एक्स्प्लोर

Numerology Today 16 January 2024 : आजचा दिवस 'या' जन्मतारखेच्या लोकांसाठी खास; प्रलंबित कामं होणार पूर्ण, मिळणार यश

Numerology Today 16 January 2024 : अंकशास्त्रानुसार तुमचं आजचं भविष्य काय? जाणून घ्या.

Numerology Today 16 January 2024 : अंकशास्त्र (Numerology) देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल सांगते. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे मुलांक काढला जातो आणि भविष्याची मांडणी केली जाते. ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रही महत्त्वाचं आहे, यात गणिताचे नियम वापरुन तुमच्या भविष्याबद्दल सांगितलं जातं.

मुलांक ही जन्मतारीख असते. जर तुमचा जन्म 7 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 7 असेल. परंतु जर तुमचा जन्म 17 किंवा 26 किंवा अशाच दोन सांख्यिक तारखेला झाला असेल, तर तुमचा मुलांक 1+7 = 8, 2+6 = 8 असा काढला जातो. जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 29 असेल, तर 2+9 = 11, 1+1 = 2 असेल, तर व्यक्तीचा मुलांक 2 असेल.

आता तुम्हाला तुमचा मुलांक तर मिळालाच असेल, याद्वारे तुमचा आजचा दिवस कसा जाईल? याबाबत जाणून घेऊया.

मूलांक 1

कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 1 असतो. आज तुम्ही कामात इतके व्यस्त असाल की एखादं काम तुमच्या हातून सुटून जाईल. तुम्हाला कामानिमित्त कुठे बाहेरही जावं लागू शकतं. नोकरीत वेळ चांगला जाईल. याशिवाय लव्ह लाईफ देखील संतुलित राहील.

मूलांक 2

कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 2 असतो. करिअरमधील आजचा दिवस खूप चांगला आहे, कामाच्या ठिकाणी काही वरिष्ठ तुमची प्रशंसा करतील. साईड बिझनेस करणाऱ्या लोकांनी थोडं सावध राहायला हवं. लव्ह लाईफबाबतही सतर्क राहा, तुमच्या आयुष्यात एखादी तिसरी व्यक्ती येऊ शकते.

मूलांक 3

कोणत्याही महिन्याच्या 3,12, 21, 30 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 3 असतो. तुम्ही कोणत्याही नोकरीसाठी इंटरव्ह्यू दिला असेल, तर त्याचा निकाल चांगला लागेल. आरोग्याची काळजी घ्या, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळा. इतरांचा राग करू नका. जीवनात आशावादी राहा.

मूलांक 4

कोणत्याही महिन्याच्या 4,13, 22, 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 4 असतो. आज तुमच्या कुटुंबासाठी वेळ काढा, तुम्हाला कुटुंबातील गोष्टी व्यवस्थित कराव्या लागतील. तुमच्याकडे जे आहे त्यात आनंदी राहायला शिका. तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला व्यवसायात चांगली वाढ दिसेल. तुमचं बजेट संतुलित करा.

मूलांक 5

कोणत्याही महिन्याच्या 5,14, 23 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 5 असतो. मूलांक 5 असलेल्या लोकांचा दिवस तणावपूर्ण जाईल. कामाचा जास्त ताण घेऊ नका. लक्षात ठेवा, तुमचे मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य दोन्ही महत्त्वाचे आहेत. तणाव दूर करण्यासाठी आपल्या आवडत्या छंदासाठी वेळ द्या. मित्र आणि जोडीदारासोबत भावना शेअर करणे चांगले राहील.

मूलांक 6

कोणत्याही महिन्याच्या 6,15, 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 6 असतो. जर तुम्ही नैराश्यात असाल तर तणाव कमी करा. कोणीतरी तुम्हाला सल्ला आणि मार्गदर्शन देऊ शकते. आज कामावर जायला उशीर करू नका, कारण वरिष्ठांच्या नजरेत तुम्ही पडू शकता.

मूलांक 7

कोणत्याही महिन्याच्या 7,16, 25 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 7 असतो. आरोग्याच्या समस्येमुळे तुम्ही त्रस्त असाल आणि तुम्हाला तुमची एखादी योजना रद्द करावी लागू शकते. नोकरीसंदर्भात तुम्ही ज्या संधीची वाट पाहत होता, ती पूर्ण होऊ शकते. जर तुम्ही बचत सुरू केली नसेल तर तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा.

मूलांक 8

कोणत्याही महिन्याच्या 8,17, 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 8 असतो.  तुमचा आजचा दिवस व्यस्त असणार आहे. अविवाहित लोकांच्या जीवनात रोमांचक बदल घडू शकतात. तुमचा क्रश आज तुमच्याशी चांगल्या पद्धतीने बोलेल. स्वतःवर लक्ष केंद्रित करा. करिअरचे निर्णय घेताना मुत्सद्दी दृष्टिकोनाचा अवलंब करा.

