ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 एप्रिल 2024 | गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 एप्रिल 2024 | गुरुवार
1. सांगलीत आमचा तोंडचा घास हिसकावून घेतला, लोकसभा सोडली पण, विधानसभेला आवाज काढायचा नाही, काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांचा मित्रपक्षांवर हल्लाबोल https://tinyurl.com/2k2c63na सांगली ठाकरेंना देणं चुकीचंच! विश्वजीत कदम थेट बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाणांसह सगळ्यांसमोर गरजले https://tinyurl.com/mmspa4ky
2. सहकारी संस्थांवर जगणाऱ्यांनी आमची मापं काढू नयेत, भाजप उमेदवार संजयकाका पाटलांची विशाल पाटलांवर टीका https://tinyurl.com/w5uftzdf सुनंदा पवार यांचा सर्वात मोठा आरोप, बारामतीत शेवटच्या दोन दिवसात धनशक्तीचा वापर होण्याचा दावा! https://tinyurl.com/yc5f2ny7
3. विरोधकांचं इंजिन हलतही नाही, डुलतही नाही, एका जागेवर ठप्प पडून; जळगावमधून देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल https://tinyurl.com/482c3bh2 माढ्यात देवेंद्र फडणवीसांची फिल्डिंग, सर्वपक्षीय मोहिते विरोधक भाजपच्या छताखाली आणले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेपूर्वी डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न https://tinyurl.com/5fukj8dt
4. पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींवर आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप, निवडणूक आयोगाने मागितलं उत्तर https://tinyurl.com/3hkcyxab उपमुख्यमंत्र्यांनीच तोडले वाहतुकीचे नियम, पुण्यात अजितदादांचा ताफा उलट्या दिशेने सुसाट https://tinyurl.com/2w63wd7r
5. 'इंग्रजी बोलतो म्हणजे खूप शहाणा झालो असं नाही, तुमचं इंग्रजी तुम्हालाच लखलाभ असो', सुजय विखेंच्या आव्हानावर शरद पवारांची बोचरी टीका https://tinyurl.com/554w6rxj समोरच्या उमेदवाराचे काम म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल, निलेश लंकेंचा सुजय विखेंवर जोरदार हल्लाबोल https://tinyurl.com/r2h5hcjf
6. मनोज जरांगे मराठा समाजासाठी देव, पंकजा आणि धनंजय मुंडेंनी आरक्षणावर बोलू नये; बजरंग सोनवणेंचा इशारा https://tinyurl.com/2rsrr538 मराठा समाजाने पंकजा मुंडेंना मतं देऊ नये असे षडयंत्र रचलंय का? धनंजय मुंडेंवर संशय व्यक्त करत मराठा आंदोलक वीरेंद्र पवारांचे सवाल https://tinyurl.com/3xnzc7ey
7. छगन भुजबळांनी शिरुरमधून लढण्यास नकार दिल्याने एकनाथ शिंदेंनी तुम्हाला उमेदवारी दिली, अमोल कोल्हेंचा शिवाजी आढळराव पाटलांना टोला https://tinyurl.com/wpfw9en2 आधी म्हणाले बायको शेती करते, आता म्हणतात पत्नीच्या नावावर दारू विक्रीचे 2 परवाने; दोनच दिवसात भुमरेंनी केला प्रतिज्ञापत्रात बदल https://tinyurl.com/4hbtyjka
8. सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, 40 गोळ्या झाडण्याच्या सूचना होत्या, आरोपींची पळून जाण्याची ट्रिकही उघड https://tinyurl.com/8par9fjh आयपीएलचे बेकायदेशीर स्ट्रीमिंग प्रकरणी अभिनेत्री तमन्ना भाटियाला महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स! https://tinyurl.com/yerxa6yp
9. मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेची लाट, पुढील चार-पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता https://tinyurl.com/3bcz9abf
10. आयपीएलमध्ये आज विराटची आरसीबी पॅट कमिन्सच्या सनरायजर्सशी भिडणार, हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर रंगणार सामना https://tinyurl.com/aw3vudak झिम्बाव्बे माजी क्रिकेटपटू गाय व्हिटलवर बिबट्याचा हल्ला, पण पाळीव कुत्रा देवासारखा धावून आला, रुग्णालयात दाखल https://tinyurl.com/2je7fk9k
एबीपी माझा स्पेशल
मुंबईतील दोन जागांवर काँग्रेसला उमेदवार मिळेना, तर ठाणे-नाशिकसह सहा ठिकाणी महायुतीचा घोळ कायम
https://tinyurl.com/mv23sjxx
एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w