एक्स्प्लोर

पद्मभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन, संध्याकाळी सांताक्रुझमध्ये होणार दफनविधी

शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना 1991 मध्ये पद्मश्री, 2006 मध्ये पद्मभूषण आणि 2018 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारही देण्यात आला आहे.

मुंबई : शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे वयाच्या 90 व्या वर्षी मुंबईतील वांद्रे येथील घरात निधन झाले. सुमारे 15 वर्षांपूर्वी ब्रेन स्ट्रोक आला झाला होता, तेव्हापासून ते आजारी होते आणि त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. आज दुपारी 12 ते 12.15 दरम्यान त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती उस्ताद मुस्तका खान यांचा मुलगा रब्बानी मुस्तान खान यांनी दिली.

उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना 1991 मध्ये पद्मश्री, 2006 मध्ये पद्मभूषण आणि 2018 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारही देण्यात आला आहे. सायंकाळी साडेसात वाजता सांताक्रूझ दफनभूमीत त्यांचे अंत्यदर्शन होणार आहे.

गुलाम मुस्तफा खान हे रामपूर-सहसवान घराण्यातील आहेत, 1931 साली बदायूमध्ये त्यांचा जन्म झाला. आपल्या प्रतिभेने, कलेने त्यांनी देश-विदेशात उत्तर प्रदेशचे नाव पोहोचवले. गुलाम मुस्तफा यांना 1991 मध्ये पद्मश्री, 2003 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 2006 मध्ये पद्मभूषण आणि 2018 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गुलाम मुस्तफा खान यांनी अगदी लहान वयातच गायला सुरुवात केली होती.

त्यांचे वडील उस्ताद वारिस हुसेन खान यांनी वयाच्या दुसऱ्याच वर्षी त्यांना संगीत शिकवायला सुरुवात केली. जेव्हा ते आठ वर्षांचे होते तेव्हा ते जन्माष्टमीच्या कार्यक्रमात पहिल्यांदा गायले. पार्श्वगायक म्हणून त्यांनी पहिल्यांदा एका मराठी चित्रपटासाठी गाणं गायलं. गाण्याच्या रेकॉर्डिंगवेळी सर्व चकीत झाले होते कारण हे गाणं पहिल्याच प्रयत्नात रेकॉर्ड केलं गेलं आणि संगीत दिग्दर्शकांनाही आश्चर्य वाटले की पहिल्यांदा पार्श्वगायन करणारा एखादा गायक इतका छान कसा गाऊ शकतो! मुस्तफा खान काही गुजराती आणि हिंदी चित्रपटांसाठीही गायले, परंतु त्यांचा पहिला छंद नेहमी शास्त्रीय गायन होता. उस्ताद खान म्हणत की, “मला चित्रपटात गाण्याच्या अनेक ऑफर मिळाल्या पण मी पारंपारिक कलाकार आहे. माझ्या पूर्वजांनी आपले जीवन विकसित करण्यासाठी आपले संपूर्ण जीवन व्यतीत केलं, ती परंपरा कायम ठेवणं माझं कर्तव्य आहे.” कदाचित हेच कारण आहे की शास्त्रीय संगीतकार म्हणून पहिल्यांदा रेकॉर्डिंग केल्याबद्दल प्रख्यात तबला वादक उस्ताद जाकिर हुसेन यांनी मुस्तफा यांचं कौतुक केलं. गुलाम मुस्तफा खान यांनी 70 हून अधिक माहितीपट चित्रपटांना आपला आवाज दिला आहे. त्यापैकी अनेकांना आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
Horoscope Today 19 August 2026: आजचा श्रावणी बुधवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा श्रावणी बुधवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget