एक्स्प्लोर

"सातारच्या पठ्ठ्याचा कारनामा, बायकोचे वेगवेगळे 28 फोटो काढले; आता चक्की पिसिंग"

विरोधी पक्षातील एकजण म्हणाला की लाडक्या बहीण योजनेचे पैसे बंद करा... तुझ्या काय पोटात दुखतय... तुला काय कळणार गरिबाच दुःख, असे देखील अजित पवार म्हणाले.

रत्नागिरी :  'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' (CM Ladki Bahin Yojna)   ही योजना कनिष्ठ वर्गातील महिलांना डोळ्यासमोर ठेवून केली आहे.   मात्र  या योजनेचा  काही जण चुकीच्या पद्धतीने   लाभ घेत आहेत.  साताऱ्यातील  किस्सा सांगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सभागृहात हशा पिकवला.  अजित पवार यांची जन सन्मान यात्रा आज कोकणात  आहे. यावेळी ते बोलत होते.  तसेच   फसवणूक करणाऱ्यांना कायद्याचा बडगा दाखवून जेलमध्ये चक्की पिसायला लावणार, असा इशारा देखील  अजित पवारांनी यावेळी दिला आहे.

अजित पवार म्हणाले,  सातारा जिल्ह्यात एक पठ्ठ्या  असा निघाला की त्याने बायकोचे वेगवेगळे 28 फोटो काढले.  एक पँट शर्ट,  एक सहावारी, नववारी, लांब केस, मोठे केस असे फोटो काढले आणि 28 त्रिक पैसे बायकोच्या खात्यावर घेतली. लगेच आम्हाला कॉम्पुटरवर कळलं आम्ही लगेच त्याला पकडला. कोणीही चुकीचं काम करायचं नाही नाहीतर मग चक्की पिसिंग चक्की पिसींग करायला लावणार आहे. 

सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना काय कळणार गरिबांची परिस्थीती? अजित पवारांचा सवाल

लाडकी बहीण योजना टीकेवर  काही लोकं चेष्टा करतात की दीड हजार रुपयात काय होणार? अरे तुम्हाला सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना काय कळणार गरिबांची परिस्थीती? एका महिलेने दीड हजार रूपयांच्या राख्या विकत घेतल्या. त्या महिलेने राख्या विकल्या त्यातून तिला 20 हजार रुपये मिळाले. आता विरोधी पक्षातील एकजण म्हणाला की लाडक्या बहीण योजनेचे पैसे बंद करा... तुझ्या काय पोटात दुखतय... तुला काय कळणार गरिबाच दुःख, असे अजित पवार म्हणाले.

पोरगी बापापेक्षा वस्ताद निघाली, अजित पवारांनी केली अदिती तटकरेंचे कौतुक

अदिती तटकरे  1200 सायकल वाटणार आहे. मतदारसंघात 10 हजार सायकल वाटणार आहे. या आधी सुनिल तटकरे इथ आमदार होते. त्यांनी केलं का तुमच्यासाठी तर नाही केलं. पण आता पोरगी बापापेक्षा वस्ताद निघाली आहे. आम्ही श्रीवर्धन ते हरीहरेश्वर पर्यंत पूल करणार आहोत. तुम्हाला  16 किमी अंतर 5 मिनिटांत पार करता  येणार आहे, असे अजित पवार म्हणाले.  

हे ही वाचा :

राजानं प्रखर टीका सहन करावी, विश्वगुरु व्हायचं, तर शिवरायांसारखे धर्मनिरपेक्ष व्हा; नितीन गडकरींची तुफान फटकेबाजी

                                             

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Girish Mahajan : आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
Jayant Patil: दावोसची गुंतवणूक PR Activity नसावी म्हणजे झालं! जयंत पाटलांनी सरकारला डिवचले, म्हणाले, 'मोठ्या मोठ्या वल्गना..'
दावोसची गुंतवणूक PR Activity नसावी म्हणजे झालं! जयंत पाटलांनी सरकारला डिवचले, म्हणाले, 'मोठ्या मोठ्या वल्गना..'
Ajit Pawar: आम्हीदेखील शेतकरी.... शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले..
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले..
Tahawwur Rana : मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 25 January 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्सTahawwur Rana Extradition : 26/11 हल्ल्याचा कट उलगडणार, तहव्वूर राणाचा ताबा भारताकडेManoj Jarane Protest : मनोज जरांगेंचं सराटीत सातवं आमरण उपोषण,  सराटीत परिस्थिती काय?Narendra Chapalgaonkar Passes Away:माजी न्यायमूर्ती आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकरांचं निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Girish Mahajan : आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
Jayant Patil: दावोसची गुंतवणूक PR Activity नसावी म्हणजे झालं! जयंत पाटलांनी सरकारला डिवचले, म्हणाले, 'मोठ्या मोठ्या वल्गना..'
दावोसची गुंतवणूक PR Activity नसावी म्हणजे झालं! जयंत पाटलांनी सरकारला डिवचले, म्हणाले, 'मोठ्या मोठ्या वल्गना..'
Ajit Pawar: आम्हीदेखील शेतकरी.... शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले..
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले..
Tahawwur Rana : मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
'या' 17 धार्मिक शहरांमधील दारूची दुकाने पूर्णपणे बंद होणार; इतरत्र हलवण्यास सुद्धा परवानगी नाहीच!
'या' 17 धार्मिक शहरांमधील दारूची दुकाने पूर्णपणे बंद होणार; इतरत्र हलवण्यास सुद्धा परवानगी नाहीच!
Donald Trump Ends Birth right Citizenship : डिलीव्हरी करा, अमेरिकन व्हायचंय! ट्रम्प यांच्या निर्णयाने अमेरिकत सात ते आठ महिन्यांच्या भारतीय गर्भवती महिलांची रुग्णालयात रांग लागली
डिलीव्हरी करा, अमेरिकन व्हायचंय! ट्रम्प यांच्या निर्णयाने अमेरिकत सात ते आठ महिन्यांच्या भारतीय गर्भवती महिलांची रुग्णालयात रांग लागली
जेष्ठ साहित्यिक व निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांचं निधन, छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला अखेरचा श्वास
जेष्ठ साहित्यिक व निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांचं निधन, छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला अखेरचा श्वास
Taxi -Auto Fare Hike : टॅक्सी अन् ऑटो रिक्षाची 3 रुपयांची भाडेवाढ, मूळ भाड्यानंतर प्रत्येक किलोमीटरला किती रुपये द्यावे लागणार? 
टॅक्सी अन् ऑटो रिक्षाची 3 रुपयांची भाडेवाढ, मूळ भाड्यानंतर प्रत्येक किलोमीटरला किती रुपये द्यावे लागणार? 
Embed widget