ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑगस्ट 2025 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. हैदराबाद गॅझेट लागू करण्याला सरकारची तत्वत: मंजुरी, न्यायमूर्ती शिंदे समितीचा मनोज जरांगेंना शब्द, आझाद मैदानात जाऊन घेतली भेट
https://tinyurl.com/4cdxmnyv आझाद मैदानात सरकारनं आलं पाहिजे, शिंदे समितीला विनाकारण पुढे करत आहेत; हैदराबाद, सातारा गॅझेटिअरला एक मिनिट वेळ देणार नाही; आरक्षणाबाबत मनोज जरांगेंचा ठाम निर्धार https://tinyurl.com/22mpu29b
2. मनोज जरांगेंचं आझाद मैदानावर उपोषण सुरु असतानाच ओबीसींनी शड्डू ठोकला; नागपुरात आजपासून साखळी उपोषण, ओबीसीतून मराठा आरक्षणाला विरोध https://tinyurl.com/4pw5u35z मराठवाड्यातील मराठा कुणबी असा अहवाल द्या, मनोज जरांगे यांची माजी न्या.संदीप शिंदे यांच्याकडे मागणी https://tinyurl.com/3yan8xv7
3. मनोज जरांगेंच्या मुख्य मागणीवर अमित शाह यांची एकनाथ शिंदेंसोबत चर्चा; मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसमवेतही सखोल मंथन, सूत्रांची माहिती https://tinyurl.com/34f7safx अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; एकनाथ शिंदेंनी मार्ग काढला, स्वत:चं विमान दिलं; गृहमंत्री सहकुटुंब गुजरातला रवाना https://tinyurl.com/muej8c7n
4. राजकारण चुलीत गेलं, पण दोन समाज झुंजवणे योग्य नाही; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एबीपी माझा कार्यालयातील बाप्पांची आरती, गणरायाच्या साक्षीने आरक्षण आंदोलनाबाबत देवेंद्र फडणवीसांची स्पष्ट भूमिका https://tinyurl.com/4srsh2a4 मनोज जरांगे हा शरद पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार संजय केनेकर यांचं स्फोटक वक्तव्य https://tinyurl.com/bddswpjk
5. मागच्या वेळी प्रश्न सुटला, मग परत मराठा आंदोलन का? हे एकनाथ शिंदेंना विचारा; राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्र्यांना कात्रीत पकडलं https://tinyurl.com/vcz5kuvz राज ठाकरे म्हणाले, आरक्षणाबाबत एकनाथ शिंदेंनाच विचारा; आता चंद्रकांत पाटील उपमुख्यमंत्र्यांच्या मदतीला धावले; म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत त्यांनी जे जे शब्द दिले, ते पूर्ण केले https://tinyurl.com/eatbtrdt
6. मराठा आरक्षणावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य,'तामिळनाडूत होऊ शकतं तर महाराष्ट्रात का नाही?; केंद्र सरकारने याच्यामध्ये निर्णय घ्यावा
https://tinyurl.com/vh2p3ah5 'ज्यांच्याकडे सातबारा त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या'; सुरेश धसांसह बीड जिल्ह्यातील आमदारांची वेगळीच मागणी, नवा वाद उभा राहण्याची शक्यता https://tinyurl.com/49sn4p3j
7. मराठा आंदोलक सिग्नल अन् बेस्ट बसवर चढले, CSMT परिसरातील रस्ते जॅम; दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी, वातावरण निवळलं https://tinyurl.com/4sdwmvnv मनोज जरांगेंचा इशारा आणि मराठा आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर BMC ला खडबडून जाग; महापालिकेने तातडीने शौचालयासह 10 सुविधा पुरवल्या https://tinyurl.com/mr4dsu7x
8. बीडमध्ये भीषण अपघात, धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू; तरुणाचे पोलीस भरतीचे स्वप्नही अधुरे राहिलं https://tinyurl.com/3asbesb7 संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराडला सुट्टी नाही; बीड न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला, तुरुंगातील मुक्काम वाढला https://tinyurl.com/uxxd55u2
9. मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांचा फोटो शेअर करत रितेश देशमुखची पोस्ट, म्हणाला, लवकरच समाधानकारक तोडगा निघावा, मनोज जरांगेंच्या आरोग्यासाठी प्रार्थना https://tinyurl.com/4vbn5x7m मनोज जरांगेंच्या आंदोलनासाठी नाशिकमधील मुस्लीम महिला सरसावल्या, चुलीवर भाकरी थापटून तब्बल 2500 भाकऱ्या पाठवल्या https://tinyurl.com/3xj262bj
10. गणेशोत्सवात पावसाचा धुमाकूळ, पुढील 2 दिवस जोर ओसरणार; हळूहळू पुन्हा वाढणार, हवामान विभागाचा अंदाज
https://tinyurl.com/2s4htpft मराठवाड्यात पावसाचा हाहाकार, अतिवृष्टीची दाहकता समोर; शेतीसह जनावरांचे मोठं नुकसान, जनजीवन विस्कळीत https://tinyurl.com/2eezn5xs
*एबीपी माझा स्पेशल*
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणं शक्य आहे का?; ज्येष्ठ कायदेतज्ञ श्रीहरी अणे यांनी A टू Z सांगितलं!
https://tinyurl.com/2f34uze5
गोंडस नातवाला कडेवर घेऊन अमित शाह लालबागचा राजाच्या दर्शनाला
https://tinyurl.com/2c9r85n2
*एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*
