मूलांक 9

कोणत्याही महिन्याच्या 9,18, 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 9 असतो. तुमच्यावर रागवलेले लोक आज पु्न्हा मैत्रीचा हात पुढे करू शकतात. आज तुमचं कौटुंबिक जीवन चांगलं राहील. कामावर सहकारी तुम्हाला मदत करतील. तुमची आजची लव्ह लाईफ चांगली असेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा : 

NavPancham Rajyog : 500 वर्षांनंतर बुध आणि गुरुमुळे बनला नवपंचम राजयोग; 'या' 3 राशींची आर्थिक स्थिती सुधरणार, नशीब उजळणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MLA Sunil Shinde: मोठी बातमी : ठाकरेंच्या वरळीच्या आमदाराचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
मोठी बातमी : ठाकरेंच्या वरळीच्या आमदाराचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
काही काळजी नाही, बहिण विधानपरिषदेवर आली, भाऊपण येणार, महादेव जानकरांची नेमकी अपेक्षा काय?
काही काळजी नाही, बहिण विधानपरिषदेवर आली, भाऊपण येणार, महादेव जानकरांची नेमकी अपेक्षा काय?
Maharaj Movie Netflix : वादात अडकला, बहिष्काराचे आवाहन, तरीही आमिरच्या लेकाच्या 'महाराज'चा चित्रपटाचा डंका
वादात अडकला, बहिष्काराचे आवाहन, तरीही आमिरच्या लेकाच्या 'महाराज'चा चित्रपटाचा डंका
Sassoon Hospital : 'ससून'मध्ये वजन कमी करण्याची सर्जरी करुन घ्या, देशमुखांचा सल्ला, मुश्रीफ हसत हसत म्हणाले, सर्जरी पेक्षा व्यायाम करतो
'ससून'मध्ये वजन कमी करण्याची सर्जरी करुन घ्या, देशमुखांचा सल्ला, मुश्रीफ हसत हसत म्हणाले, सर्जरी पेक्षा व्यायाम करतो
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rohit Pawar on Dhananjay Munde : परळीत वाल्मिक कराडांची दहशत, धनुभाऊंचं काही चालत नाही...Ladaki Bahin Yojana Application : प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी महिलांच्या रांगा, सेतू कार्यालयात गर्दीTeam India Cake Cut : हॉटेलमध्ये जल्लोष,  खास केकचं टीम इंडियाकडून कटींगTOP 100 Headlines : 2 July 2024: 6 AM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MLA Sunil Shinde: मोठी बातमी : ठाकरेंच्या वरळीच्या आमदाराचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
मोठी बातमी : ठाकरेंच्या वरळीच्या आमदाराचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
काही काळजी नाही, बहिण विधानपरिषदेवर आली, भाऊपण येणार, महादेव जानकरांची नेमकी अपेक्षा काय?
काही काळजी नाही, बहिण विधानपरिषदेवर आली, भाऊपण येणार, महादेव जानकरांची नेमकी अपेक्षा काय?
Maharaj Movie Netflix : वादात अडकला, बहिष्काराचे आवाहन, तरीही आमिरच्या लेकाच्या 'महाराज'चा चित्रपटाचा डंका
वादात अडकला, बहिष्काराचे आवाहन, तरीही आमिरच्या लेकाच्या 'महाराज'चा चित्रपटाचा डंका
Sassoon Hospital : 'ससून'मध्ये वजन कमी करण्याची सर्जरी करुन घ्या, देशमुखांचा सल्ला, मुश्रीफ हसत हसत म्हणाले, सर्जरी पेक्षा व्यायाम करतो
'ससून'मध्ये वजन कमी करण्याची सर्जरी करुन घ्या, देशमुखांचा सल्ला, मुश्रीफ हसत हसत म्हणाले, सर्जरी पेक्षा व्यायाम करतो
रोहित शर्मा  ते सूर्यकुमार यादव, टीम इंडियाचे चार खेळाडू थेट विधानभवनात, मुख्यमंत्र्यांची भेट, भव्य सत्कार सोहळा!
रोहित शर्मा ते सूर्यकुमार यादव, टीम इंडियाचे चार खेळाडू थेट विधानभवनात, मुख्यमंत्र्यांची भेट
टीम इंडिया विमानतळापासून हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत...काय काय घडलं?; पाहा A टू Z माहिती
टीम इंडिया विमानतळापासून हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत...काय काय घडलं?; पाहा A टू Z माहिती
Hina Khan Video :  किमोथेरेपी आधी अभिनेत्री हिना खानचा 6 मिनिटांचा व्हिडीओ आला समोर, आई ढसा ढसा रडली
किमोथेरेपी आधी अभिनेत्री हिना खानचा 6 मिनिटांचा व्हिडीओ आला समोर, आई ढसा ढसा रडली
CM Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेचा फॉर्म घरच्या घरी कसा भराल? फॉर्म झटपट डाऊनलोड करा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म घरच्या घरी कसा भराल? फॉर्म झटपट डाऊनलोड करा
Embed widget