एक्स्प्लोर

Hit And Run Case : मोठी बातमी! नवी मुंबई हिट ॲण्ड रन प्रकरणी दोघांना अटक; चालकाकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसल्याचंही उघड

Hit And Run Accident : नवी मुंबई हिट अॅण्ड रन प्रकरणी आरोपी सुभाष शुक्ला आणि भगवत तिवारी याला अटक केली आहे. सुभाष शुक्ला हा गाडी चालवत होता.

Navi Mumbai Hit And Run Case : नवी मुंबई : नवी मुंबईतील (Navi Mumbai) हिट अॅण्ड रन प्रकरणी (Hit And Run Case) दोघांना अटक करण्यात आली आहे. नवी मुंबईच्या वाशीमध्ये (Vashi Accident Case) एका भरधाव इनोव्हा गाडीनं रिक्षाला जोरदार धडक दिली. यात रिक्षा चालकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपघातावेळी जो चालक गाडी चालवत होता, त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) नव्हतं. दरम्यान, दोघांच्या मेडिकल टेस्ट केल्या असून यामध्ये दोघांनीही मद्यपान केलं नसल्याचं स्पष्ट झालं आहे. 

नवी मुंबई हिट अॅण्ड रन प्रकरणी आरोपी सुभाष शुक्ला आणि भगवत तिवारी याला अटक केली आहे. सुभाष शुक्ला हा गाडी चालवत होता. तर भगवत तिवारी हा त्याच्या बाजूला बसला होता. ड्रायव्हर असलेल्या भगवत तिवारी यानं त्याचा नातेवाईक सुभाष शुक्ला याला गाडी चालवायला दिली होती. या सुभाष शुक्लाकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसल्याची माहिती समोर आली आहे. 

कसा घडला होता अपघात? 

नवी मुंबईतील वाशी सेक्टर 9 मध्ये शनिवारी दुपारच्या वेळी साईनाथ स्कूलसमोर एका निळ्या रंगाच्या इनोव्हा कारच्या चालकानं दोन कार आणि एका ऑटोला जोरदार धडक दिली. अपघात झाल्यानंतर चालक तिथून फरार झाला. अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये कार आणि ऑटो रिक्षाचा चेंदामेंदा झाल्याचं पाहायला मिळालं. या अपघातात ऑटो चालक मुन्नालाल गुप्ता याचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला. अपघातानंतर इनोव्हा कार पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला. त्यानंतर पोलिसांनी कसून तपास करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. अपघाताचं सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.            

पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची चौकशी केली. आरोपींच्या चौकशीनंतर धक्कादायक गोष्ट समोर आली. ज्या इनोव्हा गाडीनं अपघात झाला, ती भगवत तिवारी याच्या नावावर होती. मात्र, अपघात झाला त्यावेळी मात्र भगवत तिवारी बाजूच्या सीटवर बसलेला. तर, गाडी त्याचा नातेवाईक सुभाष शुक्ला चालवत होता. सुभाष शुक्लाला गाडी चालवायला येत नव्हती. तसेच, सुभाष शुक्लाकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसल्याची माहिती समोर आली आहे.                                                  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget