एक्स्प्लोर

Suresh Dhas Majha Katta: गोळीबाराच्या एका घटनेने वाल्मिक घरगड्याचा मालक झाला, सुरेश धसांनी माझा कट्ट्यावर सांगितलं ..

धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडने ग्रिडी पॉलिटक्स केलं .गरजेपुरतं कमावलं बास केलं असं नाही . असं सुरेश धस 'माझा कट्ट्या'वर म्हणाले .

Suresh Dhas Majha Katta: संतोष देशमुख प्रकरणाला आज 3 महिने पूर्ण झाले आहेत.  खंडणीपासून हत्येपर्यंत वाल्मिकची बीडमधील गँग, हत्येचा कट, आरोपींना केलेली मदत, गुंडगिरी, दहशत, संतोष देशमुख यांना झालेली मारहाण या सगळ्या प्रकरणाचा सूत्रधार असलेला वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या जवळच्या संबंधांची वारंवार चर्चा होत असते. दरम्यान, वाल्मिक कराडची आतली प्रकरणं बाहेर काढण्यात अग्रेसर असणाऱ्या सुरेश धसांनी एका गोळीबाराच्या घटनेनं वाल्मिक घरगड्याचा मालक कसा झाला हे माझा कट्ट्यावर सांगितलंय. (Suresh Dhas)

काय म्हणाले सुरेश धस?

'वाल्मिक कराड आधी फक्त घरगडी होता. गोपीनाथ मुंडे यांच्या घरी साफसफाई करायचा. पुढे मुंडे साहेबांच्या आणि टीपी मुंडेंच्या महाविद्यालयाच्या राजकारणात गोळीबार झाला. त्यातली एक गोळी वाल्मिक कराडच्या पायाला लागली. नशिबाने तो वाचला. त्याच्यानंतर वाल्मिक कराड थेट गोपीनाथरावांच्या घरातच गेला. आमच्यासाठी गोळी खाल्ली म्हणून वाल्मिकचे कौतुक झालं. तो साहेबांच्या जवळ गेला. गोपीनाथराव आणि पंडित अण्णा एकत्र होते. नंतर ते वेगळे झाले. हे दोघे वेगळे झाल्यानंतर वाल्मिक पंडितांनांकडे वळला . (Suresh Dhas)

गोपीनाथराव आणि पंडितांना तसे कधी वेगळे नव्हते .भावा भावांचं प्रचंड एकमेकांवर प्रचंड प्रेम होतं .त्यांचं विभाजन झालं त्यावेळी वाल्मिक कराड  धनंजय मुंडे यांच्या बाजूने राहिला .जो सुरुवातीला घरगडी होता .त्यालाच तुम्ही मालक करून टाकला .एवढा मोठा मालक केला की सगळच त्याच्यावर सोपवलं .जर एखाद्याची लायकी 100 रुपयाची असेल आणि त्याला दहा लाख रुपये दिल्यावर तो काय करणार . खायचा तू दहा लाखाचे कोटी करण्याचा प्रयत्न करणारच . धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडने ग्रिडी पॉलिटक्स केलं .गरजेपुरतं कमावलं बास केलं असं नाही . असं सुरेश धस 'माझा कट्ट्या'वर म्हणाले .

कृष्णा आंधळेचं काय झालं असेल?

कृष्णा आंधळे अजून अटक होण्यासाठी राहिलाय. कृष्णा आंधळेचा कोण कशाला खून करतंय. या प्रकरणात सगळ्यांचे रोल फिक्स आहेत. कितीही दिवस  फिरला तरी पोलीस त्याला पकडतील.  कृष्णा आंधळेला त्याच्या घरच्यांविषयी काही नाही. कोणाविषयी प्रेम नाही. मुकादमकी करत होता. त्याच्याकडे एक ट्रक आहे. त्याची प्रॉपर्टी जप्त करण्यात आलीय. असं सुरेश धस म्हणाले.गोळीबाराच्या एका घटनेने वाल्मिक घरगड्याचा मालक झाला, सुरेश धसांनी माझा कट्ट्यावर सांगितलं ..

 

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Shiv Sena Symbol Case : राहुल नार्वेकरांचे सगळेच निर्णय चुकले, सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा धडाधड युक्तिवाद; आजच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
राहुल नार्वेकरांचे सगळेच निर्णय चुकले, सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा धडाधड युक्तिवाद; आजच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Embed widget