेवकही गळाला
शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक लागणार?  जागतिक बाजारातून चांगले संकेत, सेन्सेक्स निफ्टी पुन्हा वेग पकडण्याची शक्यता
जागतिक बाजारातून चांगले संकेत, सेन्सेक्स निफ्टी पुन्हा वेग पकडण्याची शक्यता, शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक लागणार?
Eknath Shinde: देवेंद्र फडणवीस अन् अजित पवारांची जवळीक वाढली, दोन महिन्यांत राजकारणात मोठे बदल होणार: अंजली दमानिया
अजितदादांशी फडणवीसांची जवळीक वाढली, एकनाथ शिंदेंच्या योजनांना कात्री, राज्यात पुन्हा भूकंप?
Share Market Sensex: शेअर मार्केटमध्ये 2008 पेक्षा वाईट वेळ येणार? गुंतवणुकदारांना बाजारातून पैसे काढण्याचा सल्ला
शेअर मार्केटमध्ये 2008 पेक्षा वाईट वेळ येणार? गुंतवणुकदारांना बाजारातून पैसे काढण्याचा सल्ला
Sanjay Raut: एकनाथ शिंदेंचा सत्कार अन् कौतुक ठाकरेंना झोंबलं; संजय राऊतांनी शरद पवारांना खडे बोल सुनावले
एकनाथ शिंदेंचा सत्कार म्हणजे महाराष्ट्राचे तुकडे करणाऱ्या अमित शाहांचा सत्कार, संजय राऊतांचा शरद पवारांवर हल्लाबोल
Embed widget